लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे बारीक कापून घ्या. मिरची कोथिंबीर कापून घ्या. फळे एका बाउल मध्ये काढून घ्या.
- 2
ती बाउल मध्ये काढली की त्यात मीठ, मिरे, साखर घालून घ्यावे.
- 3
कोथिंबीर मिरची पण घालून घ्यावे.वरून लिंबू पिळून घ्या. छान मिक्स करून घ्या.
- 4
एका बाउल मध्ये वरून शेव घालून डेकोरेट करून सर्व्ह करा. ही * लेमनी पपई मिक्स सलाड * डिश फार टेस्टी होते. पराठा, पोळी वा एखादा राईस याबरोबर फार अप्रतिम लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रॉ पपया लेमन सलाड (raw papaya lemon salad recipe in marathi)
#sp#पपया लेमन सलाडकच्ची पपई ही अतिशय गुणकारी आहे त्यात लिंबू पण असले की दुधात साखर.कच्च्या पपई चा क्रनचीनेस याची गोडी आणखीनच वाढली आहे. Rohini Deshkar -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
पपई लेमन सॕलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp पपई ,लेमन सॕलड एक स्वादिष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp शुक्रवार विषय पपया लेमन सलाड करायला एकदम सोप व खायला पण एकदम सोपं व पचायला पण सोपं असं सोपं सॅलड खरोखरच बहुगुणी आहे .पपया 12 महिने मिळतो व त्याचे औषधी गुण खूप आहेत पपई तसाच खाल्ला तरी तो आरोग्यासाठी एकदम उत्तम ,त्वचेसाठी गुणकारी आहे .पपई च काय त्याची पाने पण फार गुणकारी आहेत पेशी (प्लेटलेट्स) कमी झाले तर याच्या पानांचा रस सकाळी अमोश्या पोटी प्यायला देतात .अश्या या बहुगुणी पपया लेमन सलाड मी कसे केले ते पाहुयात मग ... Pooja Katake Vyas -
पपई लेमन सलाद (papaya lemon salad recipe in marathi)
#sp # पपई लेमन सलाद करताना मी पिकलेल्या पपईचा वापर केला आहे त्यात.... Varsha Ingole Bele -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP पपया आणि लेमन सलाड हे विटामिन डी आणि सी असते म्हणून पपया आणि लेमन सलाड खावावे खूप छान टेस्टी झाले आहे. ... Rajashree Yele -
-
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
पपया लेमन सॅलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#SPसॅलाड प्लॅनरशुक्रवार पपया लेमन सॅलाड Rajashri Deodhar -
पपई लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#Sp नवीन प्रयोग करताना थोडी भीती मनात असते. कच्ची पपई घालून पहिल्यांदाच सॅलड केले.अनेक Vdos पाहिले.पण ते स्वादिष्ट झाले. Archana bangare -
कच्ची पपई लिंबू सॅलड (kachhi papaya limbu salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#शुक्रवार#कच्ची पपई चे फायदे अनेक आहेत वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई रोज खावी , मधुमेही व्यक्तिने खाल्ली तर त्यांची रक्तातील साखर कमी होते नि इन्शुलीन वाढण्यासाठी मदत होते . रोज कच्ची पपई खाणार्या ना कोलन किंवा प्रोस्टेड कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.महत्त्वाचे राहिलेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तर अश्या बहुगुणी पपई चे सॅलड कसे करायचे ते बघुयात. Hema Wane -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#शुक्रवार#पपया लेमन सॅलडRutuja Tushar Ghodke
-
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
पपई ज्युस/ हेल्थी पपई द्री (papaya juice recipe in marathi)
#GA4#week23#kayword_papaya#healthy papaya drinkएकदा माझ्या घरी एकाच वेळी खूप साऱ्या पपई पिकल्या होत्या तशाच खाऊन सगळे कंटाळले म्हणून मग मी हे मस्त टेस्टी ड्रिंक बनविले आणि सगळ्यांना खूप आवडले...😋😋 Monali Garud-Bhoite -
चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)
#GA4 #week5#SALADमी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू । Sarita Harpale -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#पपया लेमन सॅलड Rupali Atre - deshpande -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरशुक्रवार- पपया लेमन सॅलडपपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठीखूप फायदेशीर आहे.या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.झटपट होणारे पपया लेमन सॅलड पाहू..😊 Deepti Padiyar -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#पपयालेमनसॅलडपौष्टिक फळांपासून बनवलेले सॅलडचा आहारात नेहमीच समावेश असावा... पपईमध्ये "ई" जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जास्त पिकलेल्या पपया मध्ये "सी" जीवनसत्व असते..आणि पपई आणि लिंबाचे सॅलड आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे...पपई आणि लिंबाचे कॉम्बिनेशनमुळे व्यक्तीच्या शरीरातील विटामिन सी ची मात्रा एकदम वाढून येते आणि थोड्या वेळासाठी का होईना शरीराला खूप रिलॅक्स करवते...💃💕 Vasudha Gudhe -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP# सॅलड प्लॅनरशुक्रवार पपया लेमन सॅलडपपईचे फळ वर्षभर उपलब्ध असतेअँटीऑक्सिडंट्सपासून जीवनसत्त्वे आणि खनिजांपर्यंत, कच्च्या पपईचे फायदे आहेनवीन पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करते वजन कमी करण्यास मदत करते.पपई ही आपल्यासाठी निसर्गाची देणगी आहे. ते फक्त फळच नाही, तर आमच्या शरीरासाठी एक औषध देखील आहेआज मी कच्चा पपई चे सॅलड बनवले आहेआमच्या इथे एक प्रसिद्ध हॉटेल भोलानाथ म्हणून आहे तिथे वडापाव सोबत कच्चा पपई चे असे सॅलड देतात खूप दिवसा पासून ची इच्छा होती घरी करायची आज कुलपॅड च्या सॅलड प्लॅनर् च्या थीम मुळे पूर्ण झाली 😊चवीला तर खूप छान झाले घरात सर्वांनाच आवडलेसॅलड कसे झाले व तुम्हाला आवडले का ते मला नक्की सांगा Sapna Sawaji -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754106
टिप्पण्या