*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड.

*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)

#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
2-3 सर्व्हिन्ग
  1. 1/4 कपकॉर्न दाणे
  2. 1/4 कपकाकडी काप
  3. 1/4 कपटोमॅटो काप
  4. 1/4 कपभेंडी काप
  5. 2 टीस्पूनपुदिना पाने
  6. 2 टीस्पूनमिरची तुकडे
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 11/2 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनतीळ
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. चवीनुसारमीठ
  14. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    सगळ्या भाज्या धुन मिडीयम काप करून घ्यावे. कॉर्नचे दाणे पाण्यात घालून वाफवून घ्या.

  2. 2

    कापलेल्या सर्व भाज्या काकडी, भेंडी, टोमॅटो, कॉर्न एका भांड्यात काढून घ्या. भेंडीने क्रँची लागते सलाड. पुदिना पाने बारीक कापून घ्या. ती त्यात घाला. त्यात साखर मीठ घाला.

  3. 3

    कढईत तेल घालून तडका तयार करा. जीरे, हिंग, हळद, मिरची घाला. शेवटी तीळ घाला. मग ती फोडणी सलाड वर घाला. सलाड छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    हे एका बाउल मध्ये सर्व्ह करा. भात पोळी, पराठा कशाहीसोबत खाऊ शकतो. *कलरफूल व्हेजी सलाड* फारच हेल्दी व यम्मी लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes