मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

# ट्रेडिंग रेसिपी# मिरची ही जहाल असली तारी ती आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिच्यात व्हिट्यामिन बी 6, A, C असतात. आपले पचन तंत्र चांगले राहते. ब्लड प्रेशर लेव्हल कमी करते. बॅक्टरीया करते. मेटाबोलिझोंम रेट वाढतो त्यामुळे चरबी कमी होते. अशी ही मिरची आपल्या जेवणात आपण वापरतो. कधी भाज्यांमध्ये, कधी लोणची करून, कधी सांडगे करून तर कधी ठेचा करून.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
6-7 व्यक्तींसाठ
  1. 15-20हिरव्या मिरच्या
  2. 1/4 कपभाजलेले शेंगदाणे
  3. 7-10लसूणच्या पाकळ्या
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनजिरें
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    मिरच्या स्वच्छ धुऊन देठ काढून घ्यावेत. लसूण सोलून घ्यावा. शेंगदाण्याची साले काढून घ्यावीत

  2. 2

    गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवून त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात मिरच्या घालून परतून घ्याव्यात

  3. 3

    मिरच्या थोडया परतल्यावर त्यात शेंगदाणे, व जिरें घालून परतुन घ्यावे गॅस बंद करून त्यात लसूण, घालावा. थंड झाल्यावर खलबत्त्यातून किंवा मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे

  4. 4

    जाडसर वाटलेला ठेचा तव्यावर थोडे तेल घालून परतुन घ्यावा. मिरची ठेचा तयार. भाकरी, पोळी बरोबर तोंडी लावायला द्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes