कैरी,मींट पन्हा (जूस) (kairi mint panha recipe in marathi)

#jdr #कैरी_मींट_पन्ह ...गर्मित सगळ्यात जास्त पिले जाणारे पेय ...कारण सीझन मधे मीळणारी कच्ची कैरी ही सगळ्यांना खीशाला परवडणारी आणी तीतकेच बेनीफीट्स देणारी असते.... या कैरी पन्हात जेव्हा मींट ,आणी जीरपूड टाकतो तेव्व्हा ते शरीराला जास्त थंडावा प्रदान करत ...गर्मित पन्हन रोज पिल्याने शरीरातील पाण्याची कमी दूर होते ...पोटाच्या समस्या दूर होतात पाचन क्रीया दुरूस्त होते ....गर्मित घामामूळे शरीरातील इलेक्टोलाईट्स नष्ट होते विशेश करून बाँडी साँल्ट जसे सोडीयम इलेक्टोलाईट्स च्या कमी मूळे शरीरातील उर्जा कमी होते थकवा जाणवतो अशात उन लागण्याची भीती (लू)असते ..तेव्हा आम ,मींट पन्हा ही कमी दूर करते ....आम पन्हा एंटीआँक्सिडेंट आणी विटामिन-सी चे उत्तम स्त्रोत आहे ....आम पन्हा पिल्याने प्रतिकार क्षमता वाढते ...
कैरी,मींट पन्हा (जूस) (kairi mint panha recipe in marathi)
#jdr #कैरी_मींट_पन्ह ...गर्मित सगळ्यात जास्त पिले जाणारे पेय ...कारण सीझन मधे मीळणारी कच्ची कैरी ही सगळ्यांना खीशाला परवडणारी आणी तीतकेच बेनीफीट्स देणारी असते.... या कैरी पन्हात जेव्हा मींट ,आणी जीरपूड टाकतो तेव्व्हा ते शरीराला जास्त थंडावा प्रदान करत ...गर्मित पन्हन रोज पिल्याने शरीरातील पाण्याची कमी दूर होते ...पोटाच्या समस्या दूर होतात पाचन क्रीया दुरूस्त होते ....गर्मित घामामूळे शरीरातील इलेक्टोलाईट्स नष्ट होते विशेश करून बाँडी साँल्ट जसे सोडीयम इलेक्टोलाईट्स च्या कमी मूळे शरीरातील उर्जा कमी होते थकवा जाणवतो अशात उन लागण्याची भीती (लू)असते ..तेव्हा आम ,मींट पन्हा ही कमी दूर करते ....आम पन्हा एंटीआँक्सिडेंट आणी विटामिन-सी चे उत्तम स्त्रोत आहे ....आम पन्हा पिल्याने प्रतिकार क्षमता वाढते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी धूवून ऊकडून घेणे...
- 2
नंतर हाताने चोळून थोड पाणी टाकून गर मोकळा करणे नी साल काढून टाकणे....
- 3
आता या गरात धूवून पूदिना पाने टाकणे...
- 4
साखर टाकणे...
- 5
मीठ टाकणे...
- 6
जीरपूड टाकणे...
- 7
आणी सगळ मीश्रण मीक्सरच्या ज्यूस पाँटमधे टाकून फीरवणे...
- 8
नंतर एका भांड्यात काढून घेणे..
- 9
आता हे मीश्रण मोठ्या भांड्यात टाकून एक दीड लीटर थंड पाणी टाकणे...(कैरी कीती आंबट आहे हे बघून घेणे)नी साखर साखर मीठ पाणी तसे परत अँड करणे...पाणी टाकून व्यवस्थित घोटून ग्लास मधे सर्व करणे..
- 10
वरून मींट पत्ती,आईस क्यूब टाकणे..
- 11
Similar Recipes
-
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
कैरी कांद्याची चटणी (kairi kandyachi chutney recipe in marathi)
#immunity#कैरीकांद्याचीचटणीकैरीमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्ताचे विकार अथवा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात. कच्च्या कैरी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहतेकांद्यात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो. कफ, सर्दी, तापापासून वाचवतो.कांदा कच्चा खाल्ला जात नसेल तर चटणी तयार करून दिली तर जिभेवर चवही येते आणि जेवण ही जाते झटपट तयार होतेघरात काहीच अवेलेबल नसेल तर ही चटणी पोळीबरोबर खाऊ शकतोवेळही जास्त लागत नाही अशा प्रकारची चटणी वरण भाताबरोबर खूप छान लागते पटकन तयार होणारी ही चटणी शिवाय कच्चा कांदा न कच्ची कैरी आरोग्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात कच्चे कांदा हा खाल्लाच पाहिजे ज्यामुळे व्हायरल ताप, हवामानाचे बदल यापासून बचाव होतोरोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतेखर तर ही चटणी आपला भारतीय शेतकरी कडून मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या शिदोरी तुंन आलेली ही चटणी आहे आपला शेतकरी इतका फिट आणि हेल्दी आहे त्याचे हे कारण आहे भाकरी बरोबर अशा प्रकारची चटणी ते आहारातून घेतात . शेतकऱ्यांच्या गबाड कष्टामुळे आपल्याला भरपूर फळे भाज्या उपलब्ध होतातत्यामुळे आपण निरोगी राहू शकतो Chetana Bhojak -
काबूली चना कैरी
#कडधान्य ...चैत्र महीना सूरू झाला आणी कैर्या बाजारात यायला लागल्या की कैरीची डाळ , कैरीचे पन्हे याचे वेद लागतात ...पण लाँकडाउन मूळे काही वस्तू घरी असतात ..तर काही नसतात.....आणी आज असच झाल कैरीची डाळ करायची पण चना डाळच नव्हती ...पण खायची तर होती मग घरी काबूली चने होते तेच भीजत घातले ....कैर्या भाजीवाल्याने आणून दिल्या होत्याच .. ..मग मस्त काबूली चना कैरी केली आणी खूपच सुंदर झाली....,😋 Varsha Deshpande -
कैरीडाळ (kairi dal recipe in marathi)
#कैरीडाळ#Cooksnap ..Chhaya paradhi यांची रेसिपी ...ऊन्हाळ्यात कैरीडाळ हा मेनू हमखास बनला जातो ..चैत्राच हळदी कूंकू असल की कैरीडाळ ,पन्हे हे सगळ्यांन साठी बनत त्यामूळे खूप आवडणारा आंबट ,गोड तिखट चटपटीत प्रकार घरी सगळ्यांना च खूप आवडतो ...... Varsha Deshpande -
-
कच्चाआम पना कच्चा आम गूलकंद सरबत
#पेय ....हे पन्ह आणी सरबत वेळेवर जर घरी कोणी आल आणी कच्ची कैरी ऊकडलेली नाही कींवा भाजलेली नाही तर पटकन कैरी कीसून हे पन्ह बनत आणी खूपच सूंदर लागत ....दूसर अस की घरच्या फूलांचा घरी बनवलेला गूलकंद भरपूर असतो मग तो पण टाकून जरा एक वेगळी आणी छानशी टेस्ट देता येते ...तर त्याच पन्हा मधे गूलकंद टाकून मीक्सवर फीरवून गाळून घेते ..तर गूलकंदि पन्ह तयार होत .... Varsha Deshpande -
कैरी पन्हं (kairi panha recipe in marathi)
#jdrकीवर्ड - कैरीउन्हाळ्यात थंडावा देणारे कैरीची पन्हं Dhanashree Phatak -
कैरी भेंडी (Kairi Bhendi Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपीभिंडी ही फार कमी वेळात भाजी बनवणारी आणि सर्वांची आवडती आहे. पण उन्हाळ्यात कैरीमुळे त्याची चव वाढते. Sushma Sachin Sharma -
आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
#लोणचे ...प्रत्येक सीझन मधे लोणचे बनवण्या साठी वेगवेगळी फळ मीळतात.. ...कैरी ,लींबू ,करवंद ,आवळे ,ओलीहळद अजून बरेच ...मी या सीझन मधे भरपूर प्रमाणात मीळणार्या आवळ्याचे झटपट लोणचे तयार केले ...जेवणात या लोणच्याने लज्जत अजून वाढते ...आणी आवळ्याचे बेनीफीट पण भरपूर आहे ..स्कीनसाठी ,केसा साठी ,हेल्थ साठी वेगवेगळ्या प्रकारे आपण आवळे वापरून सरबत ,लोणचे ,कँडी बनवू शकतो ... Varsha Deshpande -
कच्चा कैरी आणि पुदिन्याचे ज्यूस (kaccha kairi ani pudinache juice recipe in marathi)
#jdr#kairijuiceउन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात होते जितके महत्त्व आपण आंब्याला देतो तीतकेच कैरीचे ही आपले महत्त्व आहे कैरी आपल्याला अशीच आकर्षक वाटते कच्चीत आपण नेहमी मीठ ,मिरची लावून खाऊन टाकतो. कच्चा कैरी पासून चटण्या, पन्हे, लोणची आपण बनवून खातो कच्च्या कैरीचे ज्यूस करून पिले तर आरोग्यावर त्याचा छान परिणाम होतात आणि चवीलाही खूप छान आंबट गोड असा टेस्ट लागतोकैरीत विटामिन सी चे प्रमाण अधिक असते त्यात मीठ घालून आहारात घेतली तर शरीरातील पाण्याची कमतरता होत नाही. ज्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो त्यांनी अशा प्रकारचे सरबत घेतले पाहिजे यापासून ॲसिडिटीचा ही त्रास दूर होतो, खूप गरम होत असल्यास पित्त खूप असल्यास कैरीचे ज्यूस उपयोगी पडते कैरीत फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते , आंब्याची झाडे आपल्यासाठी वरदानच आहे तो सदाबहार असे ते झाड आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या झाडाची पाने आपण वापरतो आंब्याचे झाडाचे प्रत्येक भाग गुणकारी आहे कैरी ,आंबा ,आंब्याच्या दांड्या आंब्याची कोय सुद्धा आयुर्वेद मध्ये औषधासाठी वापरली जाते. आज कच्चा कैरीचे पुदिना टाकून सरबत तयार केले यात खडीसाखर चा वापर केला काहीवेळेस ज्यूस सरबत या प्रकारांमध्ये बऱ्याचदा चुकीने भरपूर साखर आहारातून जाते मग अशा वेळेस एक हेल्दी ऑप्शन म्हणून खडीसाखर वापरावी तसेच वरून खडीसाखर वापरतो जेव्हा मीठ वापरतो तेव्हा सेंदवमिठ किंवा लाल मीठ वापरावे तेही आरोग्यासाठी खूप चांगले असतेतर बघूया कच्च्या कैरीचे चटपटीत ज्यूस Chetana Bhojak -
केसर गूड कैरी पन्हं (kesar gud kairi panha recipe in marathi)
#jdrकी वर्ड...# कैरी पन्हं.... कैरी ड्रिंककेसर युक्त खास गूळ घातलेले कैरीचं पन्हं....उन्हाळ्यामध्ये लु ही खुपच लागत असते आणि त्या पासून आपल्या शरीराचं बचाव करण्यासाठी आपण कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसात पीतअसतो .कारण की कैरीमुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होत असतो.... Gital Haria -
कूळीथ मसाला खीचडी (kulith masala khichdi recipe in marathi)
#pcr ..कूळीथ मसाला खीचडी कूकरमधली...कूळीथ पचायला हलके पण प्रकृतीला गरम आणी अनेक औशधी गूणांनी भरपूर असे हे कूळीथ वात ,कफ ,ताप ,मूळव्याध ,आणी ईतरभरपूर आजारावर ऊपयूक्त ठरतात ..कूळीथाचे पिठ बनवून पण याचा ऊपयोग केला जातो ...हीवाळा ,पावसाळ्यात कूळीथाचा ऊपयोग जास्त करतात.....कूकरमधील रेसिपी आहे ...मी गंजात फोडणी करून गंज कूकर मधे ठेवला आणी शीजवले ..कारण डायरेक्ट कूकरमधे शीजवतांना माझ्या सोबत अँक्सीडेंट झाला होता म्हणून ...तूम्ही डायरेक्ट कूकरमधे फोडणी करू शकता ... Varsha Deshpande -
पुदीने-कैरी चटणी(Pudina Kairi Chutney Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपीउन्हाळ्यात हा चांगला आहार आहे. यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी Sushma Sachin Sharma -
कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)
उन्हाळाची चाहुल लागताच कैर्या सुरु होतात. आणी लगेचच जेवणात कांदा आणीकैरी खाण्यास सुरवात होते.मग त्यातला एक प्रकार कांदा कैरी Suchita Ingole Lavhale -
तीळ,लसून चटणी (til lasun chutney recipe in marathi)
#EB5 #W5 #हीवाळा_स्पेशल #तीळ_लसून_चटणी ... Varsha Deshpande -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#BBSसध्या उन्हाळ्या संपत आला तरीही अजून आंबा कैरी ची चव जिभेवर रेंगाळत आहे.तेव्हा सर्वांसाठी पुन्हा हे.:-) Anjita Mahajan -
पोह्यांचा चीवडा (pohe chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_रेसिपी #पोह्यांचा_चीवडा ...पोस्ट-1दिवाळी फराळाचे करायची सूरवात चीवड्याने केली ...चीवड्याचे कीती तरी प्रकार आहेत पण खास दिवाळीत पोह्यांचा चीवडाच जास्त केला जातो .....तर हा चीवडा चविष्ट आणी कूरकूरीत खूपच छान लागतो ... Varsha Deshpande -
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #W15 ..#कवठाची चटणी... आंबट गोड तिखट चवेची कवठाची चटणी अतीशय सुंदर लागते ... Varsha Deshpande -
कैरी मिक्स वेजिटेबल (Kairi Mix Vegetable Recipe In Marathi)
#KRR# कैरी स्पेशल रेसिपीदुधी भोपळा भाजीसोबत कच्चा कैरी ही अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी आहे. त्यात वांगी घातली की ती चवदार होते. Sushma Sachin Sharma -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkrउन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतोकांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते Sapna Sawaji -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR कैरी व गुळाचे पन्हेउन्हाळ्याचे हेल्दी ड्रिंक पित्नाशक असे उकडलेल्या आंब्याचे पन्हे. Shobha Deshmukh -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
कैरी छूंदा (kairi chunda recipe in marathi)
#VSM: कैऱ्या बाजारात आल्या की आपण कैरी लोणचे , मोरंबा,pana, आणि कैरी ची भाजी, चटणी , कोशिंबीर वगेरे बनवतो मी कैरी छुनदा बनवून दाखवते. Varsha S M -
-
-
-
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
कैरी पुदिना चटणी (keri pudina chutney recipe in marathi)
#wdकैरी पुदिना चटणी ही माझ्या आईला आणि माझ्या आईसारख्या असणाऱ्या माझ्या मुलीला खूप आवडते. त्याच्यामुळे साधी जरी असली ही रेसिपी तरीही मला त्यांना महिला दिनानिमित्त ही चटणी डेडीकेट करावीशी वाटते....आणि तसेही उन्हाळा लागला की, आंब्याचा सीझन चालू होतो. आणि आंबा म्हंटलं की त्याच्या कितीतरी प्रकार आपण करून खातो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *कैरी पुदिना चटणी* ....💃💕 Vasudha Gudhe -
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या