कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#BBS
सध्या उन्हाळ्या संपत आला तरीही अजून आंबा कैरी ची चव जिभेवर रेंगाळत आहे.
तेव्हा सर्वांसाठी पुन्हा हे.
:-)
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#BBS
सध्या उन्हाळ्या संपत आला तरीही अजून आंबा कैरी ची चव जिभेवर रेंगाळत आहे.
तेव्हा सर्वांसाठी पुन्हा हे.
:-)
कुकिंग सूचना
- 1
कैरीचे साले काढून कूकर मध्ये शिजून घ्यावे. कूकर ला खाली पाणी घालावे.पण कैरी मध्ये अजिबात पाणी घालू नये. ३,४ शिट्या काढाव्यात.
थंड झाल्यावर गर आणि साखर एकत्र करुन मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
छान मऊ पेस्ट तयार होईल. - 2
ज्यावेळी पन्हे करायचे तेव्हा अवशकते एवढे पाणी हा गर घेऊन पुदिना पाने काळा मीठ काळे मीरे पूड सर्व चवीनुसार घेऊन छान पन्हे तयार करावे.
जास्तीचा गर बाटलीत भरून fridge मध्ये ठेवावे.भरपूर दिवस राहतो.
उत्कृष्ट चवीचे पन्हे तयार.😋😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR कैरी व गुळाचे पन्हेउन्हाळ्याचे हेल्दी ड्रिंक पित्नाशक असे उकडलेल्या आंब्याचे पन्हे. Shobha Deshmukh -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
-
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरी पॉप्सिकल्स (Kairi Popsicles Recipe In Marathi)
#BBSउन्हाळा संपत आला कीं , आंबे संपतात म्हणून मनाला हुरहूर लागते . आमरस संपला , तरी कैर्या थाटात मिरवत असतात ; म्हणून असह्य झालेल्या उन्हाळ्यात , कैरी , पुदिना घालून गारेगार पॉपसीकल्स बनवलेत. ते खाऊन उन्हाळ्याला बाय बाय करू यात . Madhuri Shah -
-
कैरी पन्हे (Kairi panhe recipe in marathi)
#SSR. उन्हाळ्यात काही खास रेसिपी#Healthydiet#summer specialEasy to make. Sushma Sachin Sharma -
खमंग झणझणीत कैरी तक्कु (Kairi Takku Recipe In Marathi)
#BBS उन्हाळा संपत आला की लोणचे, चुंदा, साखरांबा करण्याची गडबड असते. या सर्वां प्रमाणेच मी येथे खमंग कैरी तक्कु तयार केला आहे .खूपच टेस्टी लागतो. अतिशय थोड्या वेळात ही रेसिपी तयार होते. चला तर पाहूयात काय साहित्य लागते ते... Mangal Shah -
पुदीने-कैरी चटणी(Pudina Kairi Chutney Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपीउन्हाळ्यात हा चांगला आहार आहे. यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी Sushma Sachin Sharma -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBS उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली.तरीही जिभेवर अजून रसाची चव रेंगाळते च.:-) Anjita Mahajan -
कुकर मधील इन्स्टंट कैरी मोरंबा (kairi muramba recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे एक प्रकारचे वरदान हे अगदी बरोबर आहे. अनेक गोष्टी आपण प्रेशर कुकर मध्ये दररोज तयार करतो. सध्या आंब्याचा सीझन असल्याने मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या आलेले आहेत. उन्हाळ्यात लोणचे व मुरंबा सर्वजणी करतात.नेहमी मुरंबा हा गॅस वर आपण तयार करतो. परंतु आज-काल गृहिणींना वेळ नसतो. त्यामुळे मी येथे कुकर मधील इन्स्टंट कैरी मुरंबा तयार केला आहे. करायला सोपा... हलवत राहायचं नाही, बिघडायची भीती नाही. असा हा मुरंबा कुकर मध्ये तयार केला . चवीष्ट, आंबट गोड, केशरवेलची युक्त रसरशीत मुरंब्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते . पुरी, थेपला, ब्रेड, पोळी बरोबर खुपच यम्मी लागते .. पाहूयात तर.. कसे बनवायचे ते ... Mangal Shah -
कैरी पुदिना पन्हे (Kairi Pudina Panhe Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्यातील ऑल टाइम फेवरेट कैरीचे पन्हे..आता त्यात variation करून वेगवेगळ्या चवीचे पन्हे बनवून, उन्हाळ्यातील गरमी दूर करण्याचा हा प्रयत्न... Varsha Ingole Bele -
थंडगार कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडताना कैरीचे पन्हे पिऊन गेल्यास ऊन लागत नाही. सनस्ट्रोक, डीहायड्रेशन यांसारख्या समस्या पासून सुटका मिळते. आपल्या शरीरासाठी कैरीचे पन्हे कुलिंग एजंट चे काम करतं. यातील इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. महत्वाचे म्हणजे मुलांना कैरीच्या पन्ह्याची टेस्ट खूप आवडते. Priya Lekurwale -
कैरी भात (kairi bhat recipe in marathi)
# कैरी भात खुप छान , थोडा आंबट खमंग व नजरेने ही छान खाता येणारा, म्हणजे आपण कोणताही पदार्थ नजरेने च खातो, असा हा कैरी भात. सगळ्यांच्याच आवडणाारा पचायला ही हलका आहे व आता कैर्यांचा सीझन ही संपत आला आहे . तेंव्हा करून बघा. Shobha Deshmukh -
कैरी कच्ची पपई किवी सरबत (kairi kachi papaya kiva Sarabata recipe in marathi)
#jdr#कैरी कच्ची पपई किवी सरबतउन्हाळा आला की वेगवेगळे पेय ज्युस काही तरी थंड हवे असते .वेगळे म्हणून कच्या कैरी पपई वापरून किवी टाकून एक अफ लातून पेय आज निर्माण झाले .अप्रतिम चव शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
कैरी पन्हं (kairiche sharbat recipe in marathi)
#jdr#kairichedrinkउन्हाळ्याचे दिवस म्हणजे कैरी, आंबे याचे सुगीचे दिवस. पन्हं,आमरस यांचा नुसता रोज फडशा पडतो.पण झालं असं की चार-पाच मैत्रिणींनी घरी यायचा बेत आखला.कैरीचा सीझन नुकताच कुठे सुरू झाला होता. वेलकम ड्रिंक म्हणुन थंडगार पन्हं करावं असं मनात आलं. फ्रीज उघडून पाहिला तर आत एकच कैरी मिळाली. काय करावं डोक्यात विचार चक्र सुरू झालं.बाजारात जाऊन कैर्या आणण्या इतपत वेळ ही नव्हता. एका कैरीचं पन्ह कसं होणार ना. मनात विचार आला की लिंबू आणि कैरी याचं कॉम्बिनेशन केलं तर...मग काय लागले कामाला. पन्ह्याच्या रेसिपीने सुरुवात केली. चव चाखत चाखत हे कमी पडलं तर ते घाल. ते कमी वाटलं तर हे घाल. असं करत शेवटी एकदाच वेलकम ड्रिंक तयार झालं. आणि हुश्श वाटलं.अफलातून टेस्ट आली होती पन्ह्याला. पण सांगायची गम्मत म्हणजे मैत्रिणींनी जेव्हा ते प्यायले तेव्हा त्यांना इतकं आवडलं की रेसिपी सांग म्हणुन मागेच लागल्या. आता आली का पंचाईत..सगळच अंदाजे केले होते. मग पुन्हा दुसर्या दिवशी सरबताचा घाट घातला आणि रेसिपी तयार करून त्यांना सांगितली. त्याही खूश आणि नवीन रेसिपी म्हणुन मीही खूश... Shital Muranjan -
-
कैरी छूंदा (kairi chunda recipe in marathi)
#VSM: कैऱ्या बाजारात आल्या की आपण कैरी लोणचे , मोरंबा,pana, आणि कैरी ची भाजी, चटणी , कोशिंबीर वगेरे बनवतो मी कैरी छुनदा बनवून दाखवते. Varsha S M -
कैरी, किसमिस पंच (Kairi Kishmish Punch Recipe In Marathi)
#KKR#कैरी रेसिपीजहा पंच पचनाला चांगला व शरीराला थंडावा देणारा आहे. Sumedha Joshi -
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
'आंबा' या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो उन्हाळा सुरू झाला की आंबा, कैरी यांची रेलचेल सुरू होते. nilam jadhav -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak -
कैरी पन्हे (Kairiche panhe recipe in marathi)
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हे उपयोगी असून आरोग्यदायी ही आहे SwapnilM -
कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)
#कोशिंबीर # कांदा कैरी हा उन्हाळ्यातील कोशिंबिरीचा एक चटकदार प्रकार.. कैरी घरात आली की सुरुवात इथूनच.... कोणताही जास्तीचा तामझाम ना वापरता, तोंडाला पाणी सोडणारा हा प्रकार, म्हणजे उन्हाळ्यातील जेवण, जेवावे असे वाटणारा... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
-
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
कैरी भेंडी (Kairi Bhendi Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपीभिंडी ही फार कमी वेळात भाजी बनवणारी आणि सर्वांची आवडती आहे. पण उन्हाळ्यात कैरीमुळे त्याची चव वाढते. Sushma Sachin Sharma -
कैरी गुळाचे पन्हे (kairi gulache panha recipe in marathi)
#कुकस्नॅपमी मॅडम ची गावाकडचे गुळ कैरीचे पन्हे ही रेसिपी कुक स्नॅप केली.अतिशय चविष्ट झाले पन्हे. खूपच आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
-
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16296404
टिप्पण्या