कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

उन्हाळाची चाहुल लागताच कैर्या सुरु होतात. आणी लगेचच जेवणात कांदा आणीकैरी खाण्यास सुरवात होते.मग त्यातला एक प्रकार कांदा कैरी

कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)

उन्हाळाची चाहुल लागताच कैर्या सुरु होतात. आणी लगेचच जेवणात कांदा आणीकैरी खाण्यास सुरवात होते.मग त्यातला एक प्रकार कांदा कैरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२व्यक्ती
  1. कांदा
  2. कैरी
  3. चवी प्रमाणे मीठ
  4. चवी प्रमाणे तिखट
  5. किंचीत हळद
  6. चिमुटभरसाखर
  7. १/२ टीस्पुन तेल
  8. १/२ टीस्पुन जिर मोहरी
  9. थोडी कोथींबीर

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम कैरी धुवून घ्यायची. केरी किसुन घेतली. कांदा बारीक कट करुन घेतला. कोथींबीर पण कट करुन घेतली.

  2. 2

    एका भांड्यात काढले.त्यावर तिखटमीठ,हळद टाकली.

  3. 3

    तडक्यासाठी गॕसवर छोटी कढई ठेवली. सर्व जिन्नस वर तडका टाकला. चिमुटभर साखर सोडली. एकञीत करुन घेतल. आता कांदा कोशींबीर सर्व्ह करण्यास तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes