ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस

ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)

#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1-१.५ कप हिरवी द्राक्ष
  2. 3-4 टेबलस्पूनसाखर
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1/4 टीस्पूनकाळं मीठ
  5. 7-8पुदीना पाने
  6. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  7. 1/4 टीस्पूनआलं किसून
  8. 3-4बर्फाचे तुकडे
  9. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम द्राक्ष मीठाच्या पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या. व साहित्य एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    आता मिक्सर जार मध्ये द्राक्ष, साखर, पुदीना पाने, लिंबू रस, आलं, काळं मीठ, साधं मीठ व थोडे पाणी घालून एकदम फाइन ब्लेंड करा.

  3. 3

    आता गाळणे वापरून ज्यूस गाळून घ्यावा,

  4. 4

    ग्रीन ग्रेप्स ज्यूस तयार आहे. ग्लास मध्ये २-३ बर्फाचे तुकडे घालून, ज्यूस घालून वर पुदीना पाने ठेवून सर्व्ह करा..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

Similar Recipes