मस्कमेलन हनी ज्यूस (muskmelon honey juice recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#jdr खरबुजात असलेले पाण्याचे प्रमाण शरीरात कधीच एसिडिटी होऊ देत नाही.
म्हणूनच आज मस्कनेलन हनी ज्यूस

मस्कमेलन हनी ज्यूस (muskmelon honey juice recipe in marathi)

#jdr खरबुजात असलेले पाण्याचे प्रमाण शरीरात कधीच एसिडिटी होऊ देत नाही.
म्हणूनच आज मस्कनेलन हनी ज्यूस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
1 सर्विंग
  1. 1 कपखरबुजाचे काप
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 2 टीस्पूनमध
  4. 1 टीस्पूनलिम्बू रस

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    अगोदर खरबुजाचे काप करून घ्यावे.

  2. 2

    आता मिक्सर पॉट मधे खरबुजाचे काप, साखर, मध, लिम्बू रस घालून फिरवून घ्यावे.

  3. 3

    ज्यूस तयार आहे, ग्लास मधे आइस क्यूब घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

Similar Recipes