गुढी ची गाठी (gudi chi gathi recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

गुढी ची गाठी (gudi chi gathi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
  1. 1 वाटीसाखर
  2. 1/2 वाटीपाणी
  3. 1/4 टीस्पूनइनो
  4. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य घ्या.

  2. 2

    एका पॅन मध्ये साखर घ्या, साखर बुडेल इतपतच पाणी घाला.

  3. 3

    गॅस चालू करून साखरेचा गोळी बंद पाक बनवून घ्या.आता त्यात इनो घाला.पाकाला फेस येईल आता गॅस बंद करा.

  4. 4

    कप घेऊन त्याच्या तळाला तूप लावा. हे मिश्रण धागा लावून त्यावर पात्तळ असेल घाला.2-3 तासा नंतर पूर्णपणे थंड झाल्यावर या गाठी तयार होतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes