मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#hs
व्हिटॅमिन बी युक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मशरुम सूप प्यावे.

मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)

#hs
व्हिटॅमिन बी युक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मशरुम सूप प्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4मशरूम
  2. 1/2कांदा उभा चिरलेला
  3. 3लसूण पाकळ्या
  4. 1/4 टीस्पूनमिरपूड
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेला मशरूम, कांदा व लसूण टाकून १ मि. परतून घ्यावे.

  3. 3

    परतलेले पदार्थ मिक्सर मधून बारीक वाटावे.

  4. 4

    एका भांड्यात सर्व मिश्रण ओतून मीठ व मिरपूड घालावी.१-२ उकळीत गॅस बंद करावा. गरमागरम सूप तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes