मोड आलेल्या मूगाचे पौष्टिक सूप (moongache paushtik soup recipe in marathi)

#hs
#साप्ताहिक सूप प्लॅनर
गुरूवार- मूगाचे सूप
मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूगडाळीतही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असते.
चला तर पाहूयात मोड आलेल्या मूगापासून पौष्टिक आणि झटपट रेसिपी...😊
मोड आलेल्या मूगाचे पौष्टिक सूप (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs
#साप्ताहिक सूप प्लॅनर
गुरूवार- मूगाचे सूप
मोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूगडाळीतही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असते.
चला तर पाहूयात मोड आलेल्या मूगापासून पौष्टिक आणि झटपट रेसिपी...😊
कुकिंग सूचना
- 1
मूग कुकरमध्ये शिजवून घ्या.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र,लवंगा,काळिमिरी परतून घ्या.
- 3
नंतर त्यात कांदा गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यात शिजवलेले मूग पाण्यासकट घालून मिक्स करा. हवे असल्यास आणखी थोडं पाणी घालून मिक्स करा. छान उकळी येऊ द्या. आणि मिश्रण थंड होऊ द्या.
- 4
थंड झाल्यावर तमालपत्र,दालचिनी काढून टाका. व मिश्रण बारीक वाटून घ्यावे.
- 5
कढईत हे मिश्रण काढून एक उकळी आणा व वरून काळिमिरी पूड, कोथिंबीर घालून गरमागरम सूप वाढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hsव्हिटॅमिन बी युक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मशरुम सूप प्यावे. Manisha Shete - Vispute -
स्प्राऊटस मूग सॅलड (sprouts moong salad recip ein marathi)
#sp मंगळवार मोड आलेल्या मुगा मध्ये विटामिन, ए, बी, सी, आणि ई,च प्रमाण अधिक असते सोबत च पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, आणि फायबर मूगात असतात म्हणून मोड आलेली मूगाचे सॅलड बनवली आहे . Rajashree Yele -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात. Shweta Kukekar -
"मुगाचे पौष्टीक सूप" (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#गुरुवार_मुगाचे सूप "मुगाचे पौष्टीक सूप" लता धानापुने -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)
#cpm5मोड आलेले मूग खूपच पौष्टिक असतात याच्यामध्ये विटामिन ए बी सी आणि अधिक प्रमाणात असते याच्या सेवनामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते मोडाच्या मुगाचा मुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर पडण्यास मदत होते त्वचेवर ग्लो येतो याच्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील ग्लुकोज लेवल कंट्रोलमध्ये राहते. केसांच्या निकोप वाढीसाठी सुद्धा मूग फायदेशीर आहे अशा या मोडाच्या मुगाचे थालीपीठ खूपच खमंग आणि पौष्टिक होते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मुग बीन स्प्राऊट्स (mung beans sprouts recipe in marathi)_
मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतातमुग बिन मोड कसे आणायचे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, आज मी मुंग बीन ला लांब मोड कसे आणायचे ती मेथड शेअर करणार आहे. हे स्प्राऊटस तुम्ही भरपूर रेसिपीज मध्ये वापरू शकतात. Amit Chaudhari -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
#मोड आलेल्या मुगाची उसळ#GRU Anita Desai -
-
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक पॅटिस (moongache patties recipe in marathi)
#AAमोड आलेल्या मुगाचे पॅटिस अतिशय पौष्टिक, प्रथिने आणि अनेक पोषण मूल्ये असलेली आहे.ओट्स आणि आळशी फायबर आणि ओमेगा3 फॅटी ऍसिड नि युक्त आहे. लहान मुलांना सुद्धा हे पॅटिस नक्की आवडतील. kavita arekar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
Sprout म्हणजेच मोड आलेले धान्यआरोग्य साठी मोड आलेले धान्य कधीहीछान. मोड आलेल्या धान्य मुळे शरीरातील अनावशक घटकांचा निचरा होऊन आरोग्यछान राहते. आज मी तुम्हाला माझी मटकीची भाजी ही रेसिपी सांगते. ही भाजी सर्वानालहान मुलांना पासून मोठ्यांना देखील खूप आवडते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
आंबट लज्जतदार सूप (ambat lajatdaar soup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर-मंगळवारलेमन कॉरीअंडर सूपव्हिटॅमिन सी व अॅन्टीअॉक्सिडंट असणारे हेल्दी सूप. Manisha Shete - Vispute -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs मुग हे सर्वात जास्त पौष्टीक कडधान्य आहे. मोड आलेल्या मुगात फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पोटाचे विकार पोट दुखणे ह्या समस्या होत नाही. मुगात सायट्रोजन असल्यामुळे जे शरीरातील कोलेजन एलास्टिजन कायम ठेवतात त्यामुळे चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहातो. मुग इन्सुलीन लेव्हल वाढण्यास मदत करतात ब्लड ग्लुकोजही कंट्रोलमध्ये राहाते. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ति वाढते. चला तर अशा मोड आलेल्या पौष्टीक मुगाचे सुप आपण बघुया Chhaya Paradhi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soupसूपमध्ये टोमॅटो सूप हा सर्वांचा आवडता सूप प्रकार. अतिशय पौष्टीक आणि व्हिटॅमिन ए, सी, के आणि पोटॅशिअम अशा भरपूर पोषकद्रव्यांनीयुक्त असे हे सूप अगदी सोप्या पद्धतीने मी आपणासाठी घेवून आले आहे. Namita Patil -
इम्यूनिटी बूस्टिंग चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरबुधवार- चिकन सूपचिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.चिकन सूपमुळे आपली इम्यूनिटी वाढायला खूप मदत होते. आणि सध्याची परिस्थिती बघता ,आपली इम्यून सिस्टीम वाढणं गरजेचं आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
मोड आलेल्या मुगाचे सूप (ग्रीन सूप) (mod aaleya mugache soup recipe in marathi)
Soup यानुसार मी मुगाच्या सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
-
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsलेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे. Shilpa Limbkar -
ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप (brown rice and sprouts soup recipe in marathi)
#सूप पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.मटकीला मोड आणल्याने त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड किंवा सूप म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते.मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत. मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, आहारात नियमित आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. मटकी हा आयर्नचा स्रोत आहे.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आज आपण पाहणार आहोत आरोग्याला पोषक, पौष्टिक ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असे सूप. Swati Pote -
गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
#GR2 थालीपीठ हा प्रकार भाज्या नसल्यास गावाकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो मिक्स पिठाची भाजणी आणि त्यापासून बनवला गेलेला हा पदार्थ म्हणजे थालीपीठ. त्यात तो पौष्टिक पाहिजे असेल तर त्यात तुम्ही मोड आलेले मूग घालू शकता आणि त्यांनी हे थालीपीठ बनवू शकता चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
मुगडाळ तडका फ्राय (moong dal tadka fry recipe in marathi)
#drमूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात.अशीच एक मुगडाळ पासून ,एक चमचमीत दालफ्रायची रेसिपी पाहू..😊 Deepti Padiyar -
शेवग्याच्या पानांचा पराठा (shevgyachya panacha paratha recipe in marathi)
#Drumsticks Leaves Parathaशेवग्याच्या पानांत कार्बोहायड्रेट प्रोटीन कॅल्शियम पोटॅशिअम आर्यन मॅग्नेशिअम व्हिटॅमिन ए सी बी कॉम्पलन्स भरपुर असतात पित्त नियंत्रित करणारी रक्तदाब नियंत्रित करते आतड्यांचे व्रण जखमा बऱ्या होतात चला आज मी ह्या बहुगुणी शेवग्याच्या पानांचे पराठे कसे बनवायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
मोड आलेल्या कडधान्यांची भाजी -mix sprouts curry (mod aalelya kaddhanynchi bhaji recipe in marathi)
मी येथे मटकी, मुग, मसुर, लहान चवळी घेतली आहेत. रात्रभर भिजवून घ्यावे. सकाळी कपड्यात बांधून ठेवावे.दुसऱ्या दिवशी छान मोड येतील. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आसते. आरोग्य साठी चांगले आणि पौष्टिक. Ranjana Balaji mali -
लेमन कोरिएण्डर सूप (lemon corainder soup recipe in marathi)
#hsमंगळवार- लेमन कोरिएण्डर सूप .मस्त आंबट, तिखट चवीचे सूप तुम्हाला उष्णता तर देईलच पण व्हिटॅमिन सी'सुद्धा देईल. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडेल असे लेमन कोरिएण्डर सूप करायला विसरू नका. Deepti Padiyar -
More Recipes
टिप्पण्या