कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

'आंबा' या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो उन्हाळा सुरू झाला की आंबा, कैरी यांची रेलचेल सुरू होते.

कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)

'आंबा' या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो उन्हाळा सुरू झाला की आंबा, कैरी यांची रेलचेल सुरू होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
3 जणांसाठी
  1. 2कच्ची कैरी कट करुन घेेतलेल
  2. 1 कपगुळ कीसलेल
  3. 1 टीस्पूनमेथी
  4. हिंग
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 2 टीस्पूनमिरची पावडर
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 2 टीस्पूनतेल
  9. पाणी गरजेनुसार
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    कैरी स्वच्छ धुवून कट करुन घेऊ त्यानंतर कढईत तेल गरम करुन गॅसची फ्लेम बारीक ठेवुन त्यात फोडणी करून घेऊ त्यात मोहरी,हिंग, मेथी,हळद, लाल मिरची पावडर आणि कट करुन घेतलेले कैरी घालून परतून घेऊ. तुम्हाला गरज असेल तरच पाणी घाला 2 टीस्पून नाहीतर नका घालू 2-3 मिनिट झाकण ठेवुन वाफेवर शिजवून घेऊ. मीठ चवीनुसार घाला

  2. 2

    आता गुळ घालून व्यवस्थित मिक्स करुन घेऊ 2-3 मिनिट त्यानंतर गॅस बंद करा आधी ते पातळ दिसेल गुळ पण थंड झाल्यावर ते घट्ट होत

  3. 3

    थंड झाल्यावर काचेच्या बाॅटलमध्ये भरून ठेवा आणि कधीही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes