मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#समर रेसिपी
#मँगो मस्तानी
घरी आंब्याचे आगमन झाले की त्या सोबत लस्सी, शेक,ज्युस ची रेल चेल.आज सर्वांची आवडती मस्तानी बनवली.

मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)

#समर रेसिपी
#मँगो मस्तानी
घरी आंब्याचे आगमन झाले की त्या सोबत लस्सी, शेक,ज्युस ची रेल चेल.आज सर्वांची आवडती मस्तानी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 2पिकलेले आंबे
  2. 1/2 वाटीफ्रेश क्रीम
  3. 1 वाटीफूल क्रीम दूध
  4. 1 वाटीमँगो आइस्क्रीम
  5. 1 टेबलस्पूनड्राय फ्रूट
  6. 1 टेबलस्पूनकेसर वेलची सिरप
  7. 1 टेबलस्पूनपिठी साखर
  8. 4बर्फाची क्युब्ज

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मी आंबे धुवून त्याचा रस काढून घ्या.आता दूध व क्रीम एकत्र फेटून घ्या.

  2. 2

    आता मिक्सर भांड्यात रस टाका यात साखर घाला मिक्सरमधून ब्लें ड करा.आता यात क्रीम व दुधाचे मिश्रण घाला.थोडा बर्फ घाला पुन्हा एकत्र ब्लेंड करा.

  3. 3

    आता यात केसर वेलची सिरप टाका व पुन्हा ब्लें ड करा.आता सर्व्हिंग ग्लास मध्ये थोडे वेलची सिरप घाला.अर्धा ग्लास बलेंड केलेले मँगो दूध टाका.वरून मँगो आइस्क्रीम च स्कुप टाका.वरून ड्राय फ्रूट व चेरी लावून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes