बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपी
बासुंदी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात सांगली जवळील दत्ताच्या वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे. दूध आटवून बासुंदी बनवतात. पण आज मी जरा हटके दूध न आटवता बासुंदी केली आहे. तर पहा कशी झटपट होते ती बासुंदी.
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी
बासुंदी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात सांगली जवळील दत्ताच्या वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे. दूध आटवून बासुंदी बनवतात. पण आज मी जरा हटके दूध न आटवता बासुंदी केली आहे. तर पहा कशी झटपट होते ती बासुंदी.
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर एका पॅन मध्ये मध्यम आचेवर तूप घालून ते तापल्यावर चार टेबलस्पून दूध घालावे.
- 2
दूध आणि तूप एकत्र करून त्यात मिल्क पावडर घालून तीन ते चार मिनिटे परतुन घ्यावे.
- 3
मिल्क पावडर चा गोळा होऊन तूप सोडायला लागल्यावर त्यात दूध घालून ढवळून घ्यावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. एकसारखे तळापासून सारखे हलवत रहावे.
- 4
दुधात भिजत घातलेला केशर, वेलची पुड आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालून बासुंदी घट्ट होई पर्यंत ढवळत रहावे. बासूंदी तयार. पुरी बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये आजचा किवर्ड आहे दूध. मी दूधा ची बासुंदी केली आहे. बासुंदी हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. बासुंदी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात.आज कशी केली ते पाहूया. Shama Mangale -
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
बासुंदी (Basundi Recipe In Marathi)
#SSRपहिला सोमवार म्हणून गोड बासुंदी केली ही पटकन होते व टेस्टला अतिशय छान असते Charusheela Prabhu -
सिताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
# GA4 #Week 8 Milk या किवर्ड नुसार मी सिताफळ बासुंदी केली आहे Sushama Potdar -
रताळ्याची बासुंदी (ratadyachi basundi recipe in marathi)
#cooksnap # Deepti Padiyar # मी आज दीप्ती ची रताळ्याची बासुंदी ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. खरेच खुप छान झाली आहे . मी त्यात रताळे मिक्सरमधून दूध घालून बारीक केलेली आहे. त्यामुळे बासुंदी एकदम सॉफ्ट होते . ही बासुंदी डेझर्ट म्हणून, थंड करून अप्रतिम लागते... धन्यवाद दीप्ती, तुझ्या रेसिपी बद्दल... Varsha Ingole Bele -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#बासुंदी हा दुधा पासुन होणारा प्रकार सगळ्यांचा आवडताच. दुध नेहमीच उपलब्ध असल्यामुळे कधी ही करु शकतो Suchita Ingole Lavhale -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrr#दूधआज दसरा . दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून विजय मिळवण्याचा दिवस. माझ्या सगळ्या मैत्रिणी ,अडमिंन याना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. आज च्या थीम नुसार मी आज बासुंदी केली. kavita arekar -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gp गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गोड पदार्थ आपण बनवतो किंवा विकत आणतो.आज मी माझी आवडती डिश म्हणजे बासुंदी केली आहे. ही मी दूध आटवून करत असते.आज मी खवा घालून बासुंदी केली. Sujata Gengaje -
इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी (instant basundi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन स्पेशल रेसिपीजमध्ये मी माझ्या भावाला आवडणारी बासुंदी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. लहानपणी जेव्हा घरी बासुंदी पुरी भाजी जेवण असल्यावर पुरी भाजी बरोबर खाऊन बासुंदीची वाटी फ्रीजमध्ये ठेवून नंतर मलाई कुल्फी करयाची ही आयडिया मला तर माझ्या लहान भावाकडून मिळाली त्याचाच उपयोग करून मी ही रेसिपी केली आहे चला तर मग बघू इन्स्टंट बासुंदी / मलाई कुल्फी कशी करायची Rajashri Deodhar -
रामफळ बासुंदी (raamfad basundi recipe in marathi)
# कुकस्नॅप आज मी प्राती साळवी यांच्या सीताफळाची बासुंदी थोडा बदल करून ती रीक्रीएट केली खूप टेस्टी झाले आहे . Rajashree Yele -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#md#MothersDaySpecial🥰आईच्या हातचे सर्वच पदार्थ खूप छान होत होतें ती सर्वच पदार्थ खूप चांगले करत असे.पण तिच्या हातची बासुंदी खूप अप्रतिम अशी व्हायची मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या घरी कोणीही पाहुणा आला तरी बासुंदी म्हणून पाहुणचार व्हायचा तेव्हा खूप मोठे भांडे व त्यात आठ दहा लिटर दूध आई तापवायला ठेवायची आमचं कुटुंब पण मोठं होतंत्यात ती दूध उतू जाऊ नये म्हणून बशी सारख यंत्र टाकायची आम्हाला मजा वाटायचीआज मदर्स डे निमित्त तिच्या आठवणीत रेसिपी करते आज ती जर असती तर तिला खूप आनंद झाला असता मी कूकपॅड जॉईन केले व त्यावर माझ्या सर्व रेसिपी बघून Sapna Sawaji -
झटपट बासुंदी (basundi recipe in marathi)
आज मुलीचा आग्रह बासुंदी चा. दुध, खोवा उपलब्ध नव्हतेच. मग काय, जे घरी उपलब्ध होत त्यातच बासुंदी बनवलीय. ती ही झटपट. छान टेस्टी झाली. चला, आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
अँपल बासुंदी (apple basundi recipe in marathi)
आज महावीर जयंतीनिमित्त मी गोड पदार्थ म्हनुन अँपल बासुंदी बनवली बघू मग कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#nrr#दूध#नवरात्री_स्पेशल🔸 केसर बादाम बासुंदी ▪️केसर बदाम बासुंदी खायला खूप मस्त लागते.😋😋👍 Jyotshna Vishal Khadatkar -
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
#gp गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे. माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी... Rajashri Deodhar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल पुरण पोळी झाल्याशिवाय होळी नाही. पुरण पोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रातांत पोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. साखरेची गुळाची, मैद्याची, रव्याची गव्हाच्या पिठाची, अशा अनेक प्रकारे बनवतात. मी साखरेची आणि मैद्याची बनवते. पहा कशी बनवली ती. Shama Mangale -
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
सिताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
#दूधदुधापासून गोड पदार्थ अनेक बनवले जातात पण काही वेगवेगळ्या रेसिपी फळं वापरून बनवल्या जातात जसे की सिताफळ बासुंदी किंवा रबडी. आज आपण सिताफळ बासुंदी बघणार आहोत. Supriya Devkar -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
झटपट बासुंदी (Instant Basundi Recipe In Marathi)
#GSR बाप्पा साठी गोड गोड नैवेद्य दूध आठवायला वेळ नसेल तर पेढ्याची बासुंदी Smita Kiran Patil -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#wd#cooksnap- ujwala Rangnekar वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती. उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
रताळ्याची बासुंदी (rtyalyachi basundi recipe in marathi)
#GA4 #week11#sweetpotatoरताळ्याची बासुंदी उपवासालाही चालणारी आहे. बासुंदी बनवताना त्यामध्ये खवा किंवा दूध पावडर घालण्याची गरज नाही तर रताळ्याचा गर घालून त्याला छानपैकी घट्टपणा येतो. नक्की करून बघा.....स्वादिष्ट रताळ्याची बासुंदी 😘 Vandana Shelar -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#EB3#WE3#विंटरस्पेशलरेसिपीजसध्या सिताफळांचा सीझन सुरू झाला आहे.घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तुम्ही सिताफळाचा वापर करून एखादा पदार्थ तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी सिताफळ बासुंदी तयार करण्याची सोपी पद्धत...😋 Vandana Shelar -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#gurगणपतीला दहा दिवस नैवेद्यासाठी वेगळे पदार्थ बनवावे लागतात. हल्ली मार्केट मध्ये खुप छान सीताफळ येतात. म्हूणन बाप्पासाठी सीताफळाची बासूंदी बनवली. पाहूया कशी केली ते. Shama Mangale -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#gur बांसुंदी गौरीला प्रिय असा पदार्थ , गणपतीला जसे मोदक तसे गौरीला खीर, बासुंदी प्रिय आहे . व माझ्या मुलाची खुप आवडती आहे. Shobha Deshmukh -
बासुंदी (basundi recipe in marathi)
आज दसरा बाहेरचे गोड काही आणायचे नाही मग काय करायचे हा विचार आला नि ठरवले बासुंदी करूया नैवेद्यासाठी. Hema Wane -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
श्रावण महिन्यातील गोड धोड ची रेलचेल असते.रोज नैवद्य ला काहीतरी नवीन...आज अशीच रवेदार बासुंदी.. :-) Anjita Mahajan -
-
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या