कुरकुरीत बटाट्याचे काप (batatyache kaap recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

कुरकुरीत बटाट्याचे काप (batatyache kaap recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
3 जणांसाठी
  1. 2बटाटे
  2. 1/2 टीस्पूनटस्पून हळद
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टेबलस्पूनरवा
  5. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  6. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन गोल पातळ काप करून घ्यावेत.

  2. 2

    नंतर बटाट्याच्या कापांवर हळद, तिखट मीठ टाकून चांगले मिक्स करावे.

  3. 3

    नंतर तांदळाचे पीठ आणि रव्या मध्ये घोळवून तेलात दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावेत.

  4. 4

    गरमागरम बटाट्याचे काप तयार आहेत.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes