कैरीचे पन्हे (kairiche panha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
2 तोतापुरी कैर्या साल काढून फोडी करून कुकर मध्ये 1 ग्लास पाणी टाकून 3 शिट्टी करून घेणे
- 2
कुकर थंड करून उकडलेल्या कैरी फोडी मिक्सर मध्ये फिरवून घेणे गर मोजून घेणे एक वाटी गर असेल तर एक वाटी गूळ वेलची पाउडर जायफळ पाउडर एकत्र मिक्सर ला फिरवून घेणे
- 3
मिश्रण एकत्र करून घेणे
- 4
ग्लास मध्ये 2 चमचे कैरी मिश्रण घेऊन थंड पाणी टाकणे 2 बर्फाचे खडे टाकून थंड गार पिण्यासाठी तयार गारेगार कैरीच पन्ह
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रिफ्रेशिंग कैरीचे पन्हे (refreshing kairiche panha recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते कैरीच्या पन्ह्याचे. कैरीचे पन्हे हे उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे हंगामी फळ असलं तरीही याचे फायदेही अनेक आहेत. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. याचा खरं तर वेगवेगळ्या प्रकारात आपण वापर करत असतो. कैरीचं लोणचं, मँगो मिल्क शेक, आमरस असे अनेक पदार्थ आपण करतो. पण यापैकी जास्त फायदा होतो तो कैरीच्या पन्ह्याने. हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. याचा आंबट गौड स्वाद आपल्याला याचे सेवन करण्यास आणि चव घेण्यास नक्की भाग पाडतो....😊😋😋चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
गावाकडचे गूळ कैरीचे पन्हे (gud kairiche panha recipe in marathi)
#गावाकडचेगूळकैरीचेपन्हैगावाकडे कैरीचै पन्हे अगदी साध्या पध्दतीने बनवले जाते.बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
कैरीचे पन्हे (kairichi panha recipe in marathi)
#trending सध्या आंबा व कैरीचा सिझन चालू आहे.म्हणूनच आज मी कैरीचे पन्हे केले ते कसे बघू.. Pooja Katake Vyas -
-
-
कच्च्या कैरीचे पन्हे (kaichya kairiche panha recipe in marathi)
#jdr कच्च्या कैरीचे पन्हे अतिशय सुंदर लागते.ऊन्हाळा सुसह्य करण्यासाठी हे पन्हे उत्तम पेय.ऊन्हाची काहिली त्यामुळे काही अंशी कमी होते.लहानथोर सर्वांना चालते. Pragati Hakim -
कैरीचे झटपट लोणचे (kairiche jhatpat lonche recipe in marathi)
उन्हाळा स्पेसिअलकैरीचे झटपट लोणचे Rupali Atre - deshpande -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cm कैरीचे पन्हे उन्हाळ्यात खूप महत्त्वाचे असते. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते साखरेऐवजी गूळ घालून करणे . कारण, यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे अंगात रक्त वाढते आणि या काळात फार महत्त्वाचे आहेयामध्ये जीवनसत्व क ,बी६, अ असणारे घटक असतात त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि याचा सेवनाने अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात. Padma Dixit -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cooksnapSupriya Thengadi यांची आम पन्ह ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे आम्ही याला कैरीचे पन्हे असे सुद्धा म्हणतो , पन्हे खूपच छान झालं होतं Thank you 🤗 Suvarna Potdar -
कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुळ कैरीचे पन्हे (gud kairiche panha recipe in marathi)
#cooksnapमी आज ज्योती चंद्रात्रे यांची गावाकडची गुळ कैरीचे पन्हे ही रेसीपी कूकस्नॅप केली छान झाले ताई पन्हे 😊 Sapna Sawaji -
-
कैरी गुळाचे पन्हे (kairi gulache panha recipe in marathi)
#कुकस्नॅपमी मॅडम ची गावाकडचे गुळ कैरीचे पन्हे ही रेसिपी कुक स्नॅप केली.अतिशय चविष्ट झाले पन्हे. खूपच आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कैरीचे इंस्टंट लोणचे (Kairiche Instant Lonche Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीचे इंस्टंट लोणचे जेवणाबरोबर खायला खूप आवडते. अशा प्रकारचे लोणचे राहिले की भाजी ची गरज पडत नाही. आपल्याकडे कितीही वर्षभराचे लोणचे असले तरी या दिवसात झटपट ताज्या कैरीचे लोणचे तोंडी लावायला जास्त आवडते. मी वर्षभराचे लोणचे तयार करते तेव्हा मसालाही तयार करून ठेवते मग तो मसाला कोणत्याही प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरत असते हा मसाला तयार करून तेल टाकून ठेवते म्हणजे मसाला वर्षभर टिकते. मग थोडा थोडा करून हा मसाला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरतेआजही तोतापुरी कैरीचा वापर करून झटपट कैरीचे लोणचे तयार केले तोतापुरी कैरी थोडीशी गोड आणि आंबट असल्यामुळे हे लोणचे असेच खायला खूप आवडतेझटपट लोणचे तयार करण्यासाठी या कैरीचा वापर केला तर लोणचे खूप छान लागते.बघूया झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे. Chetana Bhojak -
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात तापमान खूप असल्याने घाम येतो.अशा वेळी कैरीचे पन्हे शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी उपयुक्त ठरते. आशा मानोजी -
आंबेडाळ पन्हं (ambe dal panha recipe in marathi)
#mdस्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,आई जिच्या अंगाखांदयवर आपण लहानाचे मोठेझालो तिच्या प्रत्येक पदार्थ हा अमृत कारण त्यात मायेचा ओलावा व प्रेम ओथंबून भारलेलं असत तिच्या प्रत्येक पदार्थाची चव न्यारीच.आज मी आंबेडाळ व पन्हं जे ती तिच्या सीक्रेट इन्ग्रेडिंयन ने लाजवाब करते.आंबट गोड तिखट प्रमाण परफेक्ट झालं की आंबेडाळ व पन्हं एक नंबर. Charusheela Prabhu -
भाजलेल्या कैरीचे पन्ह (KAIRICHE PANHE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ऊन्हाळ्यात भाजलेल्या कैरीचे पन्ह पिणे तब्येती साठी खूप छान असत ...त्यामूळे ऊन्हाचा त्रास कमी होतो ..कींवा ऊन लागत नाही असं म्हणतात .. Varsha Deshpande -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak -
-
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
कैरीचे चटपटीत लोणचे उन्हाळ्यात आंबा स्पेशल चटपटीत लोणचे😋 Madhuri Watekar -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
कैरी च पन्ह (KAIRICH PANAH RECIPE IN MARATHI)
#goldenaporon3#week16#sharbatउन्हाळा आणि पन्ह नाही असा माझ्या घरी तर शक्य नाही ए। आणि उन्हाळ्यात कैरी च्या पन्ह्या पेक्षा जास्त उत्तम सरबत नाही। Sarita Harpale -
-
कैरीचे पन्हे (kairi panhe recipe in marathi)
उन्हाळ्यात मनाला देहाला ऊर्जा व शीतलता देणारे हे पन्हे. नुसते म्हणले तरी प्यायची इच्छा होते असे. Sanhita Kand -
-
कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
श्र्वेता खोडे ठेंगडी यांचे कैरीचा लोणच्याची रेसिपी कुकस्नॅप केली खूप छान झाली रेसिपी लोणचं खूप छान झालं. Deepali dake Kulkarni -
सब्जायुक्त पन्ह (Sabja panhe recipe in marathi)
थोड्या वेगळ्या पद्धतीने शिजलेली व कच्ची कैरी वापरून केलेले हे पन्ह टेस्ट साठी सुंदर झाले व हेल्थ साठी ही छान आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14944412
टिप्पण्या (6)