साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#GA4
#week7
#keyword_खिचडी
उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी....

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

#GA4
#week7
#keyword_खिचडी
उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी.
2 सर्व्हिंग
  1. 100 ग्रॅमसाबुदाणा
  2. 50 ग्रॅमदाण्याचा कुट
  3. 4-5 मध्यम आकाराचे बटाटे
  4. 3-4 हिरव्या मिरच्या
  5. 1 लिंबाचा रस
  6. 1 टीस्पूनजिर
  7. मीठ चवीनुसार
  8. साखर चवीनुसार
  9. तेल/तूप अंदाजे
  10. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

30 मी.
  1. 1

    सर्वप्रथम साबुदाणा 5 ते 6 तास पाण्यात भिजत घाला आणि दाणे भाजुन मिक्सर का वाटून घ्या.

  2. 2

    हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.बटाटे उकडून थंड करा आणि हातानेच फोडी करून घ्या.

  3. 3

    साबुदाणा आणि दाण्याचा कुट एकत्र करा.कढईत तूप/ तेल तापवून घ्या त्यात जिर घाला नंतर मिरची आणि बटाटे घालून परतून घ्या.

  4. 4

    थोडी वाफ आली की त्यात साबुदाणा आणि दाण्याचा घालून मिक्स करा मग त्यात चवीनुसार साखर,मीठ घाला वरून लिंबाचा रस घालून छान वाफवून घ्या.

  5. 5

    तयार गरम गरम वाफेभरली साबुदाणा खिचडी दह्या बरोबर सर्व्ह करा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes