कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)

उन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.
उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.
शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.
तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी.
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
उन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.
उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.
शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.
तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुऊन घेऊ
- 2
आता कैऱ्या कुकरमध्ये थोडे पाणी टाकून दोन शिट्ट्या घेऊन शिजून घेऊ
- 3
आता शिजलेल्या कैऱ्यांची साल काढून गर काढून घेऊ. त्या गरम गरम कैरीच्या पल्प मध्ये गूळ मिक्स करून देऊ
- 4
गुळ आणि पल्प मिक्स झाल्यावर थोडे पातळ होते त्यात ब्लेंडर फिरून घेऊ
आता त्यात इलायची जायफळ वेलची पूड मिक्स करून देऊ
आता हे तयार पन्हे काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ हे महिनाभर टिकते - 5
आता तयार कैरीच्या पन्हे पासून पिण्यासाठी तयार करू
पातेल्यात थंडगार पाणी घेऊन त्यात गरजेनुसार कैरीचे पणे मिक्स करून देऊ त्यात चिमूटभर मीठ टाकून कैरीचे पन्हे तयार करून घेऊ
अशा प्रकारे आपल्याला जेव्हा ही कैरीचे पन्हे प्यायचे तेव्हा काचेच्या बॉटलमधले पन्हे काढून तयार करून पिता येते - 6
आता ग्लास मध्ये बर्फ टाकून पन्हे थंडगार सर्व्ह करू
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचे पन्हे (kairichi panhe recipe in marathi)
#kairi#कैरीपन्हे#कैरी#drinkरेसिपी बरेच दिवसांपासून तयार होती पोस्ट करायचे विसरले होते त्यामुळे आता पोस्ट करत आहे उन्हाळ्यात कैरीचे पन्हे आपल्याला आतून गारवा देते ज्या लोकांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो अशा लोकांना कैरीचे पन्हे नक्कीच रोजच्या आहारातून घेतले पाहिजेकैरी पन्हें पिल्याने पाचन ही सुधारते पोटाचे बरेच विकार बरे होतात ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि कैरीचे पन्हे बनवताना गुळाचा वापर केला तर अजून पन्हे पौष्टिक होतेरेसिपितून नक्कीच बघूया कैरीचे पन्हे Chetana Bhojak -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
कैरी पुदिना पन्हे (Kairi Pudina Panhe Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्यातील ऑल टाइम फेवरेट कैरीचे पन्हे..आता त्यात variation करून वेगवेगळ्या चवीचे पन्हे बनवून, उन्हाळ्यातील गरमी दूर करण्याचा हा प्रयत्न... Varsha Ingole Bele -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR कैरी व गुळाचे पन्हेउन्हाळ्याचे हेल्दी ड्रिंक पित्नाशक असे उकडलेल्या आंब्याचे पन्हे. Shobha Deshmukh -
थंडगार कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडताना कैरीचे पन्हे पिऊन गेल्यास ऊन लागत नाही. सनस्ट्रोक, डीहायड्रेशन यांसारख्या समस्या पासून सुटका मिळते. आपल्या शरीरासाठी कैरीचे पन्हे कुलिंग एजंट चे काम करतं. यातील इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. महत्वाचे म्हणजे मुलांना कैरीच्या पन्ह्याची टेस्ट खूप आवडते. Priya Lekurwale -
कैरी गुळाचे पन्हे (kairi gulache panha recipe in marathi)
#कुकस्नॅपमी मॅडम ची गावाकडचे गुळ कैरीचे पन्हे ही रेसिपी कुक स्नॅप केली.अतिशय चविष्ट झाले पन्हे. खूपच आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#Kkrकैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करतेउन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचीही आवक सुरू होते आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. चटणी व्यतिरिक्त, कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. हे केवळ चवीनुसारच नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते. Sapna Sawaji -
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#BBSसध्या उन्हाळ्या संपत आला तरीही अजून आंबा कैरी ची चव जिभेवर रेंगाळत आहे.तेव्हा सर्वांसाठी पुन्हा हे.:-) Anjita Mahajan -
कच्चा कैरी आणि पुदिन्याचे ज्यूस (kaccha kairi ani pudinache juice recipe in marathi)
#jdr#kairijuiceउन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात होते जितके महत्त्व आपण आंब्याला देतो तीतकेच कैरीचे ही आपले महत्त्व आहे कैरी आपल्याला अशीच आकर्षक वाटते कच्चीत आपण नेहमी मीठ ,मिरची लावून खाऊन टाकतो. कच्चा कैरी पासून चटण्या, पन्हे, लोणची आपण बनवून खातो कच्च्या कैरीचे ज्यूस करून पिले तर आरोग्यावर त्याचा छान परिणाम होतात आणि चवीलाही खूप छान आंबट गोड असा टेस्ट लागतोकैरीत विटामिन सी चे प्रमाण अधिक असते त्यात मीठ घालून आहारात घेतली तर शरीरातील पाण्याची कमतरता होत नाही. ज्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो त्यांनी अशा प्रकारचे सरबत घेतले पाहिजे यापासून ॲसिडिटीचा ही त्रास दूर होतो, खूप गरम होत असल्यास पित्त खूप असल्यास कैरीचे ज्यूस उपयोगी पडते कैरीत फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते , आंब्याची झाडे आपल्यासाठी वरदानच आहे तो सदाबहार असे ते झाड आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या झाडाची पाने आपण वापरतो आंब्याचे झाडाचे प्रत्येक भाग गुणकारी आहे कैरी ,आंबा ,आंब्याच्या दांड्या आंब्याची कोय सुद्धा आयुर्वेद मध्ये औषधासाठी वापरली जाते. आज कच्चा कैरीचे पुदिना टाकून सरबत तयार केले यात खडीसाखर चा वापर केला काहीवेळेस ज्यूस सरबत या प्रकारांमध्ये बऱ्याचदा चुकीने भरपूर साखर आहारातून जाते मग अशा वेळेस एक हेल्दी ऑप्शन म्हणून खडीसाखर वापरावी तसेच वरून खडीसाखर वापरतो जेव्हा मीठ वापरतो तेव्हा सेंदवमिठ किंवा लाल मीठ वापरावे तेही आरोग्यासाठी खूप चांगले असतेतर बघूया कच्च्या कैरीचे चटपटीत ज्यूस Chetana Bhojak -
-
कैरी च पन्ह (KAIRICH PANAH RECIPE IN MARATHI)
#goldenaporon3#week16#sharbatउन्हाळा आणि पन्ह नाही असा माझ्या घरी तर शक्य नाही ए। आणि उन्हाळ्यात कैरी च्या पन्ह्या पेक्षा जास्त उत्तम सरबत नाही। Sarita Harpale -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cooksnapSupriya Thengadi यांची आम पन्ह ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे आम्ही याला कैरीचे पन्हे असे सुद्धा म्हणतो , पन्हे खूपच छान झालं होतं Thank you 🤗 Suvarna Potdar -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
कैरी पन्हे
कैरी चे पन्हे गर्मी मध्ये पियाला खूप छान वाटते...आणि आता कैऱ्या भेटतात पण ....तर मग चला बनवू ...कैरीचे पन्हे... Kavita basutkar -
कैरी, किसमिस पंच (Kairi Kishmish Punch Recipe In Marathi)
#KKR#कैरी रेसिपीजहा पंच पचनाला चांगला व शरीराला थंडावा देणारा आहे. Sumedha Joshi -
पन्हे (Panhe recipe in marathi)
#summer special # पन्हे # उन्हाळ्यात कच्च्या आंब्याचे पन्हे, अगदी आवश्यकच... कधी ते गुळ घालून करतात. पण मी नेहमीच त्यात साखर टाकते. या दिवसात उन्ह लागल्यानंतर पन्हे पिण्यास दिले तर आराम वाटतो. असे हे घरोघरी होणारे पन्हे.. साधे सोपे, पण स्वादिष्ट ... Varsha Ingole Bele -
झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKR #KRR कैरी रेसिपीज. सध्या बाजारात भरपूर कैऱ्या आल्या आहेत . त्याचे अनेक प्रकार आपण बनवतो . उदाहरणार्थ - पन्हे, ताजे ताजे लोणचे, साखरआंबा , चटण्या .... वगैरे .मी येथे कच्चा शेंगदाणा, लसून टाकून झणझणीत कैरी चटणी बनवली आहे. खूपच यम्मी लागते . चला तर पाहुयात कशी बनवायची..... Mangal Shah -
कैरीचे पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्यात "कैरीचे पन्हं " हे अगदी रिफ्रेशिंग पेय आहे. या नक्की करून बघा. खूप छान लागते. Manisha Satish Dubal -
कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेंथीआंबा(कैरी) (Methi Amba Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज#कैरीउन्हाळ्यात कैरीचे पन्हे कैरीचा साखर आंबा कैरीचे लोणचे, कैरीचे मेथी आंबा असे खूप सारे पदार्थ करून खातात उन्हाळ्यात कैरी खूप गुणकारी आहे उन लागत नाही 😋😋😋🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरीचे पन्हे (kairi panhe recipe in marathi)
उन्हाळ्यात मनाला देहाला ऊर्जा व शीतलता देणारे हे पन्हे. नुसते म्हणले तरी प्यायची इच्छा होते असे. Sanhita Kand -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#कैरीउन्हाळ्यात जेवणाबरोबर तोंडी लावायला चटपटीत अशीही कैरी कांदा कोशिंबीर खूप छान लागतेजवळपास उन्हाळ्याच्या दिवसात रोज अशा प्रकारचे कोशिंबीर तयार करून जेवणातून घेतली जाते माझ्या खूप आवडीची ही कोशिंबीर आहे ही कोशिंबीर राहिली म्हणजे भाजी ची गरज पडत नाही डाळ भात बरोबरही छान लागते. तर बघूया अगदी पटकन तयार होणारी कोशिंबीर रेसिपी Chetana Bhojak -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cm कैरीचे पन्हे उन्हाळ्यात खूप महत्त्वाचे असते. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते साखरेऐवजी गूळ घालून करणे . कारण, यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे अंगात रक्त वाढते आणि या काळात फार महत्त्वाचे आहेयामध्ये जीवनसत्व क ,बी६, अ असणारे घटक असतात त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि याचा सेवनाने अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात. Padma Dixit -
कैरी कांद्याची चटणी (kairi kandyachi chutney recipe in marathi)
#immunity#कैरीकांद्याचीचटणीकैरीमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्ताचे विकार अथवा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात. कच्च्या कैरी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहतेकांद्यात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो. कफ, सर्दी, तापापासून वाचवतो.कांदा कच्चा खाल्ला जात नसेल तर चटणी तयार करून दिली तर जिभेवर चवही येते आणि जेवण ही जाते झटपट तयार होतेघरात काहीच अवेलेबल नसेल तर ही चटणी पोळीबरोबर खाऊ शकतोवेळही जास्त लागत नाही अशा प्रकारची चटणी वरण भाताबरोबर खूप छान लागते पटकन तयार होणारी ही चटणी शिवाय कच्चा कांदा न कच्ची कैरी आरोग्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात कच्चे कांदा हा खाल्लाच पाहिजे ज्यामुळे व्हायरल ताप, हवामानाचे बदल यापासून बचाव होतोरोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतेखर तर ही चटणी आपला भारतीय शेतकरी कडून मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या शिदोरी तुंन आलेली ही चटणी आहे आपला शेतकरी इतका फिट आणि हेल्दी आहे त्याचे हे कारण आहे भाकरी बरोबर अशा प्रकारची चटणी ते आहारातून घेतात . शेतकऱ्यांच्या गबाड कष्टामुळे आपल्याला भरपूर फळे भाज्या उपलब्ध होतातत्यामुळे आपण निरोगी राहू शकतो Chetana Bhojak -
हेल्दी रॉ मँगो पन्हे (kairi panhe recipe in marathi)
#मॅंगो : हे झटपट बनणारे आरोग्यदायी व्हिटॅमिन c ने युक्त, सब्जा आणि तुळशीच्या बिया वापरून बनवलेले पन्ह आहे, उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यास अतिशय उपयुक्त. Varsha Pandit -
केसर गूड कैरी पन्हं (kesar gud kairi panha recipe in marathi)
#jdrकी वर्ड...# कैरी पन्हं.... कैरी ड्रिंककेसर युक्त खास गूळ घातलेले कैरीचं पन्हं....उन्हाळ्यामध्ये लु ही खुपच लागत असते आणि त्या पासून आपल्या शरीराचं बचाव करण्यासाठी आपण कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसात पीतअसतो .कारण की कैरीमुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होत असतो.... Gital Haria -
कैरी नारळ चटणी - नीर डोसा (Kairi Naral Chutney Neer Dosa Recipe In Marathi)
#KKR#कैरी चटणी#नीर डोसा Sampada Shrungarpure -
केशरयुक्त कैरीचे पन्हे (Kesaryukt Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्यासाठी खास पेय Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या (7)