कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

कैरीचे चटपटीत लोणचे उन्हाळ्यात आंबा स्पेशल चटपटीत लोणचे😋

कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)

कैरीचे चटपटीत लोणचे उन्हाळ्यात आंबा स्पेशल चटपटीत लोणचे😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1 किलोकच्ची कैरी
  2. 1 कपतिखट
  3. 1 कप मोहरीची डाळ
  4. 1 टीस्पून हळद
  5. 1-2 टीस्पूनधने पूड
  6. 1-2 टीस्पूनबडीशेप पावडर
  7. 1/2 टीस्पूनमिरे पूड
  8. 1/2 टीस्पूनमेथी पुड
  9. 1 टीस्पूनहिंग
  10. 1 कपकिसलेला गूळ
  11. मीठ तिखटाच्या दिडपटीत असावं

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या.

  2. 2

    नंतर कैरीच्या मुख्या काढून छोटे छोटे काप करून घेतले.

  3. 3

    नंतर तिखट, मीठ, हळद,मेथी पुड, बडीशेप, गुड हिंग प्रमाण काढून घेतले.

  4. 4

    एका पातेल्यात तेल गरम करून त्यात हिंग मेथी पुड टाकून गॅस बंद करून दिला.

  5. 5

    तेल थंड होईपर्यंत तिखट,मीठ, हळद, मोहरीची डाळ मिक्सर मध्ये बारीक करून बडीशेप पावडर,धने पूड, मीठ टाकून मिक्स करून घेतले.

  6. 6

    कैरीच्या फोडी एका पातेल्यात काढून सर्व मिश्रण टाकून थंड झालेले तेल, बारीक चिरलेला गूळ टाकून मिक्स करून झाकून ठेवले.

  7. 7

    नंतर थोडे मुरल्यावर कैरीचे चटपटीत लोणचे बरणीत भरून ठेवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes