दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)

Jyoti Saste
Jyoti Saste @Jyotiraj1987

माझ्या आई ची स्पेशल रेसिपी मला खूप आवडते
#MD

दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)

माझ्या आई ची स्पेशल रेसिपी मला खूप आवडते
#MD

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
  1. 1 किलोबेसन,
  2. तूप किंवा डालडा,
  3. 1 टीस्पूनसाखर,
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. पाणी

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    सर्वप्रथम बेसन पीठ घट्ट मळून घेणे नंतर त्याच्या छोट्या पारी लाटून घेणे

  2. 2

    ही पारी तव्यावर तूप किंवा डालडा लावून भाजून घेणे सर्व पोळ्या भाजून घेतल्यावर त्या पोळ्या हाताने बारीक करने व नंतर मिक्सर ला बारीक करून घेणे आता एका पातेल्यात 1 ग्लास पाणी घेणे त्यामध्ये 3 पावशेर साखर घालणे व गोळी पाक करून घेणे

  3. 3

    पाक तयार झाला की पोळ्यांचे बारीक केलेले मिश्रण पाकमध्ये घालणे एकजीव करावे त्यात वेलची पूड घालावी आणि लाडू वळावेत
    हे लाडू खूपच छान लागतात नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते.....
    धन्यवाद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Saste
Jyoti Saste @Jyotiraj1987
रोजी

Similar Recipes