कोळी पद्धतीचे मटण (mutton recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

#md
हे मटण माझी आई खूप चा मस्त बनवते ,म्हणून तिच्यासाठी खास हे आज मी बनवले आहे.

कोळी पद्धतीचे मटण (mutton recipe in marathi)

#md
हे मटण माझी आई खूप चा मस्त बनवते ,म्हणून तिच्यासाठी खास हे आज मी बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोमटण
  2. 1-1/2 कपचिरलेला कांदा
  3. 1बटाटे / सुरण चिरलेले
  4. 2मोठे चमचे तेल
  5. 1-1/2 टेबलस्पूनकोळी मसाला
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. मीठ आवश्यकतेनुसार
  9. पाणी आवश्यकतेनुसार
  10. वाटणासाठी
  11. 10-15लसुण पाकळ्या
  12. 1 इंचआले
  13. 2-3हिरव्या मिरच्या
  14. 1 कपसुके खोबरे
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. 1 छोटाकांदा चिरलेला
  17. 1/2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1
  2. 2
  3. 3

    मिश्रण चांगले लालसर भाजून झाल्यावर त्यामध्ये हळद व कोळी मसाला घालावा. हे सगळे मिश्रण चांगले दोन मिनिटं परतून घ्यावे त्याला तेल सुटल्यावर,त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले मटण घालावे व मटण एकत्र चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यावे.

  4. 4

    मटण चांगले परतून झाल्यावर त्या भांड्यावर एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवावे. हे मिश्रण आहे आपण 10 मिनिटे ठेवावे. मग आपण ते ताठ बाजूला करून बघितल्यावर मटणामध्ये थोडे पाणी सुटलेले असेल मग त्या मटणाच्या वर ठेवलेले पाणी जे होते ते घालावे व मीठ घालावे हे सर्व एकजीव करून परत आपण त्या भांड्यावर ताट ठेवून पाणी ठेवावे.

  5. 5

    मटण आर्धे शिजवून झाल्यावर त्यामध्ये बटाटे घालावे व मटण पुर्णपणे शिजेपर्यंत ते ठेवावे. मटण शिजल्यावर त्यामध्ये गरम मसाला व आपण तयार केलेले कांदा खोबर्‍याचे वाटण घालावे. ह्याचा वास मोडेपर्यंत आणि आपल्याला पाहिजे असलेले ग्रेव्ही होईपर्यंत आपण त्याला शिजून द्यावे. अशाप्रकारे हे मटण तयार झाले. हे आपण भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes