आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)

#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_बासुंदी
हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड.......५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान.......६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13
---Whats App. वरुन साभार...🙏
बघा प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे किती गुण गायलेत..शेवटी तो फळांचा राजाच...त्याचा थाट असणारच..दूध आणि आंबा यांची दोस्ती अजरामर आहे..ही दोस्ती तुटायची नायवाली दोस्ती..यांच्या दोस्तीने आपल्याला एक से बढकर एक रंग दाखवलेत ..सगळेच अफलातून,स्वादिष्ट, बढिया..असे काही एकमेकांमध्ये विरघळून एकजीव होऊन आपल्याला प्रत्येक रेसिपीची वेगळी अशी अलौकिक चव देतात की यंव रे यंव..😋😋याच combination मधली पारंपारिक रेसिपी आंबा बासुंदी ..झटपट होणारी आणि सर्वांनाच आवडणारी..😋 ...तीच करु या आज..
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_बासुंदी
हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड.......५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान.......६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13
---Whats App. वरुन साभार...🙏
बघा प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे किती गुण गायलेत..शेवटी तो फळांचा राजाच...त्याचा थाट असणारच..दूध आणि आंबा यांची दोस्ती अजरामर आहे..ही दोस्ती तुटायची नायवाली दोस्ती..यांच्या दोस्तीने आपल्याला एक से बढकर एक रंग दाखवलेत ..सगळेच अफलातून,स्वादिष्ट, बढिया..असे काही एकमेकांमध्ये विरघळून एकजीव होऊन आपल्याला प्रत्येक रेसिपीची वेगळी अशी अलौकिक चव देतात की यंव रे यंव..😋😋याच combination मधली पारंपारिक रेसिपी आंबा बासुंदी ..झटपट होणारी आणि सर्वांनाच आवडणारी..😋 ...तीच करु या आज..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध आटवून घ्यावे..आटवलेले दूध साधारणपणे अर्धा लिटरपेक्षा थोडे जास्त असावे..आता यात साखर,केशरकाड्या काजू बदाम पावडर घालून थोडावेळ अजून उकळावे.
- 2
एकीकडे आंब्यांचा रस काढून घ्यावा.व तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- 3
आता दुधाचा गँस बंद करुन त्यात वेलची पावडर घालून छान मिक्स कराआणि दूध थोडे गार होऊ द्या.गार झाल्यावर त्यात आमरस मिक्स करून व्यवस्थित ढवळा..वरुन पिस्ता काप घाला..
- 4
तयार झाली आपली आंबा बासुंदी.. एका बाऊलमध्ये आंबा बासुंदी वर पिस्त्याचे काप,आंब्याच्या गुठळ्या घालून सर्व्ह करा..
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Top Search in
Similar Recipes
-
मॅंगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
#gp#मॅंगोरबडी#sweet#mangoमॅंगो रबडी मॅंगो हा फळांचा राजा त्याच्या वेळेनुसार तो येतो आपल्याला भरपूर आनंद देऊन जातो आतुरतेने आपण याची वाट बघत असतो पहिला सण हे फळ वापरण्याचा म्हणजे हा गुढीपाडवा नव वर्षाचे आनंद आपण आंब्या बरोबर साजरा करतो वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार करून आपण त्याचा आनंद घेत असतो मी ही गुढीपाडव्यानिमित्त मॅंगो रबडी हा पदार्थ तयार केला आहे मॅंगो हा फळांचा राजा रबडी ही मिठाई ची राणी दोघं राजा राणी आपले राज्य खूप जबरदस्त चालवतातया राजा राणी मुळे आपण आपले खाण्याचे राज्य खूप छान चालवतो यांच्या एकत्र कॉम्बिनेशन मुळे आपल्यालाही गोड खाण्याचा आनंद मिळतो आंबा हा आपल्याला खूपच सुखद असे वेगवेगळे पदार्थ देऊन जातो याला आपण या सीजनमध्ये बऱ्याच प्रकारे वापरतो मी गुढीपाडव्यालाच पहिल्यांदाच आंबा घरात आणते नैवेद्य करून मगच खाण्याची सुरुवात करते रस दुपडी नंतर मॅंगो रबडी बनवण्याचे ठरवले आणि पदार्थ तयार केला आणि खूप छान तयार झाला आहे थोडा वेळ खाऊ आहे पण खाण्याचा आनंद खूप छान येतो राजेशाही असा हा गोडाचा पदार्थ आहेचला बघुया मँगोरबडी हा पदार्थ कसा तयार केला Chetana Bhojak -
आंबा चीक वडी (amba chiki vadi recipe in marathi)
#Happycooking#trendingrecipe#100आजची ही रेसिपी माझी खूप खास रेसिपी आहे आणि कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी गोड पदार्थाने सेलिब्रेट करत आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करते. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी मध्ये गव्हाच्या चिकाच्या वड्याही सामील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माझी आई गव्हाच्या चिकापासून कुरडई आणि ट्रुटी फ्रुटी घालून गव्हाच्या गोड चिकवड्या आमच्यासाठी खास बनवायची. लहानपणी मी आणि माझी लहान भावंडे ती खूपच आवडीने खायचो. त्याची टेस्ट अजून जिभेवर रेंगाळत आहे. मी ही आता दरवर्षी गव्हाच्या चिकापासून कुरडया नाही बनवल्या तरी चिकवड्या बनून माझ्या मुलांना खायला घालते त्यांनाही खूप आवडतात. गव्हाच्या गोड चिकवड्या खूपच healthy and nutritious आहेत. यावर्षी मी यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करुन आंब्याच्या रसातील गव्हाच्या गोड चीक वड्या बनवल्या आहेत चला तर मग बघुया आंबा चीक वडी कशी बनवायची😋 Vandana Shelar -
आंबा नारळ पाक (amba naral pak recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव रेसिपीज #आंबा_नारळ_पाक.. या महोत्सवातील आंबा नारळ पाक किंवा आंबा नारळ वडी ही एक पारंपारिक रेसिपी..आंबा,नारळ,साखर यांचे त्रिकूट जमलं की काय धमाल उडवून देते हे त्रिकूट हे मी काही तुम्हांला नव्याने सांगायला नको..😊.. म्हणून मुद्दाम मी या रेसिपीचा समावेश केला आहे..चला तर मग या त्रिकुटाकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas -
केशर आंबा फिरनी (kesar amba phirni recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_फिरनी आंबा आणि बासमती तांदूळापासून होणारी ही अजून एक प्रकारची स्वादिष्ट रेसिपी.. अतिशय creamy texture ची ही रेसिपी..एक अद्भुत अद्वितीय अशी अजून एक चव राजाने त्याच्या जगभरातील प्रजेसाठी बहाल केलीये...जिथे राजा तिथे प्रजा..फिरनीचं मूळ भारतात नसलं तरी राजाच्या प्रेमापोटी फिरनीला कधीच आपण आपल्या गळ्यातला ताईत बनवलाय..जाणून घ्यायची आहे रेसिपी तुहांला..चला तर मग.. Bhagyashree Lele -
आंबा नारळ वडी (amba naral vadi recipe in marathi)
#KS1आंबा म्हणजे फळांचा राजा! जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची महाराष्ट्रात भरपूर पैदास होते. ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.फळांच्या राजा पासून एक झटपट आंबा कोकोनट वडी ...😊😋😋 Deepti Padiyar -
-
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
झटपट बासुंदी (Instant Basundi Recipe In Marathi)
#GSR बाप्पा साठी गोड गोड नैवेद्य दूध आठवायला वेळ नसेल तर पेढ्याची बासुंदी Smita Kiran Patil -
ड्रायफ्रुट्स बासुंदी (Dry fruit basundi recipe in marathi)
#GPR#गुढिपाडवा स्पेशल रेसिपी "ड्रायफ्रुट्स बासुंदी" लता धानापुने -
सीताफळची बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
हिवाळा ऋतू म्हटला की आपल्याला गोड गर असणारे सीताफळ आठवते. सध्या बाजारात छान-छान सीताफळ आली आहे आणि पिकलेले सीताफळ खाण्याची मजा काही औरच असते. तरी या सीझनल फ्रुट पासून बनविलेली एक डेझर्ट ची रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
ड्रायफ्रुट सायंबा.....अर्थात साय आंबा..आंब्याचे शिकरण (ambyache shikhran recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज. #ड्रायफ्रूट_सायंबा.. कोकणच्या राजाने आपल्यसाठी दिलेली अजून एक yummy.चवदार चविष्ट ,एकदम मख्खन रेसिपी..लाड पुरवतो नुसते हा राजा आपल्या जिभेचे..😋😍 चला तर मग या 2 मिनीट रेसिपी कडे जाऊ या..आणि या लाडाच्या कौतुकात आंबामय होऊ या.. Bhagyashree Lele -
मॅगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#amr#mangojuuce#मॅंगोमॅंगो ज्यूस, आंब्याचे रस सगळ्यांच्या आवडीचे कित्येक महिने वाट बघत असतो ती केव्हा आंब्याचा सिझन येईल हे ज्यूस आपल्याला प्यायला मिळेल . आंब्याच्या बाबतीत आपला कोकीळ पक्षी सारखे होते कोकीळ पक्षी पाण्याच्या थेंबाची जशी वाट बघतो तसेच आपण आंब्याची वाट बघत असतो. एकदा का आंबा आला की रस पुरी वेगवेगळे बेत आपले सुरू होतातमग त्या आंब्याचा आनंद लुटायला ना दिवस-रात्र बघतो आणि आंबा आहारातून घ्यायला सुरुवात करतोपहिल्या कैरी पासून आंबा शेवटच्या कैरी पर्यंत आपण आंबे एन्जॉय करत असतो सर्वात शेवटी कैरीचे लोणचे टाकून वर्षभर त्याचा आनंद लुटत असतो. बरेच आंबे प्रेमी आहेत आपण तर आहोत पण आपला हा आंबा विदेशातही तेवढाच प्रिय आहे एक्सपोर्ट ही भरपुर केला जातो. अनगिनत येवढ्या जाती आंब्याच्या आहे त्यातला एक दोन आपल्याला जे मिळतात ते आपण खातोआधी हापूस खातो मग केशर येतो व शेवटी पायरी येतो अशाप्रकारे आंब्याचा आनंद आपण लुटत असतोमाझ्या आठवणीतला माझा गावाकडचा आंबा मला खुप आठवतो खुप छोटासा गावठी हाताने फिरून आम्ही लगेच खाऊन संपवायचो त्या आब्याची आठवण आणि सुगंध आजही आठवतो पण तो आंबा आता कुठे दिसतत्यासाठी गावाकडे गेल्यावरच तू बघायला मिळतोहापूस आंब्याचा ज्यूस तयार केले आहे Chetana Bhojak -
-
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrआंबाअतिशय आवडीचा त्याच्यामुळे आंबा आला बाजारात चकि मी त्याचे खूप सारे प्रकार बनवते त्यातला हा एक प्रकार आंबा रवा लाडू एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
हापूस आंबा जॅम.. एक Heavenly Taste (amba jam recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #हापूस_आंबा_जॅम... हापूस आंब्यापासून अत्यंत कमी साहित्यात तयार होणारा अजून एक स्वर्गीय सुखाची चव देणारा पदार्थ म्हणजे हापूस आंब्याचा जॅम..यांच्या चवीची तुलना कशाबरोबरही होऊच शकत नाही...या रेसिपीच्या चवीमध्ये खरा राजेशाही थाट आपल्याला बघता येतो ..चाखता येतो..मन कसं तृप्त होतं..म्हणजे आपले ते feel good वाले happy harmones तयार होतात आणि त्या सुखानंदात आपण तल्लीन होतो.. आणि तोंडून सहज उद्गार बाहेर पडतात...वाह क्या बात है..!!!!😍😋❤️अशाप्रकारे या सिझनल आंब्याची चव आपण आंब्याचा सीझन नसताना सुद्धा वर्षभर चाखू शकतो.. फक्त हा जॅम काचेच्या बाटलीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा कारण यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आणि लागेल तसा फ्रिजमधून बाहेर काढावा आणि खावा..😋😋 Bhagyashree Lele -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
आंबा पोळी (amba poli recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकण कोकण म्हटलं की हापूस आंबे आले तर पिकलेला हापूस आंबा वापरून मी आज तुम्हाला आंबा पोळी ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
रॉयल काजू आंबा बर्फी (royal kaju amba barfi recipe in marathi)
#amr सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. फळांचा राजा आंबा हा तर सर्वांच्याच खूप आवडीचा आंब्या पासून आपण अनेक प्रकार बनवत असतो. उदाहरणार्थआंब्याचा रस, आईस्क्रीम, रोल वगैरे... परंतु मी येथे रॉयल काजू आंबा बर्फी तयार केली आहे. अत्यंत चविष्ट लागते त्यात.. त्यावर काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे दिसायलाही आकर्षक व चवीलाही यम्मी यम्मी लागते. चला तर ... पाहुयात कशी बनवायची ते Mangal Shah -
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
आंबा वडी (amba vadi recipe in marathi)
#amrआंब्याचा सिझन ...म्हणजे आंब्याच्या विविध रेसिपीज बनवायच्या आणि मनसोक्त ताव मारायचा...आणि वर्षभर पुन्हा वाट पहायची. काय काय करावे ......करावे तेवढे कमीच...कच्चा असो वा पिकलेला त्यापासून भरपूर टिकाऊ पदार्थ करून वर्षभर त्यांचा आस्वाद घेता येतो. असा हा बहुगुणी आंबा ....मीही आज आणखी एक आंबा वडीचा दुसरा प्रकार घेवून आले आहे.. Namita Patil -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातबासुंदी हा दुधापासून बनवला जाणारा गोड स्वादिष्ट पदार्थ असून चव वाढवण्यासाठी सुकामेव्यासह त्यात वेलची आणि केशरचा देखील वापर केला जातो. दुधापासून बनवलं जाणारं हे चवदार मिष्टान्न भारतातील पश्चिम भागात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. आज मी तुम्हाला तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणा-या चविष्ट बासुंदीची साधीसोपी पारंपारिक पद्धतीने केलेली रेसिपी सांगणार आहे Vandana Shelar -
आंबा आईस्क्रीम (Amba Ice Cream Recipe In Marathi)
#BBSमस्त गारेगार आणि कुठलेही preservatives, रंग न वापरता घरच्या घरी supersoft, creamy असं आपलं आंब्याचं ice creame तय्यार होतं......अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा आंब्याचं Ice Cream😋 Vandana Shelar -
सिताफळ बासुंदी (sitafad basundi recipe in marathi)
#Cookpad turns 4 #cook with fruits Sushama Potdar -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrफळांचा राजा....ऋतू फळ *आंबा* रंग,गंध,स्वाद धुंद करणारा. त्याचा रस विविध पदार्थांत वापरला तरी त्याची गुणवत्ता कमी होत नाही. रवा लाडू जास्त चविष्ट बनलेत आंबा रसामुळे.... Manisha Shete - Vispute -
मँगो कुल्फी - आंब्यातली आंबा कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
आंबा तर सर्वांचा लाडका आणि आईस्क्रीमपण#cpm Pallavi Gogte -
आंबा पुरी (amba puri recipe in marathi)
#amr#mango-पुरी वेगवेगळ्या प्रकारे करता येते, तिखट,गोड,खारीअसे प्रकार आहेत,पण आज मी आंब्याच्या रसापासून केली आहे.चविष्ट,खुशखुशीत पुरी झालेली आहे. Shital Patil -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#श्रावण कुकस्नॅप चॅलेंज#भाग्यश्री लेले यांची रेसिपी कुकस्नॅप करत आहे.एकदम छान झाली बासुंदी.धन्यवाद भाग्यश्री Hema Wane -
आमरस (amras recipe in marathi)
#goldenapron3 ( week 17 ) आंब्याचा सीझन सुरू झाला म्हणजे घरात सर्वात प्रथम अमरस बनणार हे नक्की आणि आंबे तर खायला सर्वांना प्रिय. Najnin Khan -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#wd#cooksnap- ujwala Rangnekar वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती. उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या