"इन्स्टंट उसाचा रस" (instant usacha ras recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

"इन्स्टंट उसाचा रस"

उसाचा रस म्हणजे अमृत...!!
आणि तो पिण्याचे भरपूर फायदे देखील आहेत, पण या लॉकडाऊन मध्ये उसाचा रस मिळणं मुश्किल... आणि पॅक रस पिणे म्हणजे त्यात खूप सारे chemical आणि preservatives आलेच...म्हणून मग हा सोपा उपाय...
सध्या खूपच ट्रेंडींग आहे, ही रेसिपी...👌👌 तेव्हा नक्की करून पाहा..👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 सर्विंग
  1. 2 टेबलस्पूनगूळ (मी इथे गुळ पावडर वापरली आहे)
  2. 6-7पुदिना पाने
  3. 1/4 टीस्पूनकाळ मीठ
  4. 1/2 लिंबाचा रस
  5. बर्फाचे तुकडे (ऑप्शनल)
  6. 100 मि.लीपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    मिक्सरमध्ये गूळ,काळ मीठ, पुदिना पाने घालून घ्या (मी वापरलेला गूळ गडद रंगाचा असल्याने रसाला गडद रंग आला आहे)

  2. 2

    त्यात लिंबाचा रस बर्फाचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण मिक्स होई पर्यंत ब्लेंड करून घ्या, नंतर हवं असल्यास गाळून घ्या

  3. 3

    आणि तयार रस एका सर्विगं ग्लास मध्ये ओतुन घ्या,छान फेस येतो...तयार आहे, उसाच्या रसाला पर्याय "इन्स्टंट उसाचा रस"... किंवा मग याला गुळाचे सरबत पण म्हणू शकता...👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Similar Recipes