रस घावणे (ras ghavne recipe in marathi)

#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात.
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
नारळ चा कीस, हळद, गूळ,वेलची, जीरे आणि ओली मिरची अगदी थोडी चवी पूर्ती (ऑप्शनल) हे सगळ मिक्सर ला लावून घ्या थोड थोड कोमट पाणी घालून वाटून घ्या.
- 2
तयार झालेलं मिसरण गाळणी ने गाळून घ्या.रस तयार आहे, वेलची आणि हळद मुळे रसाला सुगंध आणि स्वाद फार छान लागतो.
- 3
आता घावन साठी तांदूळ धून घ्या ५ ते ८ तास भिजत ठेवा.
- 4
नंतर मिक्सर ला लाऊन घ्या त्या नंतर टोपात ५ तास झाकून ठेवा. घावणे करिता आगदी पातळ पिठ पाणी टाकून करून घ्या. पारंपरिक पद्धत अनुसार कोंकणात भिड, घावणे बनवला घेतात मी पण नॉन स्टिक 🍳 न घेता भिड्या चा तवा घावणे बनवला घेतला आहे. त्यात छान जाळी दार घावणे बनतात. म अशे
- 5
चवदार रस घावणे झाले तयार, चला सगळे नसता कराला🍽️👌😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
घावणे आणि नारळाचा रस(neer dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची_आठवणकोकण.... कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. मासे, भात आणि नारळ हे कोकणी खाद्यसंस्कृतीचा जणू पायच मानला जातो. त्यातलाच एक प्रकार घावणे आणि रस... घावणे म्हणजे तांदळाच्या पिठापासून केलेला जाळीदार पदार्थ.... मी गावी गेली कि आईला करायला सांगितलेल्या पदार्थांमध्ये हा असतोच.... पांढराशुभ्र, मऊ लुलुशीत.... घावणे आणि रस खाल्ला की मन तृप्त होते.... Sanskruti Gaonkar -
मालवणी रस खापरोळी (malvani ras khaparoli recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपी#मालवणी_रस_खापरोळीआजकालच्या फास्ट जमान्यात, ready to eat च्या जमान्यात, 2 मिनिटच्या जमान्यात मराठी पारंपारिक खाद्यसंस्कृती नामशेष होत चालली असून काळाच्या पडद्याआड गेली आहे.या फास्ट फूडच्या जमान्यात हे अस्सल मातीतले पौष्टिक, स्वादिष्ट खाद्यपदार्थ खोल कुठेतरी वळचणीला जाऊन पडलेत..जंक फूडच्या पायी नव्या पिढीपर्यंत हे पदार्थ पोहोचत नाहीत.हा अतिशय भयावह बदल आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये झालाय..याचे एक कारण की शहरीकरण,नोकरी व्यवसायामुळे एकत्र कुटुंब विभक्त झालीत.आजी आजोबा ही संकल्पना मागे पडतीये..त्यामुळे नव्या पिढीला जुन्या पदार्थांची ओळख करुन देणारा दुवा नाहीसा झालाय..यामुळे बरेचसे पदार्थ नामशेष झालेत..पारंपरिक पदार्थ विस्मरणामागे जाण्याची बरीच कारणं आहेत. एकतर मानवाला सतत नवीन काही तरी हवं असतं. त्यानंतर नवीन मिळालं तर जुनं आपोआप विस्मरणात जातं. काही पारंपरिक पदार्थ करायला कठीण असतात. त्यामुळे साहजिकच आपण नवीन बिनकष्टाच्या सोप्या पदार्थाकडे वळलो.काही पारंपरिक पदार्थ करायला एकाग्रता लागते व ते वेळखाऊपण असतात. त्यामुळेसुद्धा हे पदार्थ मागे पडलेत.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रिय असलेला, डाळींपासून तयार होणारा एक गोडाचा पदार्थ- रस खापरोळ्या...पूर्वीच्या काळी आजी पणजी खापरपणजी खापरावर या आंबोळ्या करत असतील म्हणून हे नाव खापरोळ्या पडले असेल..असो.. चला तर मग आज आपण अजून एका विस्मरणात गेलेल्या रेसिपीचे पुनरुज्जीवन करु या...आणि जुनं ते सोनं ही म्हण प्रत्यक्षात आणू या.. Bhagyashree Lele -
आंब्याची रस सांदणं (ambyachi ras sadanam recipe in marathi)
#KS1 #कोकण_रेसिपीज#आंब्याची रस सांदणं...कोकणातील एक पारंपरिक पदार्थ..आंबा...फळांचा राजा आणि कोकणचा राजा..त्यातच आत्ता या राजाचा सिझन..त्यावर कळस म्हणजे कोकण रेसिपीज ही theme..आणखी गंमत म्हणजे आज जागतिक हास्य दिन 😀😄 त्यात अजून आनंद म्हणजे माझी ही 300 वी रेसिपी..😊एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी एकत्रितपणे आल्या म्हटल्यावर Celebration तो चाहिए..आणि कुछ मीठा हो जाए..😋सिझनची आंब्याची पारंपरिक रेसिपी मस्ट..शास्त्रचं आहे तसं..😀..म्हणून मग आंब्याची सांदणं ..आनंदी फ्रेश mango mania ..चविष्ट ,नुसती वाफवलेली म्हणून अधिकच पौष्टिक ..म्हणून ही आनंद पसरवणारी रेसिपी I made with love😍❤️...चला तर मग हा mango mania मी कसा साजरा केला ते सांगते तुम्हांला..😊 Bhagyashree Lele -
नाचणीचे रस घावन (nachniche ras ghavan recipe in marathi)
#bfrसकाळचा नाश्ता पोटभरीचा हवाच पण त्यासोबतच पौष्टिक पण असायला हवा.मी आज असाच एक पौष्टिक नाश्त्याची रेसिपी दाखवते आहे. हे घावन मस्त मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे लहान मुले पण आवडीने खातात.तोंडात गेल्याबरोबर हा घावन विरघळून जातो.सोबतीला रस त्यात हा घावन मस्त बुडवायचा.... आणि तोंडात टाकायचा....कधी पोटात जातो ते समजत पण नाही....😊 Sanskruti Gaonkar -
काप्याचे घावणे (kapache ghavne recipe in marathi)
#26कोकणातील पारंपरिक पदार्थ, सात काप्याचे घावणे. सणाच्या दिवशी किंवा नैवैद्यासाठी केला जातो. Kalpana D.Chavan -
नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)
कोकणात होळी च्या दिवशी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रस व शिरवळे.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
उसाचा रस (झट पट) (Usacha ras recipe in marathi)
#VSM#बहुगुणी असा झटपट उसाचा रस घरी बनवायला अगदी सोप्पा आहे. आणि त्यासाठी घरात असलेले साहित्य घालून छान थंड गार उसाचा रस घरी च बनवू शकतो. Varsha S M -
-
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
#KS1कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option.... Supriya Thengadi -
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार घावणेसोपी रेसिपी .चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
घावणे / नीर डोसा (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गाव म्हटलं कि प्रत्येक जण हाच विचार जातो ते म्हणजे मामाच गाव पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं आहे माझा गाव विचारलं तर "वाडोस " कारण आमची एप्रिल ची सुट्टी म्हणाल तर वाडोसलाच गेली माझ्या आत्याकडे .ते कसे दिवस जायचे कधी समजलेच नाहीत . गावाकडची आठवण या थिम मुळे पुन्हा सर्व बालपण डोळ्या समोरून जाताना छान वाटतंय .वाडोस म्हणाला तर छान नदी , डोंगर , काजू करवंदांची बाग , भुईमूग ची शेती आणि गायी - म्हशी असं बरच काही पण आम्ही जायचो तेव्हा मात्र पाण्याचा दुष्काळ ते सोडला तर पूर्ण दिवस आत्याच्या हातचे खादाड काम सुरूच ... हो पण तेव्हा सर्व पदार्थ चुलीवर आणि सर्व वाटण पाट्यावर वाटून त्यामुळे त्या जेवणाची चवच फार वेगळीच आजून हि डोळ्यासमोर ते पदार्थ आणि त्याची ती चव जिभेला स्पर्श होतोय वर्णन करावे तेवढे कमीचमी लहान असताना कठीण पदार्थ म्हणजे घावणे / नीर डोसा कारण त्या वेळी तांदूळ धुऊन थोडे वाळवून मग जात्यावर दळावे लागायचे एवढी मेहनत करावी लागायची . पण लहान पण माझी आत्या खूप आवडीने हे सर्व आमच्या साठी करायची सकाळी गरम गरम चहा आणि घावणे .आतच जीवन घाई गडबडीचं झालाय तसंच घावणे बनवायची पद्धत हि एकदम फास्ट झाली आहे चला तर वळू आपल्या घावण्यांच्या सोप्या रेसिपी कडेDhanashree Suki Padte
-
-
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani -
आम रस (aam ras recipe in marathi)
#gpआम रस माज्या मुलाला फार आवडतो, तर गुढीपाडवा निमित्ते गोड काय करणार तर आम रस बनवायचं ठरवलं. Varsha S M -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
इन्स्टंट व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#br बिर्याणी आज मी कुकर मध्ये बनवली आहे झटपट आणि लहान मुलं पण खाऊ शकतील अशा पद्धतीने मी आज बनवली आहे. बासमती तांदूळ हे पचायला बरेच लहान मुलांना जड जातात पण कुकरमध्ये शिजवली असतात एकदम छान शिजले जातात आणि लहान मुलं पण आवडीने खातात.. Gital Haria -
चवाचे घावणे (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8कोकणात तांदूळ,गूळ आणि नारळ यापासून अगणित पदार्थ बनवले जातात.त्यातलाच एक विशेष म्हणजे चवाचे घावणे.चव म्हणजे नारळ गुळाचे सारण.ते मसाला दोशाप्रमाणे घवणाच्या आत भरून गुंडाळी केली जाते. देशी रोलच म्हणानात.'बच्चे तो बच्चे, बाप रे बाप' म्हणजे लहान आणि मोठे सगळ्यांनाच हे चवाचे घावणे खूप आवडतात.नारळी पौर्णिमेला सकाळी नाश्त्याला हा प्रकार माझ्याकडे असतोच, कारण माझया अहोंचाही हा आवडता प्रकार आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
पायसम
#myfirstreceipeही खीर केरळ स्पेशल खीर आहेआणि बनवायला पण एकदम सोपी आहेआणि गोड असल्यामुळे लहान मुले आवडीने खातात Kavita basutkar -
-
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
पालक घावणे😋 (palak ghavne recipe in marathi)
शुक्रवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# घावणे पोष्टीक लोहयुक्त रेसिपी🤤 Madhuri Watekar -
"इन्स्टंट उसाचा रस" (instant usacha ras recipe in marathi)
"इन्स्टंट उसाचा रस" उसाचा रस म्हणजे अमृत...!!आणि तो पिण्याचे भरपूर फायदे देखील आहेत, पण या लॉकडाऊन मध्ये उसाचा रस मिळणं मुश्किल... आणि पॅक रस पिणे म्हणजे त्यात खूप सारे chemical आणि preservatives आलेच...म्हणून मग हा सोपा उपाय...सध्या खूपच ट्रेंडींग आहे, ही रेसिपी...👌👌 तेव्हा नक्की करून पाहा..👍 Shital Siddhesh Raut -
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul -
मालवणी चिकन आणि घावणे (malvani chicken and ghavan recipe in marathi)
#KD.. घावणे ही एक पारंपरिक रेसीपी आहे. Shweta Rane -
बीटरूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # खरं तर घावणे या नावाने असा प्रकार पहिल्यांदाच केला. पण करायला एकदम सोपा.. त्यातही घावण्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी बीट रूटचा उपयोग केलेला आहे... त्यामुळे डोळ्यांनाही छान दिसतात ...पौष्टिकही होतात हे घावणे.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या