कुरकुरीत मॅगी (kurkurit maggi recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
कुरकुरीत मॅगी (kurkurit maggi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मॅगी पाण्यात उकळून पाच मिनिटे चाळणीत काढून ठेवावी. नंतर कढईत तेल तापवून ज्याप्रमाणे शेव तळून काढतो. त्याप्रमाणे मॅगी तळून काढावी.
- 2
खूप छान कुरकुरीत होते.नंतर त्यात मॅगी मसाला,चाट मसाला कांदा, कोथिंबीर थोडे मीठ व साखर घालून मिक्स करावे.आवडत असल्यास टोमॅटो सॉस घालावा.चटपटीत अशी डिश तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चटपटीत मॅगी मसाला (maggi masala recipe in marathi)
#mfr मॅगी मसाला चटपटीत खाण्याचं मनझाले की झटपट होणारी मॅगी मसाला .. 🍜🍜🍝 Rajashree Yele -
मॅगी कॅबेज रोल्स (maggi cabbage rolls recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collab#cabbagerollsमॅगी ची कॉन्टेस्ट चालू आहे मॅगी वापरून पदार्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार करायचे आहे आता मॅगी बद्दल मुलांबरोबर जरा चर्चा केली माझ्या डोक्यात एक डिश होती स्प्रिंग रोल ती मी तयार करायच्या विचारात होते तेव्हाच मुलीने आयडिया दिला आई स्प्रिंग रोल न बनवता कॅबेज रोल बनव सध्या खूप ट्रेनडमध्ये आहे आपल्यापेक्षा मुलांना सध्या मार्केट मध्ये कोणत्या पदार्थाचा ट्रेंड आहे ते माहीत असते त्यामुळे यांच्याशी डिस्कस केल्यावर काहीतरी नवीन पदार्थ मिळतो डिस्कस करताकरता पदार्थ कसा तयार करायचा त्याची प्लॅनिंग केले आणि पदार्थ तयार केला मॅगी नूडल्स आणि मॅगी टोमॅटो हॉटे&स्वीट सॉसचा वापर करून डिश तयार केली आणि अतिशय टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट डिश तयार झाली आहे. मैद्याचा वरून स्प्रिंग रोल वापरण्यापेक्षा पत्ता कोबीच्या पानांचा स्प्रिंग रोल छान झाला आहे त्यात मॅगी नूडल्स आणि सॉस वापरून तयार केलेले स्टॉफिंग खुपच छान झाले आहे. आणि हेल्दी ऑप्शन पण आहे कमी तेलात /तेल न वापरता तयार झालेला हा पदार्थ आहे. यात अजूनही बरेच पदार्थ आपण वापरू शकतो मी भाज्यांचा वापर केला आहे आपण टोफू, पनीर असेही युज करू शकतो. डिश एकदा डोक्यात तयार झाल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल करून आणि वेगवेगळे घटक वापरून आपण डिश तयार करू शकतो. आता मॅगी हेल्दी पद्धतीने कशी मुलांना खाऊ घालायची हे रेसिपी तयार करताना बऱ्याच प्रकारे कळले.तर चला बघूया मॅगी बरोबर काय नवीन पदार्थ तयार केला 'कॅबेज मॅगी रोल'🍜🌶️🥕🥗 Chetana Bhojak -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
चीझ सूपी मॅगी (cheese soupy maggi recipe in marathi)
मॅगी सगळ्यांची ऑल टाइम फेव्हरेट आहे...आधी मला मॅगी आवडायची नाही ,,पण जेव्हा मी तिला छान माझ्या पद्धतीने फोडणी देते भाज्या घालून ...तर मग मला मॅगी खायला आवडते...आणि त्याच्यामध्ये जर भरपूर चीझ असलं तर त्याने मॅगी ची टेस्ट अजूनच छान वाटते...मुलांना चि त्तर फेवरेट आहे.....माझ्याच मुलांना काय तर सगळ्याच मुलांना मॅगी ही फेवरेट आहे.... Sonal Isal Kolhe -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
मॅगी विद् किसलेले चीज (cheese maggi recipe in marathi)
#tasty#kids favourite#veg.mayonnaise Sushma Sachin Sharma -
मॅगी वाटी चाट (MAGGI VATI CHAAT RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार करू खाता येणारी अशी ही मॅगी इन्स्टंट फ़ूड आहेमॅगी फक्त दिलेल्या मसाला टाकून उकळून खाल्ली तरीही चांगलीच लागते. मॅगीचा माझा अनुभव काही वेगळाच आहे शेवया खाऊन मोठी झालेली मीआई झाल्यावर मॅगी खाणाऱ्या मुलांची मम्मी झाली'शेवयांची मॅगी झाली तसे आईची मम्मी झाली'प्रकार दोन्ही चांगले आहेत, नुसती मॅगी आता खात नसून तर मॅगी हा मुख्य घटक आहे त्यापासून नवनवीन पदार्थ तयार करता येतात मॅगी पासून बऱ्याच प्रकारची वेगवेगळे पदार्थ डिशेश बनवून खाता येते सर्वात महत्वाचे वेळ वाचते. तेच पदार्थ तीच डिशेश मॅगी वापरून कशी बनवता येईल हे बघण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेस काही पदार्थ बनवताना काही घटक नसल्यामुळे आपण टाळतो पण अशा वेळेस जर घरात मॅगी असेल तर तिचा उपयोग करून पदार्थ तयार करता येतो आज मॅगी पासून चाट चा प्रकार तयार केला आहे त्यासाठी मी मॅगी नूडल्स आणि मॅगी हॉट&स्वीट सॉस आणि मॅगी इमली पीच्कु वापर केला आहे.मॅगी नूडल्स चा वापर केला आणि पौष्टिक घटक वापरून थोडी रेसिपी पौष्टिक ही झाली आहे फेमस असा हा चाटचा प्रकार आहे ' वाटी चाट 'तर मॅगी पासून कसे 'मॅगी वाटी चाट' तयार केले रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमी बनविलेली रेसिपी अतिशय पौष्टिक झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी आहे विशेष मी यात गाजर, कौबी अश्या सर्व भाज्या मिक्स केल्या आहेत Sapna Sawaji -
-
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी सर्वांच्या आवडीची लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची झटपट तयार होणारी छोटी-मोठी भूक भागवणारी 'मॅगी ' एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी मॅगी खरंच खूपच उपयोगाची अशी ठरली आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना एकटे राहावे लागते काही वेळेस होस्टेलमध्ये राहणारी मुले कामानिमित्त काही लोक एकटे राहतात तेव्हा त्यांची भूक ही मॅगी भागवते. 'दोन मिनिटं रुक सकते है मम्मी बडी गजब की भूक लगी मॅगी चाहिये मुझे अभी 'ही ॲडवटाईज आज खूप आठवली आम्ही जाहिरात पाहूनच मोठे झालो मॅगी तर मिळाली नाही पण आई झाल्यानंतर मॅगी बनवायची मॅगी करून द्याईची आणि मॅगी खायची सवय लागली. मलाही मॅगि खूप आवडते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण घरात नेहमीच फिट आणि फाईन असतो असे नाही बऱ्याच वेळेस आपण आजारी पडतो थकतो अशा वेळेस ही मॅगी खूप उपयोगी पडते. मॅगी चे महत्व मला उत्तराखंड यात्रा करताना जास्त झाले उत्तराखंड यात्रेत उंच उंच पर्वतांवर राहणार छोटे-छोटे हॉटेल्स मध्ये मॅगी उपलब्ध होतील बऱ्याच ठिकाणी सुख-सुविधा पोहोचतील असे नाही नेहमी पोळी भाजी भात आपल्याला अवेलेबल होईल असे नाही अशा वेळेस मॅगी आपली भूक भागवते हे पाहून खूप बरे वाटलेआजमी मॅगी पासून पिझ्झा तयार केला आहे हा पिझ्झा बनवताना मी एक गृहिणी म्हणून नाही बनवला असा विचार करून बनवला की मी एक बॅचलर आहे आणि मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर आता मॅगी पासून पिझ्झा कसा करायचा हा विचार करून मी हा पिज्जा तयार केला आहे. हा पिझ्झा मायकओवन मधे तयार करता येईल . पण गॅस वर कसा Chetana Bhojak -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते. Sumedha Joshi -
मॅगी बरिटो (maggi barito recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab- हटके झटके मस्त मेक्सिकन रेसिपी आहे,पण मी त्याला इंडियन टच देऊन मॅगी मसाला स्टफिंग केलेले आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे.चव अतिशय सुंदर आहे.चला हेल्दी खाऊ या....स्वस्थ राहू या...कोरोनाला दूर पळवू या.. Shital Patil -
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
मुलांना आवडणारी बस २ मीं.थोडा बदल करून वेज मॅगी Anjita Mahajan -
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
-
चीजी -सॉसी मैगी (Cheesy Soucy Maggi Recipe In Marathi)
#kids favourite#Breakfast recipe Sushma Sachin Sharma -
चीज मॅगी डोसा (cheese maggi dosa recipe in marathi)
# crमाझ्या मुलाचा फेवरेट डोसा.... डोसा म्हटला की तो लगेच त्याची फर्माईश असते चीज मॅगी डोसा बनवायला सांगतो आज त्याच्याच फरमाईश ला लक्षात ठेवून चीज मॅगी डोसा बनवला आहे डोसा म्हंटला कि चटणी सांबर सगळ्यांची आठवण येते पण डोसा हा फक्त असा पण आपण खाऊ शकतो आणि कॉम्बो थीम ला मॅगी मसाला डोसा मॅच हो याच्यासोबत चटणी सांबर कसलीच गरज नसते. Gital Haria -
फ्राईड मॅगी वेजिटेबल मोमोज (fried maggi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा प्रकार मला अजिबात करता येत नाही, फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जमला बघा. मला फार अवघड वाटत होते, पण केल्यावर छान जमले. घरी आवडले सुद्धा. रेसिपी बघुयात Janhvi Pathak Pande -
-
व्हिजिटेबल मॅगी -मसाला (vegetable maggi masala recipe in marathi)
#GA4 #week 2ASA # 6noodles -नाष्टयाचा सहज,सोपा पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नुडल्स चला खाऊ या...... Shital Patil -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
पंजाबी वेजिटेबल- मॅगी-पास्ता (Punjabi Vegetable Maggi Pasta Recipe In Marathi)
#PBR#पंजाबी रेसिपी ।हैल्दी एडं मजेदार । Sushma Sachin Sharma
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15060036
टिप्पण्या