व्हिजिटेबल मॅगी -मसाला (vegetable maggi masala recipe in marathi)

Shital Patil @ssp7890
व्हिजिटेबल मॅगी -मसाला (vegetable maggi masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ
- 2
भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.कढईत तूप घालून त्यात भाज्या हलक्या परताव्यात.
- 3
कढईत पाणी घालून उकळी आल्यावर त्यात मॅगी नूडल्स घालून एकजीव करून त्यात मसाला घालून घ्या शिजल्यावर सर्विस डीशमध्ये गार्निश करून गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी-मसाला डोनटस् (maggi masala donuts recipe in marathi)
#GA4 #week-1#Potatoes4- मी पहिल्यांदा ही रेसिपी टा्य केली आहे.एकदम चव झक्कास झालेली आहे.काही तरी वेगळे गरमागरम केले कि,घरात सगळे खुश होतात., Shital Patil -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#नूडल्स#आज मी हक्का नुडल्स बनवले आहेत . चला तर मग रेसिपी बघू . Rajashree Yele -
मॅगी कॅबेज रोल्स (maggi cabbage rolls recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collab#cabbagerollsमॅगी ची कॉन्टेस्ट चालू आहे मॅगी वापरून पदार्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार करायचे आहे आता मॅगी बद्दल मुलांबरोबर जरा चर्चा केली माझ्या डोक्यात एक डिश होती स्प्रिंग रोल ती मी तयार करायच्या विचारात होते तेव्हाच मुलीने आयडिया दिला आई स्प्रिंग रोल न बनवता कॅबेज रोल बनव सध्या खूप ट्रेनडमध्ये आहे आपल्यापेक्षा मुलांना सध्या मार्केट मध्ये कोणत्या पदार्थाचा ट्रेंड आहे ते माहीत असते त्यामुळे यांच्याशी डिस्कस केल्यावर काहीतरी नवीन पदार्थ मिळतो डिस्कस करताकरता पदार्थ कसा तयार करायचा त्याची प्लॅनिंग केले आणि पदार्थ तयार केला मॅगी नूडल्स आणि मॅगी टोमॅटो हॉटे&स्वीट सॉसचा वापर करून डिश तयार केली आणि अतिशय टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट डिश तयार झाली आहे. मैद्याचा वरून स्प्रिंग रोल वापरण्यापेक्षा पत्ता कोबीच्या पानांचा स्प्रिंग रोल छान झाला आहे त्यात मॅगी नूडल्स आणि सॉस वापरून तयार केलेले स्टॉफिंग खुपच छान झाले आहे. आणि हेल्दी ऑप्शन पण आहे कमी तेलात /तेल न वापरता तयार झालेला हा पदार्थ आहे. यात अजूनही बरेच पदार्थ आपण वापरू शकतो मी भाज्यांचा वापर केला आहे आपण टोफू, पनीर असेही युज करू शकतो. डिश एकदा डोक्यात तयार झाल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल करून आणि वेगवेगळे घटक वापरून आपण डिश तयार करू शकतो. आता मॅगी हेल्दी पद्धतीने कशी मुलांना खाऊ घालायची हे रेसिपी तयार करताना बऱ्याच प्रकारे कळले.तर चला बघूया मॅगी बरोबर काय नवीन पदार्थ तयार केला 'कॅबेज मॅगी रोल'🍜🌶️🥕🥗 Chetana Bhojak -
मॅगी बरिटो (maggi barito recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab- हटके झटके मस्त मेक्सिकन रेसिपी आहे,पण मी त्याला इंडियन टच देऊन मॅगी मसाला स्टफिंग केलेले आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे.चव अतिशय सुंदर आहे.चला हेल्दी खाऊ या....स्वस्थ राहू या...कोरोनाला दूर पळवू या.. Shital Patil -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल. (masala maggi in chinesse style recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी नुडल्सचा वापर करून मी ही रेसिपी केली आहे.मला आत्ताही आठवतं, माझी मोठी मुलगी शाळेत होती, तेव्हा मी तिला मॅगी करून तिच्या लंच अवर मध्ये पोचवून द्यायची. आणि तसाही माझा नियम होता की, मी मंडे टू थर्सडे भाजी पोळी डब्यात द्याची आणि फ्रायडे सॅटर्डे ला त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ जर कुठला असेल तर तो म्हणजे मॅगी असायचा. पण हे सर्व शक्य होत, मुलीची शाळा अगदी घराजवळ असल्याकारणाने...पण माझी लहान मुलीची शाळा मात्र दूर होती. आणि तिला हि फ्रायडे सॅटर्डे ला मॅगी ही करून हवी असायची. मला हेही माहीत होतं मॅगी गरमच खायला चांगली वाटते. आणि थंड झाल्यावर ती स्टिकी होते. मग थोडा विचार करून तिच्यासाठी चायनीज स्टाइलने ही मॅगी करून तिला मी डब्यात येत असे. या प्रकारे केलेली मॅगी तुम्ही थंड ही खाऊ शकता. आणि अगदी सुटसुटीत अशी मॅगी होते. विशेष म्हणजे यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्याने मुलांच्या पोटामध्ये त्यांच्या नकळत का होईना फायबर देखील जातं... आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आपण खाऊ घातला, याचे देखील समाधान आपल्याला मिळते...नाही का....?तेव्हा नक्की ट्राय करा *मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी सर्वांच्या आवडीची लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची झटपट तयार होणारी छोटी-मोठी भूक भागवणारी 'मॅगी ' एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी मॅगी खरंच खूपच उपयोगाची अशी ठरली आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना एकटे राहावे लागते काही वेळेस होस्टेलमध्ये राहणारी मुले कामानिमित्त काही लोक एकटे राहतात तेव्हा त्यांची भूक ही मॅगी भागवते. 'दोन मिनिटं रुक सकते है मम्मी बडी गजब की भूक लगी मॅगी चाहिये मुझे अभी 'ही ॲडवटाईज आज खूप आठवली आम्ही जाहिरात पाहूनच मोठे झालो मॅगी तर मिळाली नाही पण आई झाल्यानंतर मॅगी बनवायची मॅगी करून द्याईची आणि मॅगी खायची सवय लागली. मलाही मॅगि खूप आवडते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण घरात नेहमीच फिट आणि फाईन असतो असे नाही बऱ्याच वेळेस आपण आजारी पडतो थकतो अशा वेळेस ही मॅगी खूप उपयोगी पडते. मॅगी चे महत्व मला उत्तराखंड यात्रा करताना जास्त झाले उत्तराखंड यात्रेत उंच उंच पर्वतांवर राहणार छोटे-छोटे हॉटेल्स मध्ये मॅगी उपलब्ध होतील बऱ्याच ठिकाणी सुख-सुविधा पोहोचतील असे नाही नेहमी पोळी भाजी भात आपल्याला अवेलेबल होईल असे नाही अशा वेळेस मॅगी आपली भूक भागवते हे पाहून खूप बरे वाटलेआजमी मॅगी पासून पिझ्झा तयार केला आहे हा पिझ्झा बनवताना मी एक गृहिणी म्हणून नाही बनवला असा विचार करून बनवला की मी एक बॅचलर आहे आणि मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर आता मॅगी पासून पिझ्झा कसा करायचा हा विचार करून मी हा पिज्जा तयार केला आहे. हा पिझ्झा मायकओवन मधे तयार करता येईल . पण गॅस वर कसा Chetana Bhojak -
चटपटीत मॅगी मसाला (maggi masala recipe in marathi)
#mfr मॅगी मसाला चटपटीत खाण्याचं मनझाले की झटपट होणारी मॅगी मसाला .. 🍜🍜🍝 Rajashree Yele -
व्हेजिटेबल मसाला मॅगी (vegetable masala maggi recipe in marathi)
#KS8शिमला कुल्लू मनाली ला गेल्यास आपल्याला तिथं कुफरी मध्ये गरमागरम मॅगी खायला मिळते थंड वातावरण आणि स्नोफॉल होत असल्यामुळे तिकडचचे काही कुक चमच्याचा वापर करत नाही हाताने मॅगी मिक्स करतात.. मस्त थंडी च्या ठिकाणी गरमागरम व्हेजिटेबल मसाला मॅगी...waw Gital Haria -
मॅगी थालीपीठ (maggi thalipeeth recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी ही लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांची आवडती आणि होते ही झटपट माझ्या ही मुलांना मॅगी खूप आवडते, त्यामुळे ह्याच मॅगी च काहीतरी वेगळं म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे मॅगी थालीपिठ बनविले मुलांना फार फार आवडले. हे थालीपिठ बनतात ही छान पटकन होतात त्यात आपण आवडी नुसार वेगवेगळ्या भाज्या ही घालू शकतो म्हणजे ज्या मुलांना आवडतं नाही त्याही, मग काय मॅग्गी आहे ना मग बस, मुल ही खुश आणि आई ही खुश चला तर मग बघुयात मॅगी थालीपीठ ची पाककृती. Shilpa Wani -
मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमी बनविलेली रेसिपी अतिशय पौष्टिक झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी आहे विशेष मी यात गाजर, कौबी अश्या सर्व भाज्या मिक्स केल्या आहेत Sapna Sawaji -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
डायट मॅगी-मसाला (diet maggi masala recipe in marathi)
#स्नॅक्स - सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ करणे अत्यावश्यक आहे.चल अगदी सोपी रेसिपी करू या... Shital Patil -
झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे. rucha dachewar -
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
मॅगी नुडल्स कस्टर्ड (maggi noddles custard recipe in marathi)
#rbr#Week2#श्रावण_शेफ_विक२# रक्षाबंधन_रेसिपी_चॉलेंज मी आज युनिक पद्धतीने मॅगी पासुन गोड पदार्थांची रेसिपी सादर करणार आहे .......ती म्हणजे,#मॅगी_नुडल्स_कस्टर्ड 😋तुम्ही सर्वांना मॅगी नुडल्स चे अनेक प्रकार माहिती असेल, पण मी डेझर्ट फॉम मध्ये बनवलेली मॅगी रेसिपी आज रक्षाबंधन च्या दिवसा निमित्त तुमच्या सामोर सादर करत आहेत,,,, तुमच्या भावाला या प्रकारचा युनिक गोड पदार्थ करून खावू घाला,,,, नक्कीच आवडेल 😍👌👉 चला तर पाहुया रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
मुलांना आवडणारी बस २ मीं.थोडा बदल करून वेज मॅगी Anjita Mahajan -
मॅगी चिज पोटली (maggi cheese potli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#CollabMeri Maggi Savoury Challengeमॅगी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ...कधीही,कुठेही भुक लागली की पटकन अगदी मॅगी करून खाता येते....तर अशा या मॅगीचे वेगवेगळे फ्युजन पदार्थ ही आलेत पण गोड पदार्थांपेक्षा मस्त स्पायसी आणि चटपटीत पदार्थ च छान वाटतात. म्हणुन माझी ही मॅगी ची फ्युजन रेसिपी... मॅगी चिज पोटली.... Supriya Thengadi -
चीज मॅगी डोसा (cheese maggi dosa recipe in marathi)
# crमाझ्या मुलाचा फेवरेट डोसा.... डोसा म्हटला की तो लगेच त्याची फर्माईश असते चीज मॅगी डोसा बनवायला सांगतो आज त्याच्याच फरमाईश ला लक्षात ठेवून चीज मॅगी डोसा बनवला आहे डोसा म्हंटला कि चटणी सांबर सगळ्यांची आठवण येते पण डोसा हा फक्त असा पण आपण खाऊ शकतो आणि कॉम्बो थीम ला मॅगी मसाला डोसा मॅच हो याच्यासोबत चटणी सांबर कसलीच गरज नसते. Gital Haria -
मॅगी मसाला रवा इडली (maggi masala rava idli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab इडली ही सर्वांची आवडती... जशी आपली मॅगी दोन मिनिटात तय्यार.... तशी ही इडली काही बुवा तयार नसते.... तिच्यासाठी खूप वेळ वाट बघायला लागतो.... पण जर का तुम्हाला इन्स्टंट इडली खावीशी वाटली तर ...आणि ती पण आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅगी सोबत .... तर मग ही रेसिपी नक्कीच बनवून बघा.... Aparna Nilesh -
मॅगी व्हिट व्हील्स (maggi wheat wheels recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab मॅगी व्हीट व्हील्स डिश म्हणजे लहान मुलांसाठी एक चटकदार आणि छोट्या भुकेला बाय बाय .... यामुळे मुल तर खूष पण त्याबरोबर आम्ही आया पण आनंदी कारण की या मॅगी च्या निमित्ताने एक पोळी पण पोटात शिरते .... तेवढंच जरा पोळी खाऊ घातल्याच समाधान🤗 Aparna Nilesh -
-
-
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
-
मॅगी नूडल्स बाकरवडी रोल (maggi noodles bakarwadi roll recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज काहीतरी वेगळं बाकरवडीचे सारण/मिश्रण घालून रोल बनवून बघितलं त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मॅगी बॉम्ब (maggi bomb recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab मॅगी म्हटल की पोटातल्या आगीवर तातडीने नियंत्रण.... त्यामुळे आज हे मी मॅगी चे छोटे छोटे गोळे करून त्याला मॅगी बॉम्ब नाव ठेवले.. Aparna Nilesh -
मॅगी नुडल्स खीर. (maggi noodles kheer recipe in marathi)
मध्यंतरीं दोन तीन वर्षाच्या आधी माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना जेवण बिलकुल जात नसे अशा वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा त्यांची होत असायची. एक दिवशी रात्रीला त्याची शेवयाची खीर खाण्याची इच्छा झाली. आणि त्यावेळेस माझ्याकडे शेवया नव्हत्या. आणि खीर मला खाऊ घालायची होती. पण काय करायचे सुचत नव्हते. मग घरी मॅगी नुडल्स चे पॅकेट होते. त्या मॅगी नुडल्स पासूनच मी त्यांच्यासाठी खीर बनवली आणि ती खूपच अप्रतिम झाली होती. माझ्या सासऱ्यांना म्हणजेच आनाजीला ती खीर खूप आवडली... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13718677
टिप्पण्या