मॅगी बरिटो (maggi barito recipe in marathi)

#MaggiMagicInMinutes
#Collab- हटके झटके मस्त मेक्सिकन रेसिपी आहे,पण मी त्याला इंडियन टच देऊन मॅगी मसाला स्टफिंग केलेले आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे.चव अतिशय सुंदर आहे.चला हेल्दी खाऊ या....
स्वस्थ राहू या...
कोरोनाला दूर पळवू या..
मॅगी बरिटो (maggi barito recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes
#Collab- हटके झटके मस्त मेक्सिकन रेसिपी आहे,पण मी त्याला इंडियन टच देऊन मॅगी मसाला स्टफिंग केलेले आहे. अगदी वेगळी रेसिपी आहे.चव अतिशय सुंदर आहे.चला हेल्दी खाऊ या....
स्वस्थ राहू या...
कोरोनाला दूर पळवू या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.... कांदा, लसूण पात, कोबी, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
- 2
मटार, कोबी, सिमला मिरची, ब्लॉन्च करा.आता सर्व भाज्या एकत्र करून त्यात मॅजिक मसाला घालून एकजीव करा.
- 3
आता लेट्यूस कापून घ्या.पोळीच्या पीठात मॅजिक मसाला घालून एकजीव करून घट्ट गोळा मळून घ्या.
- 4
आता पोळी लाटून घ्या.त्यावर बटर मॅजिक मसाला घालून शेका.
- 5
आता कढईत बटर, घालून त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घाला चांगला शिजला की. टोमॅटो केचप, उरलेल्या भाज्या, एकत्र घालुन, पाणी घालून उकळी आणावी.त्यात मॅगी नूडल्स घालून एकजीव करून शिजवावे,शेवटी पॅकेट मसाला घालून एकजीव करून घ्यावे.
- 6
आता कढईत मॅगी मसाला तयार आहे.
- 7
थंड झाल्यावर वरील पोळी घेऊन त्यावर मॅगी मसाला ब्लान्च केलेल्या भाज्या घालून लेट्यूस
मोगली बारीक चिरून,सलाड घालून रोल करावा. - 8
आता रोल मधोमध कापून चीझ घालून सर्व्ह करावे.
- 9
तयार आहे हेल्दी बरीटो चला चला खाऊ या...बरिटो..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#collabनेहमीच्या मॅगी नूडल्स पेक्षा थोड्या वेगळ्या चवीची ही मॅगी ,माझ्या मुलांना फार आवडली.पाहूयात ,पंजाबी तडका मॅगी रेसिपी...☺️ Deepti Padiyar -
मॅगी डायट सॅलड (maggi diet salad recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- हेल्दी खाणे हे, सर्वांना मनापासून आवडत तसाच हा मॅगी नूडल्स, मॅजिक मसाला घालून सुंदर, कलरफुल रेसिपी आहे.मला नेहमी नैसर्गिक कलर वापरून पदार्थ करायला अतिशय आवडते. पाहताच खाण्याची इच्छा व्हावी! ! ! ! Shital Patil -
मॅगी बॉम्ब (maggi bomb recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab मॅगी म्हटल की पोटातल्या आगीवर तातडीने नियंत्रण.... त्यामुळे आज हे मी मॅगी चे छोटे छोटे गोळे करून त्याला मॅगी बॉम्ब नाव ठेवले.. Aparna Nilesh -
-
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मॅगी मसाला ए मॅजिक व्हेजी सँडविच (Maggi Masala A Magic Veggie Sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Sanskruti Gaonkar -
चीझी मॅगी सँडविच (cheese maggi sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabसर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी लहानापासून मोठया पर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. Surekha vedpathak -
मॅगी मंचूरियन (Maggi Manchurian recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabमॅगी मंचुरियन माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. Vaishali Dipak Patil -
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे. Sanhita Kand -
-
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
मॅगी चिझी सँडविच (MAGGI CHEESE SANDWICH RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collabआगळा वेगळा प्रयोग जो आटा मॅगी नूडल्स,मॅगी मसाला ये मॅजिक व मॅगी हॉट न स्वीट सॉस वापरून केलाय जो अफलातून टेस्टी झालाय,मॅगी लव्हर माझा मुलगा एकदम खुश जो अतिशय चवीचा खाणारा आहे त्याने पोचपावती दिली म्हणजे खरच प्रयोगाला यश मिळालं.☺️👍 Charusheela Prabhu -
मॅगी हांडवो (Maggi handvo recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमी बनविलेली रेसिपी अतिशय पौष्टिक झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी आहे विशेष मी यात गाजर, कौबी अश्या सर्व भाज्या मिक्स केल्या आहेत Sapna Sawaji -
क्रंची मॅगी नूडल्स पनीर चिली बास्केट (crunchy maggi Noodles paneer chilli basket recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabलहानपणी शाळेतून घरी आल्यावर, मॅगी एक छोटी भूक भागवणारी . फक्त दोन मिनिटात तयार होणारी . हळूहळू ह्याच मॅगी पासून नाना प्रकारचे variations सुरू होऊन , वेगवेगळ्या चवीची मॅगी जन्माला आली .अशाच प्रकारे मी या मॅगी मधे थोडं innovation केले आहे. Deepti Padiyar -
मॅगी स्टफ इडली (maggi stuff idli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab साऊथ इंडियन लोकांची इडली आणि आपली २ मिनिट वाली मॅगी यांची सांगड घालून ही मॅगी स्टफ इडली तयार केली.... बघा कशी वाटते.... Aparna Nilesh -
मॅगी मसाला वडे (maggi masala vade recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collab # मॅगी मसाला वडे#झटपट होणारे, कुरकुरीत लागणारे ,,😋 Varsha Ingole Bele -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआपली आवडती मॅगी एका नव्या आणि चटपटीत स्वरूपात मॅगी भेळ या आपल्या सर्वांच्या आवडत्या चौपाटी पदार्थाचा मॅगी सोबत सुरेख व अनोखा मेळ.. Pooja Katake Vyas -
मॅगी लाव्हा कपकेक्स (MAGGI LAVA CUPCAKE RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#collab#Savory Cupcake मला अजूनही आठवतेय वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मी काॅलेज मध्ये होते तेव्हा.वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मैत्रिणींच्या होस्टेल वर सबमिशन कम्प्लिट करायला गेले होते.त्यावेळी बर्थडे सेलिब्रेशनचे तितके काही फॅड नव्हते. मी अचानक गेल्यामुळे काय करूया त्यांची खुसूरपुसूर चालू होती. मला तर काहीच ठाऊक नव्हते की त्यांचे काय सुरू आहे आणि थोड्या वेळातच मैत्रिणींनी मस्त अशी मॅगी बनवून एका बाउल मध्ये सेट करून तो एका प्लेट मध्ये उपडा करून छान केक च्या आकारात सजवून आणला होता. एकदम सरप्राईज बर्थडे झाला होता तो माझा. त्यानंतर आयुष्यात बरेच केक वाढदिवसाच्या दिवशी कापले असतील. पण अविस्मरणीय राहिला हा सरप्राईज मॅगी केक.याच आठवणींना उजाळा देत आज मी घेऊन आले आहे मॅगी लाव्हा कपकेक्स. छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या मेनू मध्ये समाविष्ट करता येईल असा हा पदार्थ मॅगी लाव्हा कपकेक्स . जो पहाता क्षणीच आवडून जाईल आणि टेस्टला ही तितकाच यम्मी. लहानच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी रेसिपी. चला तर पाहूया मॅगी लाव्हा कपकेक्स. Shital Muranjan -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
मॅगी रोटी टाकोज (maggie roti tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab नेहमी आपल्या कडे चपाती उरली की तिचे लाडू किंवा फोडणीची चपाती केली जाते.... पण एकदा तिचे या टाकोज मध्ये रुपांतर करून बघा... मस्त आतमध्ये आपल्या लाडक्या मॅगी चे स्टफिंग करा आणि बनवा ही अफलातून डिश मॅगी रोटी टाकोज...🌮🌮 Aparna Nilesh -
मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते. Sumedha Joshi -
-
-
मॅगी डोनट (maggi donut recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आपल्या नेहमीच्या भुकेला धावून येणाऱ्या या मॅगी चे मी 🍩 डोनट बनविले... बघा तुम्ही याची चव चाखून Aparna Nilesh -
मॅगी कॅबेज रोल्स (maggi cabbage rolls recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collab#cabbagerollsमॅगी ची कॉन्टेस्ट चालू आहे मॅगी वापरून पदार्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार करायचे आहे आता मॅगी बद्दल मुलांबरोबर जरा चर्चा केली माझ्या डोक्यात एक डिश होती स्प्रिंग रोल ती मी तयार करायच्या विचारात होते तेव्हाच मुलीने आयडिया दिला आई स्प्रिंग रोल न बनवता कॅबेज रोल बनव सध्या खूप ट्रेनडमध्ये आहे आपल्यापेक्षा मुलांना सध्या मार्केट मध्ये कोणत्या पदार्थाचा ट्रेंड आहे ते माहीत असते त्यामुळे यांच्याशी डिस्कस केल्यावर काहीतरी नवीन पदार्थ मिळतो डिस्कस करताकरता पदार्थ कसा तयार करायचा त्याची प्लॅनिंग केले आणि पदार्थ तयार केला मॅगी नूडल्स आणि मॅगी टोमॅटो हॉटे&स्वीट सॉसचा वापर करून डिश तयार केली आणि अतिशय टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट डिश तयार झाली आहे. मैद्याचा वरून स्प्रिंग रोल वापरण्यापेक्षा पत्ता कोबीच्या पानांचा स्प्रिंग रोल छान झाला आहे त्यात मॅगी नूडल्स आणि सॉस वापरून तयार केलेले स्टॉफिंग खुपच छान झाले आहे. आणि हेल्दी ऑप्शन पण आहे कमी तेलात /तेल न वापरता तयार झालेला हा पदार्थ आहे. यात अजूनही बरेच पदार्थ आपण वापरू शकतो मी भाज्यांचा वापर केला आहे आपण टोफू, पनीर असेही युज करू शकतो. डिश एकदा डोक्यात तयार झाल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल करून आणि वेगवेगळे घटक वापरून आपण डिश तयार करू शकतो. आता मॅगी हेल्दी पद्धतीने कशी मुलांना खाऊ घालायची हे रेसिपी तयार करताना बऱ्याच प्रकारे कळले.तर चला बघूया मॅगी बरोबर काय नवीन पदार्थ तयार केला 'कॅबेज मॅगी रोल'🍜🌶️🥕🥗 Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या