पालक फ्राय भाजी (palak fry bhaji recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#पालक #पालक_फ्राय_भाजी ...पालकाची डाळभाजी ,पकोडे ,पालक पनीर बरेच प्रकार बनवतो पण मला अशी पालकाची तेलावर परतलेली पालकभाजी जास्त आवडते फक्त या साठी कोवळा छोट्या पानांचा पालक घ्यावा...मोठ्या पानांचा पालक जरा उग्र लागतो ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-मींट
4-झणानसाठी
  1. 1 किलोपालक कोवळा
  2. 2-3कांदे
  3. 8-10लसूण पाकळ्या
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीर
  7. 1 टीस्पूनतीखट या आवडीनूसार
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनहींग
  10. 1 टीस्पूनगोडामसाला
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

20-मींट
  1. 1

    प्रथम पालक साफ करून 2-3 पाण्याने स्वच्छ धूणे आणी पाणी नीथरून नंतर बारीक कट करून घेणे..कांदा पातळ लांब स्लाईस मधे कट करणे...लसून बारीक कट करणे..

  2. 2

    आता गँसवर कढईत तेल गरम करणे आणी जीर,मोहरी टाकणे..लसून टाकणे नी जरा लालसर होऊ देणे...हींग आणी कांदे टाकणे 2 मींट परतणे..

  3. 3

    सगळे मसाले टाकणे पळतणे आणी पालक टाकणे...

  4. 4

    मीक्स करणे मीठ टाकणे...

  5. 5

    आणी झाकण न ठेवताच पाणी सूके पर्यंत परतणे आणी वाटी मधे काढून घेणे...नी सर्व करणे..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes