पालक मूठीया (palak muthiya recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#GA4 #week2 पालक ओळखलेला कीवर्ड.....जसा पारंपारिक गोळा भात करतात ..मेथी मूठीया करतात ...तसाच आज पालक मूठीया बनवलेत ...भातावर कूस्करून तेल मीठ टाकून सूंदर लागतात...नूसते पण खूप छान लागतात ...

पालक मूठीया (palak muthiya recipe in marathi)

#GA4 #week2 पालक ओळखलेला कीवर्ड.....जसा पारंपारिक गोळा भात करतात ..मेथी मूठीया करतात ...तसाच आज पालक मूठीया बनवलेत ...भातावर कूस्करून तेल मीठ टाकून सूंदर लागतात...नूसते पण खूप छान लागतात ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मिनिटे
4-सर्विंग
  1. 200 ग्रॅमचना डाळ भरडा
  2. 200 ग्रॅमपालक धूवून चीरलेला
  3. 4-5लसून पाकळ्या
  4. 1हीरवि मीर्ची
  5. 1/2 इंचअद्रक
  6. 1 टेबलस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनतीखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधणेपूड
  10. 2 टीस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30-मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक तोडून स्वच्छ धूवून घेणे...चना डाळ मोजून घेणे....मीक्सरच्या पाँटमधे जाडसर भरडा करून घेणे...

  2. 2

    आणी लसून,मीर्ची,अद्रक कूटून घेणे...आता तयार भरड्या मधे लसून,अद्रक कूटलेले आणी पालक चीरून आणी सगळे मसाले आणी तेल टाकणे करणे...

  3. 3

    नी छान मीक्स करून घेणे...आणी कोमट पाण्याने हे घट्ट सर भीजवून गोळा करणे...5 मींट झाकून ठेवणे नी त्याचे हाताने मूठीया बनवून तेल लावलेल्या ताटलीत ठेवणे...

  4. 4

    आणी कूकरमधे वरण भात लावतांनाच वाफवून घेणे कींवा गंजात गरम पाणी ठेवून तेल लावलेल्या रोळीत ठेवून 10 मींट वाफवणे....आता हे असेच वाफवलेले खाणे कींवा कढईत तेल,जीर फोडणी करून त्यात खरपूस परतणे नी खाणे...

  5. 5

    अशा प्रकारे पालक मूठीया खरपूस तेलात शँलो फ्राय केलेत मी आणी सर्व्ह कले..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes