लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)

#cooksnap # अश्विनी राऊत # मी आज लाल भोपळ्याचा हलवा केला आहे , फक्त भोपळा लाल न निघता पांढुरक्या निघाल्यामुळे, रंग वेगळा आहे. शिवाय मी खव्या ऐवजी मिल्क पावडर वापरली आहे त्यात.
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#cooksnap # अश्विनी राऊत # मी आज लाल भोपळ्याचा हलवा केला आहे , फक्त भोपळा लाल न निघता पांढुरक्या निघाल्यामुळे, रंग वेगळा आहे. शिवाय मी खव्या ऐवजी मिल्क पावडर वापरली आहे त्यात.
कुकिंग सूचना
- 1
भोपळा सोलून म्हणजे त्याची पाठ काढून, घ्यावी.
- 2
तो किसून घ्यावा. आता एका पॅन मध्ये तूप टाकून ते गरम झाल्यावर त्यात किस टाकावा. किस मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.
- 3
त्यानंतर त्यात गूळ आणि मिल्क पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आणि मंद आचेवर, 8-10 मिनिटे परतून घ्यावे.
- 4
आता हलवा छान शिजून घट्ट होईल. तेव्हा गॅस बंद करावा. त्यात वेलची पूड आणि सुकामेवा घालून मिक्स करावे. लाल भोपळ्याचा हलवा तयार आहे सर्व्ह करण्यासाठी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#रसिपी नं 2 " लाल भोपळ्याचा हलवा" लता धानापुने -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीआजचा घटक लाल भोपळा..त्यासाठी साठी सादर आहे लाल भोपळ्याचा हलव्या ची रेसिपी Rashmi Joshi -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये भोपळा हा किवर्ड घेऊन भोपळ्याचा हलवा बनवला आहे. Shama Mangale -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरा- लाल भोपळानवरात्रीमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात त्याच बरोबर शरीराला हायड्रेट ठेवण्याची सुद्धा खूप गरज असते तर लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
लाल भोपळा लहान मुलांच्या वाढीस खूप पौष्टिक आहे. Rupali Dalvi -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr #नवरात्र स्पेशल#लाल भोपळा ⚜️दुसरी माळ⚜️नवदुर्गेच्या रुपामधील दुसरे रुप आहे "ब्रह्मचारिणी".ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप उमा आणि अपर्णा नावानेही ओळखले जाते. आहे.नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनातही स्त्री स्वबळावर आणि हिमतीने उभी आहे.सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे.अनेक नाती तिला जोडलेली आहेत त्याचा आदर करत ती प्रत्येक नातं जपत खुल्या आभाळात भरारी घेत आहे.छोट्या गावात रहाणारी असो की शहरातील...ही अष्टभुजा स्वतंत्र ओळख निर्माण करते आहे.💃👸नवरात्रात पूजा,नैवेद्य यांची रेलचेल असते.कुकपँडने नवरात्रीचा हा जल्लोष साजरा करण्यासाठी प्रत्येक सुगरणीतील "अन्नपूर्णा"जागृत केली आहे.देवीला प्रिय असे नवनवे पदार्थ करायची सुसंधी दिली आहे.त्यासाठी आजच्या दुसऱ्या माळेचा पदार्थ लाल भोपळ्याचा. आजचा लाल भोपळ्याचा हलवा ही रेसिपी तुम्हाला आवडेल अशीच....😊😋👍 Sushama Y. Kulkarni -
लाल भोपळ्याचा हलवा
कुंभाच्या आकाराचा भोपळा आणि त्यातल्या असंखय बिया हे उत्पादकतेचे , सृजनशीलतेचा प्रतीक आहे . चवीने गोड असलेला हा लाल भोपळा मिठाई बनवण्यासाठी हलवायांचा आवडता ! मग तो आग्र्याचा पेठा असो की आपले महाराष्ट्रातील खीर किंवा घारगे !आजची गोडाची पाककृती - लाल भोपळ्याचा हलवा ! Smita Mayekar Singh -
लाल भोपळ्याचा/ कोहळ्याचा हलवा (lalbhoplyacha halwa recipe in marathi)
#उपवास#काल बाजारातून लाल भोपळा आणला. छान जाड आणि केशरी रंगाचा भोपळा पाहिल्यावर भाजी व्यतिरिक्त इतर काहीतरी बनवावे असे वाटले. म्हणून भोपळ्याची खीर, पुऱ्या, बोंड इत्यादी बनवण्यापेक्षा वेगळा पदार्थ बनवावा असे अहोनी सुचविले .म्हणून मग भोपळ्याचा हलवा करायचे ठरवले .आता आपण बघा कसा झालाय तो...... Varsha Ingole Bele -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr #भोपळाआज नवरात्रीचा दुसरा दिवस..भोपळा या कीवर्ड मधुन मी भोपळ्याचा हलवा बनविलेला आहे. भोपळा हा औषधी गुणांनी युक्त असा आहे. त्यात पाण्याचे प्रमाण भरपुर असून कॅलरीज फारच कमी आहे आणि फायबर चे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी भोपळा फार गुणकारी आहे. तसेच डायबेटिस असलेल्या रुग्णांसाठी भोपळा फायदेशीर आहे. Priya Lekurwale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
लाल भोपळ्याचा हलवा (Pumpkin Halwa recipe In marathi)
#GA4 #week11#Pumpkin हा शब्द वापरून मी pumpkin हलवा बनवला आहे. टेस्ट ला खूपच मस्त होतो आणि उपवासाला पण चालतो.. Ashwinii Raut -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवसदुसरा-भोपळाभोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते.पाहूयात भोपळ्यापासून चविष्ट हलव्याची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
-
लाल भोपळ्याची पोळी (laal bhoplyachi poli recipe in marathi)
पुरणपोळी आपण नेहमीच खात खात आलो पण काही वेगळे पदार्थ वापरूनही आपण पोळी बनवू शकतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळा शिजवून त्यात गुळ घालून त्याचे सारण तयार करून त्याची छान गोड पोळी तयार करू शकतो हि पोळी अतिशय रुचकर लागते Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे घारगे (laal bhopdyache gharge recipe in marathi)
#cooksnap आपल्या ऑथर्स शिल्पा कुलकर्णी ह्यांनी बनवलेली लाल भोपळयाचे घारगे मी बनवुन बघितले खुपच हेल्दी व टेस्टी रेसिपी झाली सगळ्यांना घरात आवडली Chhaya Paradhi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7या मध्ये मी मिल्क पावडर वापरून हलवा बनवला आहे.मी या आधी खवा ऍड करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)
#WWRलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे Mrs. Snehal Rohidas Rawool -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhopdyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा. आज मी हलवा बनवला. Sujata Gengaje -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
नवरात्रीचा जल्लोष#nrr#दुसरा दिवस भोपळानवरात्रात नऊ दिवस उपवासाची मेजवानी रोज काही ना काही नवीन रेसिपी खायला मिळतात 😋😋 Madhuri Watekar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7थंडी आणि गाजर हलवा याच एक वेगळच समीकरण आहे. छान लाल लाल गाजर बघूनच मन मोहून जात आणि मग गाजर हलवा केल्या शिवाय राहतच नाही kavita arekar -
केळ्याचा हलवा (kelyacha halwa recipe in marathi)
#nrrनवरात्री जल्लोष मध्ये आज फळ हा किवर्ड घेऊन मी आज केळ्याचा हलवा केला आहे. हा हलवा मला स्वतःला खुप आवडतो.हा हलवा केरळ चा फेमस आहे. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या