मराठवाडा स्पेशल पंचामृत (Panchamrut recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#KS5 - २
नैवेद्याच्या पानात खास स्थान असलेले हे पंचामृत गोडाच्या जेवणात छान लज्जतदार चव आणते.

मराठवाडा स्पेशल पंचामृत (Panchamrut recipe in marathi)

#KS5 - २
नैवेद्याच्या पानात खास स्थान असलेले हे पंचामृत गोडाच्या जेवणात छान लज्जतदार चव आणते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनतेल
  2. 1 टीस्पूनराई
  3. 2हिरव्या मिरच्या+आले ठेचा
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  5. 2 टेबलस्पूनतीळकूट
  6. 2 टेबलस्पूनचिंच कोळ
  7. 2 टेबलस्पूनगूळ पावडर
  8. 1/2 टेबलस्पूनगोडा/काळा मसाला
  9. थोडी कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. 4 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. चिंच पाण्यात भिजत घालून कोळ काढावा. शेंगदाणे, तीळ कूट करावा.

  2. 2

    कढईत तेल गरम झाले की, राई घालावी. मिरची-आले ठेचून घालावे व परतून घ्यावे. कोथिंबीर,चिंच,गूळ टाकून परतावे.

  3. 3

    दोन्ही कूट घालून चांगले परतून घ्यावे. गोडा मसाला टाकावा. पाणी आवश्यकतेनुसार घालून उकळी आणावी. मीठ घालून,पाण्याचे प्रमाण बघून उकळून घ्यावे. पंचामृत तयार.

  4. 4

    आंबटगोड तिखट चवीचे अप्रतिम पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या (2)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Hello photo नसलेले Cooksnap चुकीचे आहे मी madam la सांगितले आहे delete करायला. जिथे माझा फोटा आहे ते correct Cooksnap aahe FYI

Similar Recipes