पंचामृत (pachmrut recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #week3 पोस्ट -1 ..थीम- नेवेद्य ...पंचामृत हा एक चटणीचा प्रकार....पण प्रत्येक सणवार असले तर नेवेद्यात पंचामृत असतच ....कीतीही प्रकारच्या चटण्या ,कोशिंबीर असल्या तरी या पंचामृताला एक मानाच स्थान असत....घरी माहालक्ष्मीला खूपसारे प्रकार असतात ....5ते 6 प्रकारच्या चटण्या 4प्रकारच्या भाज्या ईतर बाकी वेगळेच पण त्यात एखादी भाजी चटणी काही कारणाने नाही केली तरी चालत पण पंचामृत लागतच ...असे हे माननीय पंचामृत ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-मींट
10 -झणान साठी
  1. 150 ग्रॅमचींच
  2. 150 ग्रामगूळ
  3. 50 ग्रामशेंगदाणे
  4. 1 टेबलस्पूनतीळ
  5. 7-8हीरव्या मीर्ची
  6. 6-7कढीपत्ता पाने
  7. 1 टीस्पूनजीर
  8. 1 1/2 टीस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पून हींग्
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनशेंगदाणे कूट
  12. 1 टीस्पूनधणेपूड
  13. 1 टीस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  14. 1 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15-मींट
  1. 1

    प्रथम चींच धूवून गरघम पाण्यात 5मींट भीजत ठेवू....नंतर तीचा चाळणीने कोळ पाणी घालून,चोळून काढून घेऊ...

  2. 2

    आता मीर्च्या चीरून घेऊ..आणी साहित्य जवळ काढून घेऊ...

  3. 3

    आता गँसवर कढईत तेल गरम झाले की जीर ते फूटले की मीर्च्या नंतर हींग,दाणे,तीळ,हळद, शकतो शेंगदाणे कूट क्रमाने टाकणे नी परतणे...

  4. 4

    नंतर त्यात चींचेचा कोळ आणी गूळ,मीठ कोथिंबीर टाकणे आणी चांगले 10 मीट लो ते मीडीयम आचेवर सतत हलवणे...

  5. 5

    मीश्रण हळूहळू घट्ट होईल...गूळ वितळून पाक होईल...5मींट शीजून गँस बंद करणे...

  6. 6

    पंचामृत तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes