फिश करी (fish curry recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते
फिश करी (fish curry recipe in marathi)
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मासे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत मसाल्याचे साहित्य काढून ठेवावेत कांदा आणि कोथिंबीर चिरून घ्यावेत
- 2
तेल गरम झालं की त्यात मोहरी कांदा थोडी कोथिंबीर घालून परतावे आले-लसूण पेस्ट आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे तिखट मीठ गरम मसाला धने पावडर घालून थोड्या वेळ होऊ द्यावे मासे घालून एकत्रित करावे जास्त फिरवून नये वरून थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून द्यावे पाणी घालून दोन उकळ्या काढाव्यात गरमागरम फिश करी सरव्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, या फिश चे नाव मरल असे आहे, फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी Jyotshna Vishal Khadatkar -
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
गोवन फिश करी (fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवागोवा म्हटलं की समुद्रकिनारा आणि भरपूर मासे खाणारे खवय्ये गोव्याला गेलो आणि फिश नाही खाल्लं तर काही तरी अर्धवट राहिल्या सारखं वाटतं मासे आणि गोव्याचे नातं खूप जुनं आहे. आजची टिपिकल गोवन फिश करी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
फिश करी मसाला (fish curry masala recipe in marathi)
आज मी झणझणीत फिश करी मसाला बनवीत आहे.फिश हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे.मी रोहू फिश बनवीत आहे.पटपट बनणारा हा पदार्थ आहे आणि पचण्यास खूप हलका असतो.भारतामध्ये समुद्रातील तसेच नदीतील मासे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कांदा आणि टोमॅटो पासून फिश करी मसाला मी बनवीत आहे. rucha dachewar -
सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
#tmr#30minRecipechallengeफिशचे सर्वच प्रकार मला फार आवडतात ...😊 त्यातील सुरमई ही माझी खूप फेवरेट ,कैरी घालून हि फिश करी फार भन्नाट होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे Priyanka yesekar -
कतला फिश फ्राय (katla fish fry recipe in marathi)
#GA4#Week 5;-कतला फिश फ्राय थीम नुसार कतला फिश फ्राय ही रेसिपी बनवीत आहे.मासे हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. कतला ही फिश नदीतील फिश आहे.बाजारात गेल्यावर नदीची एकदम ताजी फिश दिसल्यामुळे कतला फिश फ्राय करीत आहे.अतिशय कमी वेळात होणारी ही रेसिपी असून.फिश पचायला खूप हलकी असते.त्या मुळे माझी आवडती रेसिपी मी बनवीत आहे. rucha dachewar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
नारळाच्या दूधातील फिश करी (naradachya dudhachi fish curry recipe in marathi)
#GA4 #Week18 #Fish नाॅनव्हेज खवय्यांसाठी एक सुरेख मेजवानी. फिश करी वेगवेगळ्याप्रकारे केली जाते. पण फिश आणि ओलानारळयांचे नातंच अतूट. म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेवून आले आहे. तुम्हीही नक्की करून बघा व आस्वाद घ्या, नक्की तुम्हालाही आवडेल. Namita Patil -
फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
#आईआईला नॉनव्हेज आवडायचे पण...आमच्या घरी नॉनव्हेज चे नाव घ्यायचे पण पाप असायचे , आमचे बाबा पुजारी म्हणून , पण आम्ही आजी कडे जायचो तर मग तिथे मजा असायची नॉनव्हेज चे वेगवेगळे प्रकार खायची , आज आठवण आली माझे लग्न झाल्यावर आई माझ्याकडे येवुन नॉनव्हेज बनवायची आणि माझ्या घरून जेवून जायची ,आज तिच्या आठवणीत मी फिश बनवली आज आई तर खावू शकणार नाहीं पण होवू शकते ती मला वरून बघत असणार की आई साठी बनवली मी भाजी आणि मला आशीर्वाद देत असणार ...आई ला मी कधीच विसरू शकणार नाही माझी आई आयुष्य भर माझ्या सोबत राहणार Maya Bawane Damai -
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish मासे आरोग्यासाठी उत्तमच. बुद्धिवर्धकसुद्धा आहे. म्हणूनच आहारात माशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मासे खाण्यासाठी खास कोकणात जाणारेही अनेक खवय्ये आहेत. म्हणूनच फिश करी बरोबरच फिश फ्रायची रेसिपीसुद्धा मीआज केली आहे. Namita Patil -
-
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर चॅलेंज#मालवणी (प्रॉनस करी) Deepali Bhat-Sohani -
आगरी फिश फ्राय (Agri fish fry recipe in marathi)
#GA4 #week18गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश Purva Prasad Thosar -
-
आंबट तिखट बांगडा फिश करी (bangda fish fry recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनररविवार- फिश करी Deepti Padiyar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर वेगवेगळया फिश मधुन प्रान्स मधुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात चला अशीच पापलेट फिश करी मी बनवलेली ती रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
कटला फिश करी (fish curry recipe in marathi)
कटला हा नदीचा मासा आहे याला खूप खवले असतात. हा मासा चवीला चागंला लागतो. हा रंगाने काळा असतो. Supriya Devkar -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
-
चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
रविवार म्हणजे आमच्याकडे नेहमी सर्वांच्या आवडीचा खास बेत असतो.फिशचे सर्व प्रकार माझ्या मुलांना खूप आवडतात...😊आज फिश थाळी रेसिपी पोस्ट करत आहे.यामधे मी बनवले आहे,तिसऱ्या/शिंपल्याचे सारहलव्याची ग्रेव्हीहलवा फ्राय बांगडा फ्रायतांदळाची भाकरीराईससलाडपाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
फ़िश करी (fish curry recipe in marathi)
#GA4#week18मधे Fish हा keyword वापरुन फ़िश करी बानविली आहे. Dr.HimaniKodape -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे -
सरंग्याचे हुमण /गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवाआम्ही जरी मुंबई मधे स्थाईक झालेले असलो तरीही आमचा ओढा हा आमच्या मूळ गावी गोव्याकडेच असतो. तिथले एकसे बढकर एक पदार्थ एकदम लाजवाब असतात. मला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवायला खूपच आवडतात. आणि जर का आवडते फिश मिळाले तर पर्वणीच असते. सरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. याची फिश करी म्हणजेच आंबट तिखट आमटी भात किंवा चपाती, भाकरी बरोबर खायला खूपच मस्त लागते. गोव्याला माश्याच्या आमटीला हुमण असे पण म्हणतात. मी आज गोवन पद्धतीने सरंग्याचे हुमण केले आहे त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चणा मसाला करी (chana masala curry recipe in marathi)
#cf#चणा मसाला करीमस्त झणझणीत चणा करी सोबत भाकरी अहाहा....मस्तच बेत जमतो.....😋 चणा हा अतिशय पौष्टिक आहे आहारात असणे आवश्यक आहे.... कशाही पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी खायला पाहिजे. Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15066930
टिप्पण्या