डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)

डाळ भाजी ही विदर्भातील जेवणाच्या पंक्तीतील बटाटा वांग्याची भाजी सोबत डाळ भाजी नेहमी असते या दोन भाज्या शिवाय मंगल पूर्ण होत नाही
डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
डाळ भाजी ही विदर्भातील जेवणाच्या पंक्तीतील बटाटा वांग्याची भाजी सोबत डाळ भाजी नेहमी असते या दोन भाज्या शिवाय मंगल पूर्ण होत नाही
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्यावे दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात
- 2
कुकर मध्ये दोनी डाळी चिरलेला पालक टमाटर मिरची शेंगदाणे एक ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकण बंद करावे कूकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यावयात यफोडणीसाठी तेल तापत ठेवावे टमाटर कोथिंबीर कांदा कडीपत्ता चिरुन घ्यावा
- 3
तेलामध्ये मोहरी घालून कुटलेला लसुन कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर घालून तिखट मीठ हळद घालावी शिजलेली डाळ त्यात टाकून द्यावी फोडणी चा आवाज यायला हवा. पाच ते दहा मिनिटे उकळू द्यावे डाळ भाजी तयार सरव्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
झनझनीत डाळ वांग रस्सा (Dal Vang Rassa Recipe In Marathi)
#GR2 गावाकडे भाज्या मिळण्याचे प्रमाण खूप कमी असल्याकारणाने साठवणीच्या भाज्यांनी मध्ये बटाटा वांग यांचा मोठ्या प्रमाणात साठा घरात केला जातो डाळ वांग हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणे गावाकडे बनवला जातो नुसत्या लसणाच्या फोडणी देऊनही हे वांगे इतके सुंदर लागते त्याला चुलीवरची एक वेगळीच चव येते आज आपण डाळ वांग्याचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल डाळ भाजी (daal bhaji recipe in marathi)
#ks3 #विदर्भविदर्भ स्पेशल डाळ भाजीडाळ भाजी हे विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे काहीही प्रोग्राम असलं की पहिली चॉईस डाळ भाजी असते ,लग्न असो किवा गणपतीच्या जेवण आणि महालक्ष्मीच्या जेवण पर्यंत डाळ भाजी है हर प्रोग्राम मध्ये असते ,पहिल्याच्या काळात लग्नात आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी हे रहायचेच राहायचे, म्हणून डाळ भाजी हे आपले विदर्भाचे पारंपारिक रेसिपी आहे सगळ्यांच्या घरी बनते किव्हा ते गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो किंवा भंडारा डाळ भाजी हे अशी रेसिपी आहे जे पुर्ण विदर्भात फेमस आहे चला मग आपण रेसिपी बघूया। Mamta Bhandakkar -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल डाळ वांगनावीन्यपूर्ण खाद्य संस्कृती ने नटलेला हा महाराष्ट्र आहे यातील खान्देश म्हंटला की हिरवी वांगी डोळ्यासमोर येतात अतिशय चविष्ट असतात या वांग्याना खूप चव असते...भाजी मध्ये पण खूप प्रकार असतात.घोटलेले वांग्याची भाजी,भरीत,डाळ वांग,मसाले वांगी ही खूप प्रसिद्ध आहेत...चला तर रेसिपी पाहुयात.... Shweta Khode Thengadi -
डाळ भाजी (विदर्भ स्पेशल) (daal bhaji recipe in marathi)
#KS3#ही अस्सल विदर्भातील पारंपरिक भाजी आहे. प्रत्येक समारंभात मानाचे स्थान पटकवलेले आहे .ह्या भाजीला शतकांची परंपरा आहे.चला तर बघुयात कशी बनवायची ते. Hema Wane -
शेपू मटकी डाळ भाजी (sepu matki dal bhaji recipe in marathi)
#GR#शेपूमटकीडाळभाजीशेपूची भाजी बर्याचदा बऱ्याच घरांमध्ये खाल्ली जात नाही त्याची बरीच कारणे आहेत याचा उग्र वास, खाल्ल्यामुळे येणारे ढेकर माझ्याकडेही हीच कारणे आहे कि ती खाल्ली तर ढेकर येते अन त्याचा उग्र वास आवडत नाही. पण मी माझ्या माहेरी ही भाजी लहानपणापासून खाल्लेली आहे आणि याच पद्धतीने खाली आहे या भाजीचे पराठे ही बऱ्याचदा माझी आजी बनवून द्यायची मटकीची डाळ माझ्या आजीची खूप फेव्हरेट डाळ आहे तिच्या आवडीमुळे आम्हाला ही डाळ खाण्याची सवयही लागली आहे . शेपूची भाजी आहारातून घेतलीच पाहिजे त्याच्या आरोग्यावर खुप फायदे आहे कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार मधुमेह जितके ही आजार आहे त्या सगळ्यांवर शेपूची भाजी आहारातून घेतल्याने फायदा होतो. बाळपणीत स्त्रियांनाही भाजी दिली जाते शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी बाळांतपनीत दिली जाते. शेपू मटकीची डाळ भाजी ही अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली आहे ही रेसिपी मि माज्या आजीकडून शिकून घेतली आहे आमची आजी शेपू खाण्यासाठी यात ही डाळ टाकूनच तयार करते म्हणजे यानिमित्ताने तरी ही भाजी खाल्ली जाईल आणि शेपू आणि डाळ मिश्र करून खाल्ली तर ते छान लागते. मटकीच्या डाळीने अजून ही भाजी चविष्ट होते. शेपू ,सुवा,dili lives,शेफा अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जातेतर बघूया शेपू मटकी डाळ भाजी कशी तयार केली Chetana Bhojak -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
डाळ वांगा (dal vanga recipe in marathi)
#cfडाळ वांगा ही रस भाजी म्हणजे झटपट आयत्या वेळी होणारी आणि वरण व भाजी याला एक उत्तम पर्याय म्हणूनच माझ्या घरी ही रस भाजी आवडते .त्यात मी मिश्र डाळींचा वापर या रस भाजी साठी करते त्यामुळे ५ डाळीतील पोषणतत्व मिळतात.तसेच ही रस भाजी भाकरी, चपाती, भात सगळ्या सोबत खाऊ शकता. Pooja Katake Vyas -
पालक मूग डाळ भाजी (palak moongdal bhaji recipe in marathi)
नुसत्या पालेभाज्या घरामध्ये कोणी खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी मूग डाळ टाकून करत आहे. rucha dachewar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
तशी तर डाळ भाजी माझी फेवरेट आहे.एनीटाईम केव्हाही मी डाळ भाजी कशी पण खाऊ शकते..मुलांना तेवढे आवडत नाही....कधीकधी ठीक आहे, ते आवडीने खाऊन घेतात स्पेशली अशी तडके वाली जर केली तर...त्यांना साधी डाळ भाजी आवडत...म्हणून त्यांच्या आवडीप्रमाणे केलेली आहे,,, Sonal Isal Kolhe -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
डाळ आणि पालेभाजी मिळून पातळ भाजी केली की विदर्भात त्याला डाळ भाजी म्हणतात. ही भाजी बहुतेक सर्वानाच आवडते. त्यातल्यात्यात भाकरीसोबत खूपच मस्त लागते. त्यासोबत कांदा किंवा घोळाना आणि लोणचे असले की मग जेवणाचे काही विचारायलाच नाही. जेवायला बसलेला माणूस पोटावरून हात फिरवत उठणार हे नक्की..... Varsha Ingole Bele -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
डाळ बाटी वांग्याची भाजी(Dal Bati Vangyachi Bhaji Recipe In Maratthi)
#SR#thali#थालीमहाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी तयार केलेला मेजवानी मेनू असा पारंपारिक जेवणाचे ताट.17 तारखेला एकादशी,18 तारखेला महाशिवरात्रीएक सारख्या दोन दिवसाचा उपवास असल्यामुळे आज काहीतरी चांगला जेवणाचा बेत करावा म्हणून बाफले बट्टी डाळ आणि वांग्याची भाजी तयार केले.त्यात आज रविवार सगळेच घरातले सगळे मेंबर घरी असल्यामुळे थोडा मदतीचा हात मिळतो आणि चांगले जेवण करायला हे वेळ मिळतो. एकदम पोटभरीचा महाराष्ट्रीयन फेमस अशी ही डिश बऱ्याच लग्नकार्यात, शेतातल्या पार्टीत, परिवार एकत्र होतात त्यावेळेस नक्कीच हा मेनू तयार करून सगळे लोक हा जेवणाचा आनंद घेतात. आवडीने खाल्ली जाणारी पारंपारिक अशी मेजवानी आहे. करायला वेळ जातो पण एकदा तयार केली की दोन वेळेस तरी खाल्ली जाईल अशा प्रकारे तयार होते.रेसिपीतून नक्की बघा Chetana Bhojak -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
मी आज लता धानापूने काकू यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली.याला विदर्भात पालकाची डाळ भाजी असे म्हणतात Sapna Sawaji -
अंबाडीची भाजी (Ambadichi bhaji recipe in marathi)
#cooksnapVarsha Deshpandeह्यांची बघून नी थोडा बदल करून ही भाजी केलीय खूप छान झाली Charusheela Prabhu -
-
डाळ बट्टी(राजस्थान) (dal bati recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 42016 च्या पावसाळ्यामध्ये आम्ही राजस्थान ट्रीप ला गेलो होतो.राजस्थान व गुजरातच्या बॉर्डर वर पोहोचलो तेव्हा बरीच रात्र झाली होती हे नऊ ते दहा वाजले असतील. आणि विशेष म्हणजे मला त्या गावाचे नाव आठवत नाही पण त्या गावात आज पण लाईट नाहीत. अशा स्थितीत आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधत होतो.अशा वेळेस आम्हाला एक हॉटेल दिसले अतिशय अंधार फक्त मेणबत्त्यांचा व कंदिलाचा प्रकाश किंवा उजेड बाहेर धो-धो पाऊस अशा स्थितीत आम्ही पूर्ण हॉटेलमध्ये चाचपडत चाचपडत आवाज देत हॅलो पण कोणीही व्यक्ती आम्हाला भेटले नाही आम्ही जेवहा हॉटेलमधून बाहेर निघालो तेव्हा एक माणुस लगबगीने बाहेर आला व तो आम्हाला म्हणाला "खम्मा घणी". आणि आम्हाला हे पण सांगितलं की एवढ्या रात्री इथे फिरू नका इथे भुतांचा वावर असतो. त्याच्याशी गप्पा मारण्यात त्याने आम्हाला तिथे डाळ बट्टी खाऊ घातली. आमचा आत्मा आणि मन आणि पोट दोन्ही तिन्ही तृप्त झाले.रात्री आम्ही जेव्हा गेस्ट हाउस वर झोपायला गेलो तेव्हा खरंच मध्यरात्री आम्हाला बाहेर घुंगरांचे आवाज ऐकू आले होते ते कशाचे होते हे आजही कोड आहे..... आम्ही रात्र कशीबशी काढली व सकाळी तिथून धूम ठोकली. Shilpa Limbkar -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
तुरीची डाळ मिक्स आंबटचुका शेंगदाणे (toorichya dal mix ambatchuka recipe in marathi)
#GA4 #week13हिवाळ्यात आंबट चुका छान मिळतो आणि तुरीची डाळ घालून भाजी बनवल्या असता आंबट गोड मस्त ही बनते झटपट चविष्ट कमी इन्ग्रेडियंट मध्ये होणारी भाजी आहे. Gital Haria -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
More Recipes
टिप्पण्या