पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)

#लंच
#पालक
#पालकडाळभाजी
#साप्ताहिकलंचप्लॅन
कूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते.
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच
#पालक
#पालकडाळभाजी
#साप्ताहिकलंचप्लॅन
कूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दोघी डाळ धुऊन कुकरमध्ये शिजवून घेऊन शिजलेली डाळीत मीठ,हळद टाकून घोटून घेऊ, पालक धून कट करून घेऊ, फोडणीची तयारी करून घेऊ
- 2
कढईत तेल टाकून जीरे, मोहरी, हिंग, मिरची,लसुण, टाकुन फ्राय करून घेऊ फ्राय झाल्यावर कांदा टाकून घेऊ कांदा चांगला लालसर झाल्यावर टमाटे टाकून घेऊ टमाटे चांगले तेलात फ्राय करून घेऊ
- 3
टमाटे फ्राय झाल्यावर मसाले टाकून घेऊ मसाला टाकल्यावर कट केलेली पालक टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊ, पालक तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे.
- 4
पालक फ्राय झाल्यावर घोटुन ठेवलेली डाळ टाकून घ्यायची आहे, जाड पातळ बघून पाणी टाकून घेऊ
व्यवस्थित उकळून घेऊ. - 5
तयार पालक डाळ भाजी,पोळी, सलाद,पापड ताखा बरोबर सर करूया.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)
#GA4#week2#spinach#भाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागतेपालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतोबरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळतेबघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी रेसिपी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच #शनिवार#पालक डाळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे. Shama Mangale -
ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ताकातील पालक भाजी Rupali Atre - deshpande -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
डाळ -पालक वडे (daal palak vade recipe in marathi)
#SR आज डाळ -पालक वडे गरमगरम खाण्याचा आनंद घेवू. Dilip Bele -
स्वादिष्ट आलू पालक (aloo palak recipe in marathi)
#लंच#शनिवार- पालक भाजीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील सहावी रेसिपी.हि भाजी खूप झटपट आणि स्वादिष्ट बनते.घाईगडबडीच्या वेळेस भाजीसाठी एक उत्तम पर्याय. Deepti Padiyar -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)
#लंच# पनीर भाजी# पाचवी रेसिपीआज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली. Rohini Deshkar -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#लंच # पालक भाजी पालकभाजी मधुन शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात शरीरातील हाडे मजबुत होतात डोळ्यांनाही फायदा होतो शरीरावरील सूज कमी होते पालक खाल्यामुळे आजारी पडण्याची समस्या कमी होते म्हणुन आठवड्यातुन एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे चला तर अशी बहुगुणी पालकाची भाजी ची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
दाल पालक (dal palak recipe in marathi)
#GA4 #week4दाल पालक ही खूप सोपी आणि मस्त टेस्टी डीश आहे आणि लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आणि त्यांना आवडणारी भाजी आहे आणि आज मी ती बनवणार आहे. Gital Haria -
पनीरस्टफ भेंडी मसाला (paneer stuffed bhendi masala recipe in marathi)
#लंच#भेंडी#पनीरस्टफभेंडीमसाला#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पनीरस्टफ भेंडी मसाला बनवली थोडी लेनदी प्रोसेस आहे पण रात्री अर्धी तयारी केली तर सकाळी धावपळ नाही होत लवकर तयार होते आणि घरचे ही खुश काही तरी छान भाजी लंच ला खायला मिळाली सकाळी कोणी कीती ही विचारले आज डब्यात काय दिले काही तरी नावडती वस्तू सांगायची आणि आवडती दयायची छान चिढवन्याची मजा येते. आनंदाने छान लंच झाला म्हणझे कामात ही छान मन लागते. भेंडी तशी सगळ्याचाच आवडीची भाजी असते .मुलांना तर खूप आवडते . शिवाय हेल्थ साठी पण चांगली .नुसतीच शालो फ्राय पण छान लागते. Chetana Bhojak -
पडवळ पनीर भाजी (padwal paneer bhaji recipe in marathi)
#GA4#week24#snakeguard#पडवळपनीरभाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये snakeguard हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पडवळ कट करताना थोडे लांब काकडी सारखे , घोसाळे सारखा दोडके यांसारखा दुधी सारखा असे संमिश्र अशा भाज्यांची कॉलिटी मला त्यात दिसत होती ही रेसिपी मी स्वतः क्रीएट करून तयार केली आहे. मी माझ्या पॉटलक पार्टीत माझ्या एका तमिळ फ्रेंड ने आणली होती चणाडाळ खोबरे टाकून तेव्हा मी ही भाजी खाल्ली होती.आमच्याकडे ही भाजी खाल्ली जात नसल्यामुळे कधी तयारच केली नाही आणि आता हा कीवर्ड बघून माझ्यासाठी एक चॅलेंज होते की घरच्यांना तर ही भाजी खाऊ घालायची आहे बनवली तर आवडलीच पाहिजे त्यामुळे मी असा घटक वापरला ज्यामुळे ही भाजी सगळे खातील. आणि तसेच झाले भाजी खरंच त्या घटकांमुळे भाजीला चवही छान आली आणि मी पहिल्यांदा हि भाजी तयार केली मलाही आणि घरच्यांनाही खूप आवडलीरेसिपी सक्सेस झाली असे म्हणता येईल.तर बघूया पडवळ ही भाजी पनीर घालून कशी तयार केली Chetana Bhojak -
डाळ पालक (daal palak recipe in marathi)
डाळ-पालक स्वादाला जितकी चविष्ट असते तितकीच ती आरोग्यासाठीही लाभदायक मानली जाते. डाळ व पालकामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडंट्स असतात. डाळ-पालकमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते व कोणत्याही गंभीर संक्रमणाला लढा देण्यास शरीराला मदत मिळाल्यामुळे आपण आजारी पडत नाही. पालकमध्ये व्हिटॅमिन 'ई' मोठ्या प्रमाणात आढळते व व्हिटॅमिन 'ई' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लाभदायक असते.जिभेचे चोचले पुरवणार्या या पदार्थाची खासियत हीच आहे की, शिजवल्यानंतर भाजीतील पोषक तत्व सुरक्षित राहतात. Prachi Phadke Puranik -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनरयामधील माझी आजची हि दुसरी रेसिपीएखाद्या दिवशी शाॅर्ट कट करायचा असेल, आणि हलका आहार घेण्याची इच्छा असेल तर हा डाळ खिचडीचा बेत उत्तम. Namita Patil -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
रतलामी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1#शेवभाजीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी शेव भाजी रेसिपी तयार केलीरतलामी शेव ही मध्य प्रदेश मधली सर्वात फेमस असा शेवचा प्रकार आहे हे नमकीन माळव्यात सगळीकडे सगळ्या घरा घरामध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल तिथे प्रत्येक घरात शेव भाजी आवडीने खाल्ली जाते तिथली ही शेव तिच्या आपल्या चवीमुळे खूपच प्रचलित आहे मध्यप्रदेश ला माळवा असेही त्या भागाला बोलतात माळव्याच्या पाण्यात तयार केलेल्या शेवचा चव बाकी कोणत्या प्रदेशात मिळणार नाही आपल्या विशेष पाण्याची चव या शेव मध्ये आहे असे तिथले लोकांची मान्यता आहेतिथे नुसत्या या शेव ला पोळी लावूनही खातात भाजी उपलब्ध नसली तरी या शेव बरोबर पोळी आवडीने खातात.ही रतलामी सेव आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते.रेसिपी तून नक्कीच बघा रतलामी शेव पासून तयार केलेली शेव भाजी Chetana Bhojak -
पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)
#लंच पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवा. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे. या पालकाची मस्त अशी पातळभाजीची रेसिपी बघुया. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या