भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)

#CHOOSETOCOOK
काटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK
काटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
कच्च्या कांद्यामध्ये दाण्याचा कूट,खोबरं आणि कांद्याचे वाटण, हळद तिखट,मीठ,गूळ,मसाला, थोडीशी कोथिंबीर सगळ एकजीव करावं
- 2
हे कापलेल्या वांगी आणि बटाट्यामध्ये भराव गॅसवर भाजीचा कुकर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करावी त्यावर ही भरलेली वांगी उरलेला मसाला घालून छान परतावे
- 3
त्यामध्ये बुडेल इतपत गरम पाणी घालावे घरच्या दोन ते तीन शिट्ट्या कराव्या गॅस बंद करावा थंड झालं की शिजलं का ते चेक करावे व भांड्यामध्ये काढून त्यावर उरलेली कोथिंबीर पेरावी व गरम गरम भाकरी चपाती बरोबर खावे अतिशय टेस्टी व सुंदर अशी भरली वांगी तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
#NVRदाण्याचा कूट हिरवं वाटण घातलेल्या हिरव्या वांग्याची हिरवी भाजी बरोबर बाजरीची भाकरी व कांदा आणि मिरची खूप टेस्टी बेत होतो. Charusheela Prabhu -
भरली वांगी (नाशिक कडची पद्धत) (Bharli vangi recipe in marathi)
गोदावरी काठची काटेरी वांगी भरून केले की अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात Charusheela Prabhu -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
करडईची ताकातली भाजी (Karadaichi Takatali Bhaji Recipe In Marathi)
#BR2करडईची भाजी ताक घालून केल्यावर खूप टेस्टी होते व ती आपण चपाती भाकरी व भाताबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRमुळ्याची साल काढून बारीक करून परतून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते व अतिशय पौष्टिक असते Charusheela Prabhu -
भरली भेंडी भाजी (bharli bendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीत मसाला भरून अलगद फ्राय करून ही भाजी मस्त होते. Charusheela Prabhu -
कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
मसाला फोडणीची पोळी (Masala Phodnichi Poli Recipe In Marathi)
#ChoosetoCookअतिशय टेस्टी होणारा हा नाश्ता आहे Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
हिरव्या चण्याची उसळ (Hirvya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKभिजलेल्या हिरव्या चणे मोड आलेले असले किंवा नसले तरी त्याची उसळ अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)
#ChooseToCookखमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या