भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. 1/2 वाटीतुर डाळ ,
  2. १/४ वाटी मुग डाळ ,
  3. १/४ वाटी पेक्षा कमी मसुर डाळ
  4. 1 टीस्पूनकाळा मसाला,
  5. 1 टीस्पून मिरची लाल मिरची पावडर,
  6. 1 टीस्पूनहळद,
  7. 1 टीस्पूनधणे पावडर,
  8. मीठ,
  9. १/२नारळ
  10. टमटर,
  11. थोडे धणे,
  12. कोथिंबीर,
  13. मोहरी,
  14. 2ईलायची,
  15. दालचिनी,
  16. लवंग,
  17. आल,
  18. कढिपता,
  19. पाणी,
  20. ४ चमचे तेल

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया आधि सर्व डाळ एकत्र करून स्वछ धुवुन घेऊया आणि कुकर मध्ये हळद टाकुया आणि ५-६ शिटी मारूया

  2. 2

    कुकर थंड झाले कि डाळ ला रव ई ने ढवळुन घेऊया आता १ कढाई गरम करूया त्यात१ चमचा तेल गरम करूया आता तेल गरम झाले कि आल,कढीपता घालुया त्यात दाल चिनी,लवंग आणि इलायची परतवुया

  3. 3

    टमाटर घालुया आणि धणे परतवुन घेऊया नंतर गॅस बंद करूया

  4. 4

    गार झाले कि वाटण करूया

  5. 5

    आता कढईत३ चमचे तेल घेऊन गरम करूया त्यात जीरे घालूया नंतर त्यात वाटण घालुया

  6. 6

    आता खोबरे घालुया आणि २मिनट परतून घेऊया आणि आता मसाले घालूया

  7. 7

    आता डाळ घालुया आणि १ कप गरम पाणी घालूया आणि मीठ घालूया नंतर कोथिंबीर घालुया ६-७ मिनट उकळवून घेवुया

  8. 8

    आता तयार आहे सर्व्ह करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

Similar Recipes