कैरीचे मिश्र डाळींचे आंबटगोड वरण (daaliche ambat god varan recipe in marathi)

#pcr # कूकरच्या उपयोग स्वयंपाकात विविध प्रकारे करतो आपण. मी आज मिश्र डाळींचे ,कैरी टाकून वरण शिजविले आहे त्यात.. तेव्हा बघुया..
कैरीचे मिश्र डाळींचे आंबटगोड वरण (daaliche ambat god varan recipe in marathi)
#pcr # कूकरच्या उपयोग स्वयंपाकात विविध प्रकारे करतो आपण. मी आज मिश्र डाळींचे ,कैरी टाकून वरण शिजविले आहे त्यात.. तेव्हा बघुया..
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी एकत्र करून त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. कैरी चिरून घ्यावी..
- 2
एका भांड्यात डाळी आणि कैरी एकत्र करून, त्यात गरजेनुसार पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यावे. कुकर थंड झाल्यावर तयार वरण घोटून घ्यावे.
- 3
आता गॅसवर एका कढईत तेल तापवून त्यात जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, मिरची टाकावी. कांदा, आले लसूण पेस्ट टाकावी.
- 4
कांदा सोनेरी झाल्यावर त्यात, हळद, तिखट, धणे पूड, मसाला. आणि चवीनुसार मीठ, गुळ घालून मिक्स करावे.
- 5
आता त्यात घोटलेले वरण टाकावे. गरजेप्रमाणे पाणी टाकून चांगल्या दोन उकळ्या काढून घ्याव्यात. कोथिंबीर टाकावी.
- 6
आता कैरीचे मिश्र डाळींचे आंबट गोड वरण तयार आहे. गरम वरण, गरम भाकरी किंवा पोळी,भातासोबत छान वाटते.
Top Search in
Similar Recipes
-
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
आंबटगोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#drरोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असलेली डाळ म्हणजे वरण किंवा आमटी...नेहमी बनवले जाणारे, आमच्याकडे प्रिय असे हे आंबटगोड वरण अगदी सोपे ,झटपट होणारे... Manisha Shete - Vispute -
कैरीचे आंबट गोड वरण (kairich ambat god varan recipe in marathi)
#कुकस्नॅपहेमा वाणे मॅडम ची कैरीचे वरण रेसिपी कुक स्नॅप केली.खूपच टेस्टी वरण झाले. Preeti V. Salvi -
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
-
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
फोडणीचे आंबट गोड वरण (phodniche ambat god varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे आंबट गोड वरणमला आठवते आमच्या लहानपणी आई रोज घट्ट वरणाचा गोळा... एका पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची सकाळी साधा वरणआणि संध्याकाळी त्यालाच... मस्त फोडणीचे आंबट गोड वरण करायची बाकी काहीही नसलं जेवायला तरी चालायचे... त्या वरणाला चव इतकी छान राहायची की, भाजी ची सुद्धा गरज भासत नव्हती... तेच फोडणीचे आंबट गोड वरण पाहुयात रेसिपी ..... Shweta Khode Thengadi -
खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीजफोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे. Sujata Gengaje -
चुक्याचे आंबट गोड वरण (chukyache ambat god varan recipe in marathi)
#dr डाळीचे प्रकार खुप करता येतात. कधी चिंच तर कधी कोकम, कैरी तसे मी चुका घालुन वरण केले आहे. आमच्या घरी सर्वांनाच आवडते. खुप छान लागते व भाज्या डाळ म्हणजे हेल्दी आहे. Shobha Deshmukh -
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण... Varsha Ingole Bele -
मिक्स डाळींचे वरण (mix daliche varan recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 2पश्चिम महाराष्ट्रात उडदाचे घुट प्रसिध्द आहे. घुटयाचाच हा एक प्रकार म्हणू शकतो. मिक्स डाळींचे वरण हे ही खूप छान लागते.पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
तुरीच्या डाळीचे आंबट गोड वरण (toorichya daadichya ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvarगरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असे वाटते. मग ते वरण साधे असो किंवा फोडणीचे असो छानच लागते. पण चिंच गुळाच्या आंबट गोड चवीचे वरण म्हणजे अप्रतिम च. Sangita Bhong -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलभोकरी वरण ही अतिशय झणझणीत आणि तोंडाची चव आणणारे चविष्ट असा मराठवाड्यातील पदार्थ. एक वाटी खाऊन कुणी गप्प बसणार नाही चार-पाच वाट्या नक्कीच पिणार. या वनांमध्ये भाकरी कुस्करून खाल्ल्यावर अप्रतिम चव लागतेअशा या चविष्ट भोकरी वरणाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
-
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
वालाची गोड -आंबट- आमटी (valachi god ambat amti recipe in marathi)
#dr डाळ रेसिपी म्हणजे भरपूर प्रोटीन्स, आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी,डाळ फ़ाय करतो, त्यातून एनर्जी मिळते.अशीच वेगळ्या प्रकारची लाल डाळ आमटी आज मी केली आहे. Shital Patil -
पंच डाळींचे पालक वडे (panch daliche palak vade recipe in marathi)
#cpm5 #मिश्र डाळींचे वडे # वडे करताना वेगवेगळ्या डाळी आणि पालक वापरून मी आज हे वडे केलेले आहेत. छान पौष्टिक आणि मस्त होतात हे वडे.. Varsha Ingole Bele -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
गोड वरण (god varan recipe in marathi)
#वरण # वरण भात हे महाराष्ट्रातील सर्वच घरी बनते. गरम गरम वरण भात आणि वरून साजूक तुपाची धार असली म्हणजे जेवायला जी मज्जा येते काही विचारू नका. मी अगदी साधंच वरण बनवते. माझ्या मुलांना कधीच वरण भाताचा कंटाळा येत नाही. Shama Mangale -
आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण (ambatgod chaviche phodniche varan recipe in marathi)
#दालरेसिपिज #drवरण भात हा माझा व माझ्या मुलीचा आवडीचा पदार्थ रोज जेवणात वरण भात हे हवेच मग ते वरण फोडणीचे असो किंवा साधे असो तर आज आपण आंबटगोड चवीचे वरण आज करणार आहेत चला अत्ता रेसिपी कडे वळुयात. #purnabramharasoi Purna Brahma Rasoi -
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
आंबट गोड वरण फळ (ambat god varan fal recipe in marathi)
#drरोज रात्री जेवायला काय बनवावे हा प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो,झटपट आणि आहे त्या वस्तू पासून काही बनवायचे म्हटले तर आपण बनवु शकतो आंबट गोड वरणफळळ Ujjwala
More Recipes
टिप्पण्या