झटपट टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले बटाटे कुस्करून घ्या... त्यात चाट मसाला, साखर, लाल तिखट आणि काळे मीठ घालून मिसळून घ्या... मग त्यात कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिसळून घ्या... आवडत असेल तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता... सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या... आपलं स्टफिंग तयार आहे...
- 2
ब्रेड सलाइस ना स्लाईस बटर आणि हिरवी चटणी लावून घ्या... आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करा... एका ब्रेड स्लाईस वर स्टफिंग लावून घ्या आणि दुसऱ्या बाजूवर मेयॉनिज लावून घ्या... आणि सँडविच बंद करून थोडा दाबून घ्या...
- 3
दोन्ही बाजूने बटर लावून तव्यावर भाजून घ्या... किंवा सॅंडविच टोस्टर मध्ये टोस्ट करून घ्या...
- 4
आपला सॅन्डविच तयार आहे...
- 5
सर्व्ह करताना सोबत आपल्या आवडीच्या सॉस जोडीला गरमागरम सर्व्ह करा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
-
तिरंगा फरसाण सॅंडविच (tiranga farsan sandwich recipe in marathi)
#तिरंगाहे सँडविच लवकर बनणारे असून खूपच चविष्ट आहे. त्यात थोडी ट्विस्ट म्हणून बारीक शेव व फरसाण आहे. त्यामुळे त्याची चव छान चटपटीत झाली आहे. Rohini Deshkar -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
-
-
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
साधा टोस्ट सँडविच (Sada toast sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविच#ब्रेडभारतात सगळेच आवर्जून आवडीने स्ट्रीटफूड एन्जॉय करत असतात संध्याकाळ होताच बरेच लोक आपल्याला चौपाटी, चौकात, नाक्यात ,रेडी, गाड्यांवर स्ट्रीटफूड खाताना दिसतात. हे स्ट्रीटफूड आजचा युवापिढीचा सर्वात मोठे आकर्षण आहे. बरेच काही ट्विस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चटण्या ,सॉस तसेच आणि त्यांच्या दरवळणारा सुवास सगळ्याना आकर्षित करतोप्रत्येक शहरात सहज रित्या उपलब्ध होणार हा पदार्थ खूपच आवडता सगळ्यांचा फेवरेट आहे.सॅंडविच बऱ्याच प्रकारात मिळतात त्यातला एक साधा सोपा असा साधा टोस्ट सँडविच तयार केला आहेजवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावर सँडविच स्टॉल आपल्याला बघायला मिळेलच. केव्हाही खाता येणारा स्ट्रीट फूड मधला सर्वात फेमस असा पदार्थ आहे.साधा टोस्ट सँडविच ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
-
हैदराबादी टोस्ट... Street Food.. (Hyderabadi toast recipe in marathi)
#GA4 #week23 Komal Jayadeep Save -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
झटपट वेज टोस्ट सॅन्डविच (veg toast sandwich recipe in marathi)
ब्रेकफास्ट साठी होणारा ,आणि माझ्या मुलांचा खूपच आवडतं टोस्ट सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
चिजी वेजी टोस्ट सॅंडविच (cheese veggie toast sandwich recipe inmarathio)
#GA4 #week10#cheeseवेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आमच्या कडे चिज घालून केलेलं सॅंडविच तर जास्तच आवडीचं. कधी कधी तर फक्त ब्रेकफास्टलाच नाही तर चेंज म्हणून लंच किंवा डिनरला पण चिज सॅंडविच खायला हेल्दी आणि पोटभरीला बरं पडतं. आज मी चिज आणि आलू पराठ्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती ती घालून सॅंडविच बनवलं होतं. खूपच मस्त टेस्टी झालं होतं. त्याची अगदी सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
ग्रील मेयोनेज़ सैंडविच (Grill Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)
#TBRटिफिन साठी खास तयार केलेली रेसिपी "ग्रील मेयोनेज सँडविच'. मागच्या रेसिपीत मी चटणी ची रेसिपी दाखवली होती त्या चटणी चा वापर करून सँडविच तयार केले.अशा प्रकारे तयारी करुन ठेवली तर सकाळी डबा तयार करतांना डबा लवकर तयार होतो.माझ्या मुलीला डब्यासाठी सर्वात जास्त सँडविच हा प्रकार आवडतो मग वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच तयार करून देते त्यातलाच एक प्रकार तयार केला आहे.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
#CDYबालदिनविशेषसॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊 Deepti Padiyar -
फ्रेंच टोस्ट (French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #हीं रेसिपी बनवायला अतिशय सोप्पी आहे.मुलांनाही आवडते आणि पटकन होते. Shama Mangale -
व्हेजीटेबल टोस्ट सॅंडविच (Vegetable Toast Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#लहानमुलांना आवडता नाश्ता. Hema Wane -
मुंबई सॅंडविच (mumbai sandwich recipe in marathi)
#GA4 #week26 #bread#मुंबई_सॅंडविच #ब्रेड_सॅंडविचसॅंडविच खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते. भुकेच्या वेळी पटकन खायला आणि बनवायला पण अगदी सहज सोपे असते. मी सगळ्यांचे आवडते मुंबई सॅंडविच बनवलं त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- चिलीहा चीजी़ टोस्ट अतिशय झटपट होतो .छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
सेसमी चीली टोस्ट (Sesame Chilli Toast Recipe In Marathi)
सँडविच आपण खूप प्रकारचे करत असतो. हे नेहमीप्रमाणेच व्हेज सँडविच आहे पण संक्रांतीच्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये तीळ ऍड केले आहे आणि त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद आणि कुरकुरे पणा आलेला आहे.क्रिस्पीनेस आलेला आहे. खूप सुंदर नक्कीच करून पहा. घरातील सर्व मंडळी नक्कीच खुश होतील. Anushri Pai -
झटपट मेयोनेज भुर्जी टोस्ट (mayonnaise bhurji toast recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टसाठी एक झटपट तयार होणारा टोस्ट सॅन्डविच...😊 Deepti Padiyar -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
स्ट्रीट स्टाईल बाॅम्बे मसाला टोस्ट सॅन्डविच (bombay masala toast sandwich recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फूड मधील माझा हा आवडता सॅन्डविच प्रकार ..😊भरपूर बटर ,हिरवी चटणी ,बटाट्याची भाजी याचबरोबर दुसरा लेअर मधे काकडी ,बीड , टोमॅटो ,कांदा आणि वरून किसलेले भरपूर चीझ ...😋😋चला तर पाहूयात स्ट्रीट स्टाईल सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
-
व्हेज सॅंडविच (veg sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3Decode the picture मधील दुसरा शब्द सँडविच या शब्दापासून मी #GA4 #Week3 साठी रेसिपी पोस्ट करत आहे.सँडविच म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेल्या, भरपूर बटर लावून आणि वरून चीज किसून serve केलेला पदार्थ.सकाळ असो किंवा संध्याकाळ सॅंडविच हा पदार्थ कोणत्याही वेळी खाऊ शकतो.आपण सँडविच टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो.म्हणजेच काय तर सॅंडविच हा झटपट होणारा आणि पोट भरण्याचा पौष्टिक पदार्थ आहे.खरंतर सँडविच खूप प्रकारे बनवता येतं.त्यापैकी एका पद्धतीची रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. आपली आवड
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15074509
टिप्पण्या (2)