पालक वरण (Palak Varan Recipe In Marathi)
#WWR
पालक वरण
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावेत त्यानंतर डाळ पण धुऊन घ्या त्यानंतर दाड मध्ये बारीक चिरलेले पालक टोमॅटो हिरवी मिरची घालून कुकरमध्ये शिजवून घेऊ पालक शिजले की त्यात तिखट मीठ घालून घेऊ.
- 2
आता फोडणीसाठी लसन पाकळ्या जिरा हेंग मोरे लाल मिरच्या घालून वरण फोडणी देऊ त्यानंतर चिंचेचा पाणी आणि गोड आणि मीठ घालून घेऊ.
- 3
आणि वरून कोथिंबीर घालून पाच मिनिटं शिजू देऊ.
- 4
गरमागरम पालक वरण तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16631996















टिप्पण्या