निलंगना राईस (nilanga rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सहित्य घेवुया कुकर गरम करूया त्यात तेल लावून गरम करूया त्यातआलं मिरची घालुया
- 2
आता गाजर,टमाटर,
- 3
बटाटा,मेथी घालुया आता सर्व मसाले घालूया
- 4
आता १ पातेल्यात तादुळ आणि डाळ धुऊन घेऊया ते कुकर मध्ये टाकुया आणि २ वाटी पाणी घालूया
- 5
आता कस्तूरी मेथी चुरून घालुया आणि आता तुप घालूया आणि कुकर बंद करून २शिटी मारूया
- 6
तयार आहे आता सर्व्ह करूया सोबत पापड भाजुया
- 7
तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात लातूर पासून जवळच निलंगा हेछोट शहर आहे तेथे हा राईस खूप प्रसिद्ध आहे. लातूर , निलंगा आणि आजूबाजूच्या गावात ही हा राईस बनवला जातो. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी या मध्ये मसूर डाळ घालतो तर कोणी मुगडाळ तर कोणी भाज्या पण घालतात. याला आलू भात , मसाला भात तर काही ठिकाणी खिचडी आसे ही म्हणतात. चवीला एकदम मस्त लागतो. Ranjana Balaji mali -
निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
#KS5#मराठवाडालातूर (मराठवाडा) मधील निलंगा या छोट्याश्या गावामधे हा भात खूप प्रसिद्ध आहे. म्हणून याला निलंगा राईस म्हणतात. Sampada Shrungarpure -
निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)
#KS5 थीम -५ : मराठवाडा,रेसिपी - २लातूर जिल्हयातील 'निलंगा' तालुक्याचे गाव. तेथील ही प्रसिद्ध डिश. तर हया तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या मुलांनीच ही रेसिपी अगदी डोक्यावर घेतली, व या निलंगा तालुक्याच्या गावावरून "निलंगा राईस" नाव पडले, असे म्हटले जाते. तर बघुया हया राईसची रेसिपी 😊 Manisha Satish Dubal -
-
लातूरचा प्रसिद्ध चमचमीत पौष्टिक निलंगा राईस (nilanga rice recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशललातूर जवळ निलंगा नावाचं गाव आहे तर त्या गावाच्या नावावरून निलंगा राईस म्हणून मराठवाड्यात फेमस आहे मराठवाड्यातील जवळजवळ सगळ्याच हॉटेलमध्ये हा राइस तुम्हाला नाश्त्यामध्ये मिळेल वीस रुपये मध्ये फुल प्लेट आणि दहा रुपयाला हा फ्लेट गरिबांच्या खिशाला परवडणारा पौष्टिक असा निलंगा राईस खूप फेमस आहे शहरातील श्रीमंत लोकसुद्धा आवर्जून हॉटेलमध्ये हा भात खायला जातात हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा भात बनवला जातो गरीबांची भूक भागवणारा असा हा निलंगा राईस याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
लातूर स्पेशल निलंगा राईस (nilanga rice recipe in marathi)
#ks5मराठवाड्यात मराठी, हिंदी ,उर्दू बोलणाऱ्याबऱ्याच जातीची लोक एकत्र राहतात त्यामुळे संस्कृती अनेक खाद्य संस्कृती एकत्र होते मराठवाड्याचा लातूर हा भाग सर्वात मोठा लातूरच्या जवळच निलंगा शहरात एक नाश्ता चा खूप फेमस असा प्रकार आहे त्या शहराचे नाव निलंगा त्या शहराच्या नावावरूनच त्या पदार्थाचे नाव आहे 'निलंगा राईस' निलंगा शहरात 50 पेक्षाही जास्त हॉटेल तुम्हाला निलंगा राईस विकणारे दिसतील शहरातला लोकांचा सकाळचा नाश्ता हा राईस असतो निलंगा शहरात दीड ते दोन हजार किलो भात नाश्त्यात फस्त करतात. शंभर वर्ष जुनी अशीही निलंगा राईस बनवण्याची रेसिपी आहे निलंगा शहरात मुशिर साहेब कादरी यांची खूप प्रचलित अशी हॉटेल आहे सकाळी शहराच्या लोकांना खूप कमी दरात नाश्ता उपलब्ध करतात दहा ते वीस रुपये प्लेट या राईस ची आहे निलंगा चा भात गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा अशी या भाताची व्याख्या आहेदहा ते वीस रुपयाची राईस प्लेट खाऊ गरीबाचा पूर्ण दिवस निघतो श्रीमंत माणसाला कधीतरी आठवड्यातुन एकदा तरी आवडीने या हा भात खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही असा हा भात लोकप्रिय आहे मुशीर साहेबांची रेसिपी हे त्यांच्या पिढ्या पासून चालत आलेली आहे खूप आवडीने लोकं त्यांच्या हॉटेल ला जाऊन हा राईस नासत्यातून घेतात नास्ता इतका चविष्ट आणि पोष्टिक आहेपूर्ण दिवस खूप सुंदर आणि आनंदाने जातो. हा भात तयार करण्यासाठी चाँद-तारा नावाचा तांदूळ वापरला जातोआलू भात, निलंगा राईस ,लातूरचा भात वेगवेगळ्या नावाने हा भात प्रचलित आहे निलंगा राईस ची चटकदार रेसिपी आज खास तुमच्याबरोबर शेअर करते जीमराठवाड्याची ओळख खासियत हा राईस /भात आहे Chetana Bhojak -
-
पेंडपाला (pendpala recipe in marathi)
#KS5पश्चिम महाराष्ट्रात जसा झुणका भाकर,विदर्भात उकडपेंडी ,तस मराठवाड्यात पेंडपाला खायला तितकाच चविष्ट आणि भाकरी सोबत तर अप्रतिम तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मिक्स veg राईस (mix veg rice recipe in marathi)
#कुकस्नॅप#मसालाभातमस्त ताज्या ताज्या भाज्या घालुन केलेला छान मसालेभात.....मी ही रेसिपी स्वामी नाथन यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Supriya Thengadi -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#CCS#जागतिक शिक्षक दिन साजरा निमित्ताने#कुकपॅड चॅलेंज#लेमन राईस😋😋 Madhuri Watekar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
-
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीनमिक्स डाळीची खिचडी😋 Madhuri Watekar -
टोमॅटो राईस(Tomato rice recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14#टोमॅटो राईस😋😋😋🍅🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#week6#रेसिपी-मॅगझिन#जीरा-राईसजीरा राईस म्हणजे माझ्या मुलाची आवडती डिश Jyotshna Vishal Khadatkar -
व्हेज अपे (veg appe recipe in marathi)
#GA4 व्हेज आपे तयार करण्या करिता तांदुल उडीद दाल चना दाल मुंग दाल मेथी दाने ई एकत्र करून 3 ते 4 तास भिजत घा तले मिक्सरमध्ये बारीक़ करून घेतले मिश्रण सेट व्हायला ठवले सेट झाल्यावर आप्पे पात्र घेऊन त्यात आप्पे तयार केले Prabha Shambharkar -
-
-
टोम्याटो राईस रेसपी (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #week 14# विंटर स्पेशल रेसपी Prabha Shambharkar -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#keyword_पुलावअगदी झटपट तयार होणारा पोटभरीचा पदार्थ Shweta Khode Thengadi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
जीरा राईस (jeera rice recipe in marathi)
#cpm6#लहान मुलांना खुप आवडणारा भात कारण तिखट नाही नी लागतो एकदम चमचमीत. कमी वेळात होणारा .चला तर बघुया कसा करायचा ते. Hema Wane -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
राईस ट्विस्टर्स (Rice twisters recipe in marathi)
#फ्राईडबाहेर पावसाची रिपरिप चालूच होती काहीतरी गरम खाण्याची इच्छा झाली व राइस ट्वीस्टर्स करून पहावे वाटले . मस्त... गार हवेत गरम गरम राइस ट्वीस्टर्स तयार केले. त्या बरोबर वाफाळलेला ग्रीन टी... अहाहा .....काय मजा आली. चला तर कसे बनवले ते पाहुयात...... Mangal Shah -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#तुमच्या कडे अचानक नाॅनव्हेज खाणारे पाहूणे आले नी फक्त अंडी आहेत तर तुम्ही हा भात करू शकता अगदी कांद्याची पात नसली तरी छान लागतो. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15075005
टिप्पण्या