मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मिक्स डाळीची खिचडी (mix dalchi khichdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ, मुगडाळ, मसुर डाळ काढून घेतले.
- 2
नंतर गाजर, बटाटा, कांदा, टमाटर कढीपत्ता चिरून घेतले.
- 3
नंतर तांदूळ, मुगडाळ, मसुर डाळ एकत्र मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.
- 4
नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे ची फोडणी करून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 5
नंतर त्यात लसूण जीरे पेस्ट टाकून तिखट मीठ हळद टाकून टमाटर, बटाटा, गाजर, टाकून मिक्स करून घेतले.
- 6
नंतर त्यात धुवून ठेवलेले मिक्स डाळी तांदूळ टाकून मिक्स करून घेतले.
- 7
पाणी गरम करून त्यात सोडून मंद आचेवर झाकून ठेवले.
- 8
नंतर मिक्स डाळीची खिचडी तयार झाल्यावर कढी,मठ्ठा सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#मिक्स डाळीची खिचडी Sampada Shrungarpure -
-
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
-
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi -
मिक्स डाळ लसूणी खिचडी (mix dal lasuni khichdi recipe in marathi)
#cpm7#week7 मिक्स डाळ लसूणी खिचडी Mamta Bhandakkar -
मसुरडाळ मसाला खिचडी (masoordaal masala khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील# खिचडीखिचडी झटपट होणारा हलकाफुलका 😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी.. खिचडीचा अजून एक interesting प्रकार...आपले राष्ट्रीय अन्न म्हणून ओळखली जाणारी ही खिचडी..संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शेकडो पद्धतीने तयार करण्यात येणारी ही रेसिपी.. पचायला हलकी,पोटभरीची, चमचमीत अशी ही रेसिपी..मी यात मका,पालक घालून ही खिचडी अजून थोडी स्वादिष्ट करायचा प्रयत्न केला..तुम्हांला ही रेसिपी आवडली का ते जरुर सांगा.. Bhagyashree Lele -
मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RDR# राईस /डाळ रेसिपी चॅलेंज 🤪🤪झटपट काही बनवण्याच्या बेत करण्याचा विचार केला व्हेज पुलाव,डाळीची तडका खिचडी करू शकतो 🤤 Madhuri Watekar -
दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण (dodkyache mix daliche varan recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे#माझ्या आवडीची रेसिपी#दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीची सात्विक खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7 # कधी कधी एकदम साधे, जेवणाची इच्छा झाली, तर, ही साधी सोपी, सात्विक खिचडी, उत्तम.. नेहमीच तडका, गरम तेल, मिरची घेवून खाण्यापेक्षा, गरम खिचडीवर, मोठा तुपाचा गोळा घेवून, खाण्याची मजा औरच.. Varsha Ingole Bele -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
स्विट काॅर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनस्विट काॅर्न मसाला😋🌽🌽🌽 Madhuri Watekar -
-
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7#खिचडी म्हणजे वनपाॅट मिल. चला तर बघुया कशी करायची खिचडी. Hema Wane -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स दाल खिचडीही खिचडी आमच्याकडे बरेच वेळी बनते.यात महत्वाचे म्हणजे मसूर डाळ, मुग डाळ तुर व चणे दाल सोबतच गाजर,सिमला मिरची कांदा टोमॅटो ,आले लसूण शिवाय काळी मिरी कलमी व काजू आहे.हे एक वन पॉट मील म्हणता येईल.चवी मध्ये तर एक नंबर. Rohini Deshkar -
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनमसाला पराठा😋😋 Madhuri Watekar -
मिक्स व्हेज दाल पालक खिचडी (mix veg dal palak khichdi recipe in marathi)
#लंच# मिक्स व्हेज दाल पालक खिचडी#सहावी रेसिपीआज जरा ढगाळ वातावरण होते .फक्त खिचडी च बनव अशी सर्वांची इच्छा.घरात काही थोड्या थोड्या भाज्या पण होत्या.लागले कामाला इतकी अप्रतिम खिचडी झाली म्हणून सांगू हीच नेहमी बनवीत जा असा सर्वांचा सुर होता. Rohini Deshkar -
मूग डाळीची खिचडी (Moong Dalichi Khichdi Recipe In Marathi)
#RRRतांदूळ रेसिपी यासाठी मी मूग डाळीची खिचडी ही रेसिपी केली आहे.संध्याकाळच्या वेळेला हलका आहार म्हणून आपण हे खिचडी नुसती खाऊ शकतो.तसेच आजारी माणसासाठी ही उपयुक्त आहे. Sujata Gengaje -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
पातेल्यातील सुटी खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7# खिचडीखिचडीही बऱ्याच प्रकारांनी केली जाते पण आजही मी साधी हिरवी मुगाची डाळीची मोकळी खिचडी केलेली आहे. Gital Haria -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7झटपट होणारी,घरी दमूनभागून आल्यावर काय करायचे?हा प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा पदार्थ म्हणजे खिचडी!! तुम्ही स्पृहा जोशीची यु ट्युबवरची "ऊन ऊन खिचडी,साजुकसं तूप"ही कविता ऐकलीये का?...फारच सुंदर कविता वाचन तिने केलंय.बारा माणसांच्या घरातून "वेगळं रहायचं" हा विचार प्रत्यक्षात आल्यावर एका मुलीला किती adjustकरावं लागतंय ह्याचं मस्त वर्णन या कवितेत आहे.खिचडीमध्ये जसं सगळं काही सामावलं जातं तसंच तर एखाद्या स्त्रीचं आयुष्य असतं...हो ना?डाळ आणि तांदूळ जसे खिचडीत एकजीव होतात तसंच संसाराचंही असतं.एक दिलसे राहिल्यावरच संसार फुलून येतो...😊 ...मुगाच्या डाळीची खिचडी सर्वसाधारणपणे घराघरात होतेच.विदर्भ,खानदेशाकडे तुरीची किंवा मसूरडाळीची खिचडी करतात.आज याच सगळ्या डाळींची एकत्र खिचडी...भरपूर प्रोटीनयुक्त!रात्रीचे वन डीश मील तरीही पोटभरीचे.या खिचडी बरोबर केली आहे पडवळ घालून ताकाची कढी आणि त्यावर खास खानदेशी स्टाईल लसणीचे तिखट खिचडीवरुन घ्यायला!....या तर मग ही ऊन ऊन खिचडी खायला😍😋😋 Sushama Y. Kulkarni -
साधी पौष्टिक तुरीच्या डाळीची खिचडी (toorichya dalchi khichdi recipe in marathi)
#krतुरीच्या डाळीची खिचडीखिचडी सगळ्यांनाच आवडते.झटपट होते आणि पोटही भरत. आज आपण तुरीच्या डाळीची खिचडी करुया. Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15327507
टिप्पण्या