कशमीरी दमालु (kashmiri dum aloo recipe in marathi)

Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen

#pe

कशमीरी दमालु (kashmiri dum aloo recipe in marathi)

#pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. २५० ग्राम‌ छोटे बटाटे
  2. टमाटर
  3. मिरची
  4. १०-१२भिजत घातलेले शेंदाणे
  5. 1 टीस्पूनहळद,
  6. मीठ,
  7. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  8. तेज पत्ता
  9. लवंग दालचिनी मोहरी तेल
  10. 1 टीस्पूनजीरे पावडर,
  11. 1 टीस्पूनधणे पावडर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व सहित्य घेवुया बटाटे स्वछ धुवुन घेऊया आणि १भांडे गरम करूया त्यात १ चमचा तेल घालूया आता खडे मसाले आणि टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर घालुया आणि परतवुन घेऊया आणि थंड झाले की वाटुया सोबत शेंदाणे घालुया

  2. 2

    बटाट्याची साल काढून घेऊया आणि चाकुने भोक करुया एक कढाई तेल गरम करूया आणि बटाटे तळुया मंद आचेवर ८-१०- मिनिट

  3. 3

    आता फोडणी करूया त्यात वाटण घालुया आणि तिखट घालुया

  4. 4

    सर्व मसाले घालूया आणि १कप पाणी घालूया

  5. 5

    मीठ घालूया आणि तळलेले बटाटे घालुया झाकुन १५-१६ मिनट उकळवून घेवुया

  6. 6

    तयार आहे सर्व्ह करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Punita Bhatia
Punita Bhatia @Punita_sKitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes