मसाला दम आलु (Masala dum aloo recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#MBR मसाला दमालु

मसाला दम आलु (Masala dum aloo recipe in marathi)

#MBR मसाला दमालु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
२ लोक
  1. 1५छोटे बटाटे
  2. 1चीरलेला कांदा
  3. 1चीरलेला टोमॅटो
  4. 7-8लसुन पाकळ्या
  5. 1दालचीनी तुकडा
  6. 2तमालपत्र
  7. 1/2 टे. स्पुन जीरे पावडर
  8. 1/2 टे. स्पुन जीरे
  9. 1/2 टे. स्पुन धने पावडर
  10. 2 टे. स्पुन खोबर पावडर
  11. 1 टे. स्पुन कश्मिरी लाल तिंखट
  12. 1/4 टे. स्पुन हळद
  13. 1/2 टे. स्पुन शहाजीरे
  14. 2लवंग
  15. 4मीरे
  16. 2वेलची
  17. 7-8काजु
  18. गरजे पुरती कोथिंबीर
  19. 2 टे. स्पुन फ्रेश क्रिम
  20. 1 टे. स्पुन कसुरी मेथी
  21. 2 टे. स्पुन तेल

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम बटाट्याची साल काढुन घ्यावी व बटाटे अर्धवट उकडुन घ्यावेत

  2. 2

    नंतर बटाटे काटेचमच्या च्या सहाय्याने टोचुन घ्यावेत व कढई मधे तेल गरम करुन त्या मंधे टोचलेले बटाटे फ्राय करुन घ्या.

  3. 3

    एका पॅन मधे तेल घालुन त्या मधे तमालपत्र, कांदा, टोमॅटो, लसुन, काजु, जीरे, वेलची, लवंग व मीरे घालुन परतुन घ्या व थंड झाल्यावर मिक्सर मधुन काढुन घ्या.

  4. 4

    एका कढई मधे तेल घालुन त्या मधे खोबर घालुन परतुन घ्या नंतर लाल तिखट घाला व थोडा वेळ परतुन घ्या नंतर मिक्सर मधील मिश्रण घालावे व तेल सुटे पर्यंत हलवावे नंतर पाणि घालावे. मीठ घालावे व चांगले उकळु द्यावे नंतर त्या मधे फ्राय केलेले बटाटे घालावे. व घट्वट झाकन लावावे व दम द्यावे म्हणजेबटाटे छान शीजतील थोडे शीजले कि तयार आहे दमालु.

  5. 5

    वर कसुरी मेथी घालावी व
    फ्रेश क्रिम व कोथिंबीर घालुन पोळी किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes