कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंड्याचे छिलके काढून घ्यावे. एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात तेजपान टाकावे.
- 2
त्यानंतर त्यात जीरे, आले-लसूणपेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकावे.
- 3
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
- 4
आता त्यात हळद, तिखट आणि धणे-जिरेपूड टाकावे.
- 5
वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून मिक्स करून शिजवून घ्यावी.
- 6
ग्रेव्हीला थोडे तेल सुटल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावी. (ग्रेव्ही थोडी घट्ट ठेवावी, जास्त पातळ करू नये.)
- 7
अंडे मधोमध कट करून ग्रेव्हीमध्ये टाकावे. अंडे सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर ने गार्निश करावे. चमचमीत अंडा मसाला चपाती सोबत सर्व्ह करावा.
Similar Recipes
-
सावजी अंडा करी (saoji anda curry recipe in marathi)
#cf'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. अंडे खाणं शरीराकरता उपयुक्त आहे. भरपुर प्रथिनांचा समावेश अंडयात आढळतो, रोज किमान एक अंड खाणं फायदेशीर समजल्या जातं. चला तर मग आज सावजी अंडा करीची रेसीपी कशी बनवायची ते पाहुया. सरिता बुरडे -
कॅप्सिकम कोफ्ता करी (capsicum kofta curry recipe in marathi)
#rrमान्सूनची चाहूल लागल्यावर पावसामुळे जास्त बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून मी ही रेसिपी बनविली आहे. फ्रिजमध्ये काही शिमला मिरच्या उरल्या होत्या. म्हणून मग शिमला मिरच्या आणि रोजच्या वापरामध्ये लागणारे साहित्य वापरून आखला बेत कॅप्सिकम कोफ्ता करी बनविण्याचा...बघूया मग रेसिपी सरिता बुरडे -
लसुणी डाळ पालक ढोकळी (lasuni dal palak dhokli recipe in marathi)
#drकुकपॅडवर प्रसिद्ध होणारी आजची माझी ही 100 वी रेसिपी आहे. ही रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकविली आहे. त्यामुळे ही रेसिपी शिकवण्याचे श्रेय सुद्धा मी माझ्या मम्मीलाचं देते. बघूया मग रेसिपी..... सरिता बुरडे -
अंडा मसाला भुर्जी (anda masala bhurji recipe in marathi)
#अंडाअंडयाची झटपट तयार होणारी रेसिपी Sarita B. -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
#cooksnap पावसाळी रेसिपी कुकस्नॅप चॅलेंजसाठी मी सपना सावजी ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. बाहेर धो-धो पाऊस आणि हातात गरमागरम उकडपेंडीची प्लेट. अहाहा यम्मी. थँक्स सपना मॅम उकडपेंडी एकदम मस्त झाली. सरिता बुरडे -
रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला (Anda masala recipe in marathi)
#rr #रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला Varsha Ingole Bele -
-
अंडा मसाला विथ लच्छा पराठा ॲन्ड जीरा राईस (anda masala lachha paratha jeera rice recipe in marathi)
#rrRutuja Tushar Ghodke
-
काजु मसाला (kaju masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज काँटेस्त. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 #Papadक्रॉसवर्ड पझल मधील Papad हा कीवर्ड सिलेक्ट करून मी मसाला पापडची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मसाला कॉर्न करी (masala corn curry recipe in marathi)
#रेसिपीबुक पावसाळ्यात गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसाला लिंबू आणि मीठ लावून खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. पण आज त्याच मक्यापासून मी एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करते आहे. चला तर मग..... सरिता बुरडे -
-
अंडा झणझणीत / चमचमीत मसाला (anda masala recipe in marathi)
गेल्या वर्षी पासून आपण घरी राहून वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकलो व हॉटेल मधील विविध पदार्थांना विसरून गेलो. तर चला आज आपण हॉटेल स्टाईल मध्ये अंडा मसाला कसा बनवणार ते पाहूयात.#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली. Manisha Shete - Vispute -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallenge"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" ही जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात. सरिता बुरडे -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
पॅन अंडा मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (pan anda masala recipe in marathi)
#rr ......रोजच्या जेवणात बदल म्हणून कधीतरी रेस्टॉरंट स्टाईलचे बनवायचे , मग काय बंर बनवायचे 🤔 "रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज कॉन्टेस्ट"😍आहे👉 अंडा मसाला या keywords मधूनच रेसिपीज पोस्ट करायचे म्हटल्यावर मलाही प्रश्नच पडला कारण मी आधीच अंडा मसाला ही रेसिपी पोस्ट केली होती पण मला अंडा मसाला ची आनखी वेगळी रेसिपी टाकायची होती😊तर मग अंडा मसाला कश्या प्रकारे बनवता येईल म्हणून मला हि नविन युक्ती सुचली 😋 ती म्हणजे अंडा उकडायची झंझट नाही , पॅन मध्ये अंडी फोडून मसाला सहीत शिजवूनअगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, आपण अशा प्रकारचे अंडी नुसते ही खाऊ शकतो, किंवा ब्रेड बरोबर ही, मग चला तर रेसिपी कडे वळू या Jyotshna Vishal Khadatkar -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
-
-
-
-
मसालेदार अंडा तवा मसाला (anda tawa masala recipe in marathi)
गोडाधोडाचे खाऊन झाल्यावर काहीतरी झणझणीत आणि टेस्टी तर झालंच पाहिजे नाही का?😀अंड्याच्या विविध प्रकारामधील ,माझी सर्वात आवडता अंडा मसाला...😋😋चला तर मग पाहूयात, मसालेदार अंडा तवा मसाला....😊😋😋 Deepti Padiyar -
गोबी पकोडे (gobi pakode recipe in marathi)
मोठ्यांपासून छोटेही आवडीने खातील असा घरच्याघरीच झटपट तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15099557
टिप्पण्या (6)