पाया भाजी (paya bhaji recipe in marathi)

पाया भाजी विदर्भ पद्धतीने बनवलेली आहे पाया म्हणजे बकऱ्याचे पाय असतात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते
ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे कॅल्शियमची कमी आहे त्यांनी पायाचे सूप किंवा भाजी खाल्ली तरी कॅल्शियम ची पूर्तता होते.
पाया भाजी (paya bhaji recipe in marathi)
पाया भाजी विदर्भ पद्धतीने बनवलेली आहे पाया म्हणजे बकऱ्याचे पाय असतात ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते
ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे कॅल्शियमची कमी आहे त्यांनी पायाचे सूप किंवा भाजी खाल्ली तरी कॅल्शियम ची पूर्तता होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाया मटण स्वच्छ धुऊन घ्यावा कुकरला लावून आवश्यकतेनुसार पाणी टाकून शिजवून घ्यावे. यासाठी सर्व साहित्य भाजून घ्यावे व एकत्र मिक्सरला वाटण करुन घ्यावे.
- 2
कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी कांदा आलं-लसूण पेस्ट आणि वाटलेला मसाला गरम मसाला टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे तिखट मीठ हळद घालून त्यात मटण टाकून द्यावे बाफे वर दहा ते पंधरा मिनिटात होऊ द्यावे आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकू न शिजू द्यावे कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूवडी ची रस्सा भाजी (aluvadi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळू किंवा धोप्या ची पाने यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. या पानांच्या बेसन किंवा इतर पीठ लावून वड्या करतात .किंवा अळूच्या पानांची डाळ भाजी सुद्धा चांगली होते .अशा या पानांच्या वड्याची भाजी सुद्धा खूप छान होते. यापूर्वी मी अळूवड्या ची मोकळी भाजी ची रेसिपी दिलेली होती .आता या वड्याची रस्सा भाजी केलेली आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
कांदयाची भाजी (KANDYACHI BHAJI RECIPE IN MARATHI)
विदर्भ स्पेशल डिश आहे. ही भाजी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात बनवली जाते. कारण उन्हाळ्यात उन जास्त असते. कांदा हा थंड आहे. कांदा मुळे उन लागत नाही.आमच्या कडे कांदा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्याच्या मुळे भाजी बनवली जाते. विशेष म्हणजे आंबयाच्या रसासोबत बनवली जाते. Mrs.Rupali Ananta Tale -
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
#MR# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪 Madhuri Watekar -
ब्रोकोली भाजी (broccoli bhaji recipe in marathi)
ब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात😋😋 Madhuri Watekar -
पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)
#लंच पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवा. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे. या पालकाची मस्त अशी पातळभाजीची रेसिपी बघुया. Prachi Phadke Puranik -
मसाला सोले (तुरीचे हिरवे दाणे) वांगी (masala sole/ tooriche dane wange recipe in marathi)
#GA4#week9#eggplantrecipeवांगी दक्षिण आशियातून उगम पावले पण त्याची लागवड उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातहि केल्या जाते. वजन कमी करायचे असेल तर वांगी खाणे फायदेशीर ठरू शकते .वांग्यामध्ये वजन कमी करण्याचे किंवा नियंत्रणात ठेवण्याचे गुण असतात वांग्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. वांगी खाल्ल्याने हृदयासंबंधी आजारांचा ही धोका कमी राहतो. वांग्यामध्ये dietary फायबरचे प्रमाण अधिक आढळते त्यामुळे फायबर आतड्यांना चिकटलेल्या वेगवेगळ्या वाईट गोष्टींना स्वच्छ करतो ,ज्याने अन्नपचन चांगल्या प्रकारे होण्यास फायदा होतो. यात आयरण आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतो, त्यासोबत वांग्यामध्ये असलेले फिनोलिक एसिड हाडे मजबूत करतात व हाडाची झीज कमी होते. Mangala Bhamburkar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 खानदेश म्हणजे तीन जिल्हे. धुळे, जळगाव व नंदुरबार. इथली भाषा अहिराणी. इथल्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. इथल्या मातीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली आणि आजही आहेत. इथल्या जेवणाची चव जशी वेगळी आहे, तशीच इथल्या साहित्याची धार हीसुद्धा निराळीच. बहिणाबाई चौधरी यांचं काव्य, त्यांच्या ओव्या तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच.शेवभाजी हा खास खानदेशातील प्रत्येक घरी होणारा प्रकार आहे. मस्त काळ्या मसाल्याची भाजी... Smita Kiran Patil -
कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष रेसिपी मध्ये मी आज कांद्याची भाजी केली आहे,ही भाजी तिकडे लग्न समारंभात देखील केली जाते. तसेच ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते,त्याबरोबरच ही भाजी आमरस, चपाती वरण ,भाता सोबत तिकडे खाल्ली जाते. तर मग बघूयात आंबट गोड चवीची झणझणीत कांद्याची भाजी कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)
प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या Maya Bawane Damai -
मूंगाची भाजी रेसपी (moongachi bhaji recipe in marathi)
#डीनर #बुधवार# मोड़ आलेल्या मूंगाची भाजी रेसपी मोड आलेल्या कडधान्यात मध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके स्निग्ध पदार्थ असतात Prabha Shambharkar -
भरली भेंडी रेसिपी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती भारतात सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. nilam jadhav -
करडई भाजी (kardai bhaji recipe in marathi)
"करडई भाजी"हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.. भाजी मंडई जणू हिरव्या शालूने नटलेली असते. पालेभाज्या खाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा तो या सीझनमध्ये.. आम्हाला तसंही नाॅनव्हेज जास्त आवडीचे नाही..मग अगदी दररोज पालेभाज्या असतील तरी कंटाळा येत नाही..तर मी आज करडर्ई ची भाजी घेऊन आले आहे.. अतिशय सोपी रेसिपी आहे..कमी साहित्यात होणारी रेसिपी..करडई भाजी चे दोन प्रकार असतात.. एक कोवळ्या पानांची आणि दुसरी म्हणजे कडक पानांची..मी दोन्ही प्रकारे कशी बनवायची ते सांगते.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पंगतीतील वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS1 कोकण थीमकोकण म्हटलं की समुद्रकिनारा आणि समुद्रावर मिळणारी मच्छी ही तिथले जेवणाचा अविभाज्य भाग आहे पण प्रान्स म्हणजे कोळंबी पण म्हणतात भाजी अतिशय टेस्टी लागतेकोळंबीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात पाहिले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम याशिवाय कोळंबी मध्ये कार्बोहाइड्रेट ही भरपूर प्रमाणत आढळतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर कोळंबी नक्की खा. कोळंबी खाल्याने त्वचा सुंदर व टवटवीत राहते Smita Kiran Patil -
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
सुरणाची भाजी (surnachi bhaji recipe in marathi)
सुरणा मध्ये फायबर विटामिन सी, बी 6, आणि फॉलिक ऍसिड, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. मुळव्याधी सारख्या आजारावर डॉ. सुरणाची भाजी खाण्याचा सल्ला देतात. सहसा न आवडणारी ही भाजी अनेक विकारांवर गुणकारी आहे. आशा मानोजी -
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
मशरूम मसाला भाजी (mushroom masala bhaji recipe in marathi)
#HLRमशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. Priya Lekurwale -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)
#मकर# cooksnap# वंदना शेलार ताई काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.खूप छान भाजी झाली होती.खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9 मकर संक्रांत स्पेशल म्हंटले की तीळ गुळाच्या रेसिपी सोबत भोगीच्या भाजीची ही रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते. थंडीच्या दिवसात बाजारात, शेतात निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात..त्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या काळात मिक्स भाजी हा प्रकार उदयास आला असावा..थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यात तीळ घालून भाजी केली जाते...थंडीच्या मोसमात ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हा यामागील हेतू असावा...तशीच मी ही मला ज्या भाज्या उपलब्ध झालेत त्या भाज्या वापरून मी भोगी ची भाजी ची रेसिपी सादर करीत आहे .😊 Megha Jamadade -
मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे Priyanka yesekar -
फासची भाजी(faaschi bhaaji recipe in marathi)
#फासचीभाजी आज मी फासची भाजी बनवली. खूप वर्षांनी खाल्ली लहान होते तेव्हा बाबा शेतातून आनत होते ही भाजी अशी आहे किती सगळ्याच सीझनमध्ये नसते फक्त जून महिन्यामध्ये मिळते आणि ती पण शेतामध्ये, झाडावर वेल राहते त्याचे दिल च्या आकाराचे पान असते. काल मी शेतामध्ये गेली होती मला तर काही समजले नाही माझ्यासोबतच्या कामाला मजूर होते त्यांना दिसली तर त्यांनी मला दिली, मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या खूप वर्षांनी खाल्ली भाजी छान वाटते तुम्ही पण करून बघा मिळाली तर चला तर बनवूया फास ची भाजी.... Jaishri hate -
मेथीची पातळ भाजी (Methi Bhaji Recipe in Marathi)
मेथी ची चव ही बऱ्यापैकी कडू असते मग याचा सुवास खूपच छान असतो. याशिवाय बऱ्याच आजारांवर मेथीचं पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो.मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात.आज करून बघुया मेथीची पातळ भाजी.... Prajakta Vidhate -
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
चवळी ची भाजी (chavli chi bhaji recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच दुसरी रेसीपी..ग्रेन्स हे प्रोटीन युक्त असतात सो आठवड्यातून २-३ वेळा जरूर खावेत असे डायटेशियन नेहमी सांगतात.. खासकर स्त्रियांनी तर जरूर खावेत असे म्हणतात...तर सिंपल अशी चवळी ची भाजी रेसिपी केली आहे... Megha Jamadade -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे
More Recipes
टिप्पण्या