अंडा करी (anda curry recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम साहित्य चांगले भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 2
आता कढईत तेल गरम करत ठेवावे आणि नंतर त्यात अंडी तळून घ्यावे. मसाला घालून परतवावे
- 3
मसाला भाजत आला की त्यात कांदा लसूण मसाला,बेसन पीठ, मीठ घालून परतवावे तेल बाजूने सुटेपर्यंत
- 4
आता अंडी मसाल्यात घोळवून घ्यावे आणि हवे तेवढे पाणी घालून उकळू द्यावे.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

अंडा करी
#lockdownrecipeढाबा स्टाईल अंडा करी. कशाबरोबर ही मस्त लागते. भाकरी, पोळी , भात . नक्की करून पहा.


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe.


रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी.


अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडा करी बर्याच प्रकारे बनवता येते. ग्रेव्ही वाली ,पातळ रस्सा वाली,सावजी इ.


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे.


अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल.


"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌


अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली.


तवा अंडा मसाला (tawa anda masala recipe in marathi)
#झटपट तवा अंडा मसाला... मुलांना रोज तीच उकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मी यात कांदा टोमॅटो घालून मस्त अंडा तवामसाला केला. उकडलेल्या अंड्यांना जरा वेगळ्या पद्धतीने सर्व केले


ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
माझ्या घरी ढाबा स्टाईल रेसिपी मुलांना आणि फार आवडतात .रोज त्याच रेसिपी करून सुद्धा कंटाळा येतो. अशावेळेस पटकन आणि चविष्ट तयार होणारा पदार्थ म्हणजे ढाबा स्टाईल अंडा करीखूपच टेस्टी लागते.पाहूयात रेसिपी ...😊


खानदेशी अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS4 # तसे तर अंडा करी आपण नेहमीच करतो .. पण खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे मी ही खानदेशी अंडाकरी केली आहे. चवीला छान वाटते ही अंडाकरी, मसालेदार आणि चमचमीत..


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹


मसाला अंडा (masala anda recipe in marathi)
#mfr मला आवडणारी आणि झटपट बननारी अशी रेसिपी म्हणजे मसाला अंडा. लहान मुलांना तर आवडतेच पण मोठेही चव देवून खातात. चला तर मग बनवूयात मसाला अंडा रेसिपी.


अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
#BKR #भाज्या आणि करी रेसिपिस


मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#wdr # रविवार म्हटला, की मसालेदार भाजी करणे आलेच.. म्हणून मग आज केली होती अंडा करी...


झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया


मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच#बुधवार #अंडा करी


अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली.


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही.


रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap#अंडा करीआज मी सुमेधा जोशी ताईंची रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे अंडा करी ..😋सर्वांना आवडली ....😊Thank you tai for this delicious & yummy Recipe...😊🌹


"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌


अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी.


रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला (Anda masala recipe in marathi)
#rr #रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच #बुधवार #अंडा करी


ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
आमच्या सागंली कोल्हापूर भागात रस्सा पिनारी लोकं घरटी एक तरी सापडेलच. मग तो साध्या तुरडाळीच्या आमटीचा असो किंवा झणझणीत मटणाचा ताबंडा पाढंरा रस्सा असो दोन तीन वाट्या पिल्याशिवाय समाधान होतच नाही. पण मला ग्रेव्ही वाले पदार्थ आवडतात चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल एग करी बनवूयात ग्रेव्ही मारके.


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfकरी रसिपीज मधली आवडती रेसिपी मस्त चमचमीत अंडा करी.....


अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍


अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)
आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15111525
टिप्पण्या