काळ्या चण्याची उसळ (kaalya chanyachi usal recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS6
#जत्रा

काळ्या चण्याची उसळ (kaalya chanyachi usal recipe in marathi)

#KS6
#जत्रा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
४ जण
  1. 1 कपचणे
  2. 1टोमॅटो बारीक चिरुन
  3. लहान कांदा बारीक चिरुन
  4. ५-६ कडीपत्ता पाने
  5. १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  6. १ टेबलस्पून धनाजीरा पावडर
  7. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवावे. मग कुकर मध्ये शिजवून घ्यावे. टोमॅटो, कांदा बारीक चिरुन घ्यावा.

  2. 2

    मग पॅन मध्ये फोडणी करुन घ्यावी त्यात टोमॅटो, कांदा व कडीपत्ता पाने घालावीत. मग लाल मिरची पावडर व धनाजीरा पावडर घालावी व तेल सूटेपर्यत परतून घ्यावे.

  3. 3

    मग त्यात शिजलेले चणे घालावे व भाजी चांगली परतावी. मग चवीनुसार मीठ घालावे व चणे चांगले परतावेत. गरम गरम चण्याची भाजी कांदा, लिंबासोबत सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes