काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)

चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.
भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.
कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.
पाहूयात रेसिपी..😊
काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.
भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.
कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.
पाहूयात रेसिपी..😊
कुकिंग सूचना
- 1
वाटाणे भिजवून घेतले. कुकरमध्ये वाटाणे,एक बटाटा घालून उकडून घ्या.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्ता कांदा,आलं लसूण पेस्ट परतून घ्या.
- 3
नंतर त्यात वरील सर्व मसाले घालून छान परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो,वाटत,मीठ घालून ५ मि. छान परतून घ्या.
- 4
नंतर वाटाणे पाण्यासकट घालून छान मिक्स करा. भाजी १५ ते २० मंद आचेवर शिजू द्या. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीकडधान्यांमधील माझी सर्वात आवडतीभाजी...😋😋ही भाजी पोळी ,भाकरी ,भातासोबत कशाही सोबत खाल्ली तर भन्नाटच लागते.कोकणात ही भाजी खास आंबोळी सोबत खातात. खूप अप्रतिम लागते. Deepti Padiyar -
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
सेलूचे प्रसिद्ध काळे मसाला चणे (kale masala chane recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजपरभणी मधील सेलूचे काळे मसाले चण्यांना लोकांची खूप पसंती असते .आलं लसूण,मसाले,उकडलेले चणे ,वरून कांदा , टोमॅटो ,भाजलेली हिरवी मिरची आणि वरून लिंबू पिळून ,खजूर चिंचेच्या चटणीबरोबर तिथे हे चमचमीत चणे सेलू या रेल्वे स्थानकाजवळ विकायला असतात.चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
काळे वाटण्याची उसळ (kale vatanyachi usal recipe in marathi)
#kdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी कडधान्य या थीम साठी मी आज काळे वाटण्याची उसळ केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
"झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)
#ks1 वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते... कांदा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण हे या उसळीचा महत्वाचा घटक..!! पण मी जरा हटके आणि पटकन ही उसळ बनवते... चला तर मग पाहूया रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
पडवळ, काळा वाटाणा रस्सा भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे १६या लॉकडाउन मुळे भाज्या तर मिळतात पण त्या खाऊनच आता कंटाळा आलाय मग भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. तशीच आज मी पडवळ काळे वाटाणे घालून रस्सा भाजी केली. तसं भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची घालून पण छान लागते ही भाजी पण थोडं वेगळं म्हणून मी आज काळे वाटाणे घालून केली तशीच चवळी घालुन किंवा सोललेले वाल घालूनही करता येते. तुम्हीही अशी वेगवेगळ्या प्रकारे करून बघा भाजी.....आणि हा मी तुम्हाला पडवळच्या बियांचा पोळाही करून दाखवणार आहे पण ती रेसिपी अलग लिहिणार आहे. Deepa Gad -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya vatanyachi usal recipe in marathi)
मी सुमेधा जोशी मॅडम ची हिरव्या वाटाण्याची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप मस्त झाली उसळ .एकदम चविष्ट..गरमगरम फुलक्यांसोबत एकदम मस्त लागली. Preeti V. Salvi -
काळ्या वाटण्याची उसळ /सांबार (kalyavatanyachi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - माझे माहेर - सासर दोन्ही कोकणातले.मालवणी माणूस अणि मासे यांचे अतूट नाते असले, तरी शाकाहारी जेवणात काळ्या वाटण्याची उसळ/सांबार ओले काजू घालून खास प्रसंगी करतात. त्याबरोबर वडे किंवा आंबोळ्या करतात. आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ रेसीपी देणार आहे. Kalpana D.Chavan -
काळ्या वाटाण्याची उसळ (kalya vatanyachi usal recipe in marathi)
#भावाचा उपवासआज भावाच्या उपवसानिमित्याने थालिपीठ सोबत काळ्या वाटाण्याची किंवा हरभरा उसळ बनवली जाते ,पण मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे ,मग पाहुयात रेसिपी.... Pooja Katake Vyas -
वाटाण्याची उसळ (vatanyachi usal recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर म्हणजे आपल्या गृहिणी साठी एक वरदानच आहे.उसळ किंवा मिसळ म्हणजे कुठलेही कडधान्य शिजण्यासाठी कुकर हा एक उत्तम पर्याय आहे पटकन लगेच दहा मिनिटात शिजतात.कुकर हा सगळ्या पदार्थांसाठी ऑल-इन-वन आहे Sapna Sawaji -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
काळ्या मसाल्यातील मसालेदार गवार (masaledaar gavar recipe in marathi)
#KS3विदर्भामध्ये ही काळ्या मसाल्यातील गवार पाण्याचा वापर न करता तेलावरच परतून शिजविली जाते.खूप चवदार होते ही भाजी ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
काळया दाण्याची उसळ (Kalya danyachi usal recipe in marathi)
सातारा, वाई या ठिकाणी कृष्णामाईच्या उत्सवासाठी ही उसळ आवर्जून केली जाते व त्याची चव अप्रतिम असते त्याला काळे पोलिसही असे म्हणतात Charusheela Prabhu -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1हॉटेल कल्चर वाढले तसे शाकाहारी पदार्थांच्याही मेन्यू लिस्टमध्ये खवय्यांसाठी भरपूर ऑप्शन्स तयार झाले. या ऑप्शन्सवरही मात करीत झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे...😊चला तर मग पाहूयात शेवभाजी ..😊 Deepti Padiyar -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#CCRकुकर विथ कुकरकुकर शिवाय आम्हा गृहीणीच पानच हलत नाही. पदार्थ लवकर शिजतात, कमी वेळात ,गॅस ची बचत .असे अनेक फायदे . Shilpa Ravindra Kulkarni -
हरभरे उसळ.. (harbharyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफी हरभर्यांनाच काही जण चणे म्हणतात.. स्नायूंच्या मजबूती साठी आणि बळकटी देण्यासाठी घोड्यांना याचा खुराक देतात..हा खूप पौष्टिक आहार आहे म्हणूनच वाढत्या वयाच्या मुलांना चणे वेगवेगळ्या स्वरुपात खायला देणं खूप गरजेचं आहे.Protein Packed Food म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.तसे carbs,fibres,minerals पण असतात .माझ्या मुलाला सारखी सर्दी व्हायची तेव्हां डॉक्टरांनी त्याला भाजलेले चणे खायला सांगितले होते.. खूप औषधी गुणधर्म आहेत यामध्ये.. तसंच या चण्यांचा आपल्या सणाशी पण संबंध आहे हे आपल्याला माहीतच आहे.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाच्या दिवशी चण्यांनी सुवासिनीची ओटी भरली जाते..कैरी डाळ..ही पण चण्याच्या डाळीचीच ..पन्हे करतात..याचं कारण चणे हिवाळ्यामधील वाढलेला कफ दोष दूर करण्यास मदत करतात...किती जाणीवपूर्वक नियोजन केलंय आपल्या पूर्वजांनी..सलाम त्या सगळ्यांना.. चलातर मग चैत्रगौरीच्या नैवेद्याची बिना कांदा लसणाची हरभर्याची उसळ करु या... Bhagyashree Lele -
झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfअंड्याच्या नवनवीन रेसिपीज करून पाहायला आणि खायला मला खूप आवडतात.पण ,त्यातल्या त्यात अंड्याची करी ही माझी खूपच आवडती ..😊पाहूयात रेसिपीज. Deepti Padiyar -
कोकण स्पेशल ओल्या काजुगराची रस्सेदार उसळ (kajugarachi rasedaar usal recipe in marathi)
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात काजू येतात. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीठ लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही! म्हणूनच तुमच्यासाठी ही ओल्या काजुची खास रेसिपी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
हिरव्या चण्याची उसळ (Hirvya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKभिजलेल्या हिरव्या चणे मोड आलेले असले किंवा नसले तरी त्याची उसळ अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
चना मसाला (चन्याची उसळ)
#फोटोग्राफीसंपुर्ण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या कडधान्याची उसळ करतच असतात. मी चन्याची उसळ बनवली.हिरवे वाटण ,काळे/लाल वाटण वापरुन चन्यांना त्यातच शिजवले म्हणजे मसाला चन्याच्या आत चांगलाच मुरतो. Archana Sheode -
वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)
#GRU या थिम साठी मी आज वालाची उसळ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काळ्या वाटाण्याचा सांबारा (kalya vatanyacha sambar recipe in marathi)
कोकणातकुठच्याही समारंभाला ह्या काळ्यावाटाण्याची आमटी करतातच.#kdr Namita Manjrekar -
टच मी नॉट कोफ्ता करी(kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकाल उसळ करायला काळे चणे भिजवले पण उत्सव करायचा कंटाळा आला त्याचे कोफ्ते आणि करी बनवले हे कोफ्ते मी आप्पेपात्रात बनवले तळले नाही आणि त्याच्यात कॉलीफ्लॉवर किंवा बेसन पण टाकलं नाही पहिल्यांदाच थीम साठी ट्राय केली खूप छान झाले Deepali dake Kulkarni -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या