रसरशीत साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

#purnabramharasoi
माझ्या मुलीला म्हणजे नारायणी ला खुप आवडते साखर आंबा हे खास तिच्या साठी करते मी ती ब्रेडवर लावुन किंवा पोळीवर लावुन खाते. अगदी झाली पट तयार होतो व वर्षभर चांगला राहतो.
खाली मी माझ्या You tube channel ची लिंक देत आहे. 👇👇
https://youtu.be/zBjj7b-571g
Pls like share subscribe to my You tube channel. ☺🙏

रसरशीत साखर आंबा (sakhar amba recipe in marathi)

#purnabramharasoi
माझ्या मुलीला म्हणजे नारायणी ला खुप आवडते साखर आंबा हे खास तिच्या साठी करते मी ती ब्रेडवर लावुन किंवा पोळीवर लावुन खाते. अगदी झाली पट तयार होतो व वर्षभर चांगला राहतो.
खाली मी माझ्या You tube channel ची लिंक देत आहे. 👇👇
https://youtu.be/zBjj7b-571g
Pls like share subscribe to my You tube channel. ☺🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
50 जणान करता 1टेबलस्पून
  1. 1/2 किलोगावरान कैरी
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 टीस्पूनविलायची पुड
  4. 5-6लवंगा
  5. 1 चमचातुप

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला कैरी पाण्यात भिजत ठेवायची

  2. 2

    नंतर कॅटणने पुसुन घेयची

  3. 3

    कैरी घेताना घट्ट कैरी बघुन घेयची

  4. 4

    सुरवातीला कैरीची साल काढून घेणे व कैरी सर्व खिसुन घेणे.

  5. 5

    कैरीचा खिसु किती आहे ते मोजुन घेणे.

  6. 6

    कढई गरम करुन त्यामधे 1चमचा तुप घालणे त्यात 5-6 लावंगा घालून परतणे.

  7. 7

    अत्ता त्यात कैरीचा मोजलेला खिस घालूने.

  8. 8

    कैरीचा खिस चांगला परतुन घेणे. नंतर त्यात साखर घालणे.

  9. 9

    तुम्ही गावरान कैरी घेतली तर कैरीच्या खिस जेवढा आहे तेवढी साखर घालणे आणी तोतापुरी कैरी घेतली तर साखर थोडी कमी घालणे.

  10. 10

    कैरीचा खिस व साखर छान मिक्स करुन घेणे.

  11. 11

    सुरवातीला साखर विरघळते म्हणुन साखर आंबा पातळ होतो व जसा शिजेल तसे घट्ट होत राहते.

  12. 12

    साधारण 15-20 शिजल्यावर त्यामधे 1 टी स्पून विलायची पावडर घालून मिक्स करणे.

  13. 13

    साखर आंबा घट्ट झाला की गॅस बंद करुन थंड होऊन देणे.

  14. 14

    1तासानंतर थंड झाला की काचेच्या बरणीत भरून ठेवणे.

  15. 15

    खाखर आंबा खुप घट्ट ही शिजवुने नाहीतर तो कडक होतो. व खुप पातळ ही करुने नाहीतर लवकर खराब होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes